#manojjarangepatil

मराठवाड्यातील मनोज जरांगेच्या कार्यकर्त्याने काल मला फोन करून धमकावलं , तुझं स्वागत कसं करतो ते बघ अशा भाषेत चुकीच्या पद्धतीने बोलला, मी ही वर्षा भोसले आहे, असल्या धमक्यांना घाबरत नाही, आणि मी ही ९६कुळी मराठा आहे आरेला का रे आम्हालाही करता येते #ManojJarangePatil #मराठा_आरक्षण #मराठाआरक्षण #मराठा
Prof.Varsha Bhosale61,390 次观看 • 1 年前




