#justiceforsantoshdeshmukh

वडिलांच्या प्रतिमेला हात जोडून 🙏🏻 वैभवी देशमुख बारावीच्या परीक्षेसाठी निघाली 🙏🏻 वैभवी कडे पाहिलं की डोळ्यात आपसूक पाणी येतं, काय वाईट वेळ आणली यानी😢😢 All the best बाळा 💐💐💐 यशस्वी भव: पुढील वाटचालीस शुभेच्छा....🙏🏻🙏🏻 #beed #मस्साजोग ⚖️ #justiceforsantoshdeshmukh
मराठा Empire🚩32,410 Aufrufe • vor 1 Jahr

संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणी आम्हाला न्याय हवाय! संतोष देशमुख यांच्या क्रूर खूनप्रकरणातील सर्व मारेकऱ्यांना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी ठाम मागणी आज संसदेत मांडली. दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. #JusticeForSantoshDeshmukh #न्यायहवाय
Bajrang Sonwane27,595 Aufrufe • vor 1 Jahr