#kdmc

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात ( #KDMC ) महिला डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांशी कथित मारहाणीचा गंभीर प्रकार समोर आला आहे. आरोप आहे की, शिवसेना (शिंदे गट) चे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी रुग्णालयातील डॉक्टर, नर्स व कर्मचाऱ्यांशी धक्काबुक्की, मारहाण आणि अरेरावी केली. CCTV फुटेज समोर आल्यानंतर या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. सत्तेचा माज कायद्यापेक्षा मोठा असू शकत नाही. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हिंसा कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही. #KalyanDombivli #Maharashtra #Mumbai CMO Maharashtra कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
Mumbai Congress56,581 次观看 • 2 个月前

BMC Election Voting INK Issue : मतदानावेळी मार्करने लावलेली शाई पुसली जात असल्याचे आयुक्तांची कबुली #BMCVoting #abpmajha #abpमाझा #PMC #KDMC #municipalelectionvoting #polling #voting #mahapalikaelection #bmcelection #municipalelection #rajthackeray #uddhavthackeray #devendrafadanvis #eknathshinde #ajitpawar #mahayuti #mva #maharashtrapolitics #marathinews
ABP माझा20,076 次观看 • 8 个月前
没有更多内容可加载