#shameoncongress

पत्रकार: जर तुमच्याकडे पुरावे असतील तर तुम्ही न्यायालयात जाणार का? राहुल गांधी: माझं काम विरोध करणे आहे. भारताची लोकशाही वाचवणे हे माझे काम नाही. राहुल गांधीच्या या वाक्यातून काँग्रेसची अराजकतावादी मानसिकता देशासमोर उघड झाली आहे. #ShameOnCongress Rahul Gandhi
भाजपा महाराष्ट्र26,803 views • 1 year ago


