#teamdevendra

देवाभाऊंचा हा आजचा रोड शो महाराष्ट्रातल्या कुठल्या शहरातला नसून, दक्षिणेतील तेलंगणा राज्यातील मंचेरियल शहरातला आहे..! तिथे देवाभाऊ नगरपालिका निवडणूक प्रचारासाठी गेले आहेत..!🔥 गर्दी बघूनच लक्षात येईल की Devendra Fadnavis भाऊंची संपूर्ण देशभरात काय क्रेझ आहे..!🔥 #TeamDevendra
Heramb Kasarpatil56,687 次观看 • 4 个月前






