#team_devendra

तुफान तुफान तुफान 🔥🔥🙏🏻 काय तुफान भाषण झालाय देवाभाऊंचा, 3 मिनिटांची ही क्लिप सगळ्यांनी ऐकायला पाहिजेच🔥🙏🏻 एखाद्या निर्जीव शरीरात प्राण भरावा, सुकलेल्या खडकालाही पाझर फुटावा अस हे स्फूर्तीदायक भाषण , यातून शेतकऱ्यांसाठीची तळमळ दिसून आली🙏🏻 #team_Devendra #DevendraFadnavis
RobinHood🇮🇳36,449 görüntüleme • 1 yıl önce

