#म

रस्त्यावर धंदा लावायला हा महानगर पालिकेचा जावई आहे का? WARD N BMC माझी Mumbai, आपली BMC मराठी माणसाने रस्त्यावर धंदा लावला की यांच्या पोटात दुखत लवकरात लवकर कारवाई करा वल्लभ लेन घाटकोपर पूर्व @tukaram_indias खाद्यपदार्थ गुणवत्ता तपासा #मराठी #म
𑘦𑘲 𑘦𑘨𑘰𑘙𑘲 |मी मराठी| महाराष्ट्रात मराठीच ❤️185,504 views • 2 months ago

एवढा माज येतो कुठून? ज्या राज्यात कमवायला यायचं त्याच राज्यात मराठी भाषा बोल म्हटल्यावर मला मराठी येत नाही तुम्ही हिंदीत बोला एवढी हिंमत वाढली आहे या परप्रांतीयांची? वेळीच यांचा माज उतरवला नाही तर आपल्या डोळ्यावर चढायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाहीत धन्यवाद Lokmat #मराठी #म
𑘦𑘲 𑘦𑘨𑘰𑘙𑘲 |मी मराठी| महाराष्ट्रात मराठीच ❤️91,927 views • 2 years ago

घ्या अजून युपी बिहारच्या लोकांना डोक्यावर म्हणजे ते कानात मु*तील या भय्याचा माज बघा हा म्हणतो मी महाराष्ट्रीय लोकांबरोबर व्यवहार करत नाही हा आलाय महाराष्ट्रात कमवायला आणि मराठी लोकांशी व्यवहार करत नाही बोलतोय किती तॊ माज MNS Adhikrut - मनसे अधिकृत धन्यवाद 🙏 #मराठी #म
𑘦𑘲 𑘦𑘨𑘰𑘙𑘲 |मी मराठी| महाराष्ट्रात मराठीच ❤️50,435 views • 2 years ago

उरणचे भूमिपुत्र आगरी-कोळी-चौकळशी-पाचकळशी,मांस -मच्छी,मटण खाणारे,याच उरणच्या लोकांनी मागच्यावेळी परप्रांतीय बालदी निवडली,आता हा स्थानिक लोकांची चेष्टा करतोय, वाळवंटातून पैसा कमवायला आले,यांना परत स्वतःच्या प्रांतात पाठवा उरणच्या सगळ्या मराठी मतदारांनी याच्या विरोधात मतदान करा #म
𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘰𑘝𑘦𑘨𑘰𑘙𑘲𑘓𑘮𑘪𑘲42,270 views • 1 year ago





