#bringbackmadhuri

अंबानींचे वनतारा पेटाच्या आडुन आमची माधुरीला घेवुन तर गेला पन तो कोणाच्या नादी लागलाय व कोल्हापुरी दणका कसा असतोय ते फक्त पहा आता…! 🤬🤬 आज देशात #Bringbackmadhuri धुमाकूळ घालतोय पन आता आमचे कोल्हापूरचे युटूबर पन हात धुवून मागे लागलेत व खोलवर जात पोलखोल सुरू केलीत वनताराची तरी सर्वांनी हा व्हिडिओ नक्की शेअर करा व #Boycott_Reliance मोहिमेत सहभागी व्हा..! 🙏🙏 #Kolhapur #vantara #माधुरी #Reliance #jioboycott
नास्तिक पक्याभाऊ महाराष्ट्र राज्य29,428 次观看 • 1 年前

अंबानी घाबारलंय ….!🤣🤣 सोशल मिडीयावर आमचा #Bringbackmadhuri ह्या ट्रेंड ने असा काय धुमाकूळ घातला आहे की आता वनतारावाले अक्षरशः सगळ्या influencers च्या मागे हात धुवून लागले आहेत….! पण आता तर खरी लढाई चालू झालीत तेव्हा घाबरायचे नाही कारण अंबानीला पहिल्यांदाच कोणी झुकावला आसेल तर ते कोल्हापूरकरांनी ते पन एका हत्तीसाठी…! 💪💪🙏🙏 #माधुरी #vantara #Kolhapur #Reliance
नास्तिक पक्याभाऊ महाराष्ट्र राज्य22,187 次观看 • 1 年前

Episode 3 | #TruthForFree: The real story behind #BringBackMadhuri and #BoycottJio Madhuri, a female elephant who was living in a Jain Mutt in Maharashtra’s Nandani, has been relocated to Anant Ambani’s Vantara. Villagers demand her release, while PETA India calls it a victory.
Peek TV18,593 次观看 • 1 年前




