Video yükleniyor...
Video Yüklenemedi
"Amaltash now streaming on YouTube"
11 Yorum

परवा रात्री 12 च्या सुमारास सुरू केला आणि 2 पर्यंत संपवला अगदी एकच बैठकीत (office la ushir zala te vegal🤣🤣) पण, अप्रतिम 🙌 म्हणजे शेवटी तर रडवला....🥹 खुप खुप शुभेच्छा पुढील निर्मिती साठी

🇺🇸🇺🇸🇺🇸 AMERICA FIRST 🇺🇸🇺🇸🇺🇸

खूप इच्छा असूनही मला सिनेमागृहात बघता आली नाही. वाटलं होतं OTT वर येईल. आता युट्युब वर नक्की बघीन. एका विचार - तुम्ही एक UPI ID बनवला तर त्यावर नक्कीच पाठवता येईल ऐच्छिक. Rent a movie पर्याय असतो तसा.

Thx for putting it out on YT. Wonderful movie.

Couldn’t watch it in the theatres so was waiting desperately for it to release on OTT. Thanks for streaming it on YouTube.

परवाच एकाच बैठकीत 'अमलताश' पाहिला. अत्यंत सुरेख कलाकृती आहे.. सगळ्यांचा सिनेमातला वावर अगदी सहज वाटतो. कथा, कॅमेरा, दिग्दर्शन, संगीत, गाणी ह्या सगळ्याच विभागात त्या त्या मंडळींनी उत्कृष्ट कामं केली आहेत. 💐👌🏼 अनेक आभार आणि अभिनंदन 🙏🏼

Anek dhanyawad kedar !

I'll surely watch this movie. But I want to watch "Me Vasantrao" too. Where can I watch this film?

S U P E R B ❤️MOVIE POETRY IN MOTION❤️ LILTING PIANO SCORE❤️

किती माज आहे या @NetflixIndia @DisneyPlusHS @PrimeVideoIN @SonyTV ला? @iMac_too @ShefVaidya @aparanjape @ksinamdar

Tx for sharing it on YT. We can also see how Payal Kapadia is struggling with screening of ‘All We Imagine As Light’. Just wanted to say a big thanks for Amaltash. Truly a poetic experience. Had album on loop for this year. And special thanks for सरले सारे (शांताबाई 🙏).


