Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

🔸CM Devendra Fadnavis chaired a review meeting regarding Dharavi redevelopment project 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'धारावी पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात आढावा बैठक' 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में 'धारावी पुनर्विकास परियोजना के संदर्भ में समीक्षा बैठक' 🕓 3.50pm | 28-5-2025📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. ३.५० वा. | २८-५-२०२५📍सह्याद्री अतिथीगृह,...

30,358 просмотров • 1 год назад •via X (Twitter)

Комментарии: 11

Фото профиля CMO Maharashtra
CMO Maharashtra1 год назад

धारावीचा आत्मा जपत होणार समृद्ध भविष्याकडे वाटचाल! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘धारावी पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात आढावा बैठक’ संपन्न झाली. या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित विभागाला महत्त्वाचे निर्देश दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, धारावीची खरी ओळख म्हणजे इथला कुशल श्रमशक्तीवर आधारित अर्थव्यवस्थेचा अनोखा चेहरा. लाखो कारागीर, लघुउद्योग, वंचित घटक यांचा जीव की प्राण असलेल्या या भागाचा आत्मा कायम राखतच पुनर्विकास व्हावा, हे प्राधान्याने अधोरेखित करण्यात आले. धारावी हा देशाचा आर्थिक नकाशा बदलणारा पट्टा आहे. त्यामुळे येथील पुनर्विकास पर्यावरणस्नेही, सर्वसमावेशक आणि संवेदनशील पद्धतीने व्हावा. प्रत्येक धारावीकराला या प्रकल्पात सामावून घेण्याची जबाबदारी प्रशासनाने नाकारू नये, यावर भर देण्यात आला, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, स्थानिक व्यवसायांचे पुनर्वसन मूळ जागेच्या सन्मानासह व्हावे, ही अट बंधनकारक ठरवली आहे. व्यवसायांची पारंपरिक ओळख कायम राहावी आणि पुनर्विकासाचा भाग होणाऱ्या प्रत्येक नागरिकाला विश्वासात घेतले जावे, यासाठी समन्वय आणि संवेदना यांची सांगड घालण्याचे निर्देश देण्यात आले. धारावीचा आत्मा जपणाऱ्या आणि भविष्याच्या शक्यता उलगडणाऱ्या या ऐतिहासिक प्रकल्पाची कार्यवाही अधिक गतिमान होईल, अशी अपेक्षा बैठकीतून व्यक्त करण्यात आली. बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी खासदार राहुल शेवाळे, धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. @Dev_Fadnavis @mieknathshinde @shewale_rahul #Maharashtra #DevendraFadnavis #Redevelopment

Фото профиля JMIR Publications
JMIR Publications1 год назад

#CallForPapers - Be a founding author in JMIR XR and Spatial Computing! Share your research in our debut theme issue: “First Look: Early Research, Viewpoints, and Experiences with #AppleVisionPro in Health Care Settings.” ✅ Waived fees!

Фото профиля Nivedita purohit
Nivedita purohit1 год назад

@Dev_Fadnavis ❤️❤️❤️

Фото профиля Aakash
Aakash1 год назад

देवाभाऊ - युवा सक्षमीकरण आणि संधींचे champion

Фото профиля Nivedita purohit
Nivedita purohit1 год назад

@Dev_Fadnavis कल्याणकारी देवेंद्रजी 🥰

Фото профиля Aakash
Aakash1 год назад

देवेंद्रजी - परिवर्तनात्मक रोजगार निर्मिती उपक्रमांचे पायोनियर

Фото профиля amol varte
amol varte1 год назад

सामाजिक न्यायाचे रसामाजिक न्यायाचे रक्षक: देवाभाऊ

Фото профиля 𑘦𑘡𑘻𑘕 𑘓𑘼𑘠𑘨𑘲
𑘦𑘡𑘻𑘕 𑘓𑘼𑘠𑘨𑘲1 год назад

हिंदीत ओकणे बंद करा @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @MahaDGIPR

Фото профиля vidhya
vidhya1 год назад

देवेंद्रजी -औद्योगिक क्रांतीचे निर्माते

Фото профиля Sagar giri
Sagar giri1 год назад

समाज सुधारक श्री देवेंद्र फडणवीस साहेब

Фото профиля Om Aade
Om Aade1 год назад

देवेंद्रजी - सर्वांसाठी समावेशी विकासाचे champion

Похожие видео

🔸CM Devendra Fadnavis chaired a meeting regarding the presentation of the draft of the ‘Viksit Maharashtra 2047’ Vision Document. DCM Eknath Shinde and concerned officials were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'विकसित महाराष्ट्र 2047' व्हिजन डॉक्युमेंटच्या मसुद्याच्या सादरीकरणासंदर्भात बैठक. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व संबंधित अधिकारी उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में 'विकसित महाराष्ट्र 2047' विजन दस्तावेज के मसौदे के प्रस्तुतिकरण के संदर्भ में बैठक। इस दौरान उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एवं संबंधित अधिकारी उपस्थित थे। 🕧 12.15pm | 8-9-2025📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. १२.१५ वा. | ८-९-२०२५📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई. Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे #Maharashtra #DevendraFadnavis #ViksitMaharashtra

CMO Maharashtra

25,674 просмотров • 10 месяцев назад

🔸CM Devendra Fadnavis chaired a review meeting regarding preparations for BharatRatna Dr. Babasaheb Ambedkar's MahaParinirvan Din. Mos Madhuri Misal and concerned officials were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक. यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर इनके महापरिनिर्वाण दिवस के उपलक्ष्य में पूर्व तैयारी के संबंध में समीक्षा बैठक। इस अवसर पर राज्य मंत्री माधुरी मिसाल एवं संबंधित अधिकारी उपस्थित थे। 🕑 1.45pm | 2-12-2025📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. १.४५ वा. | २-१२-२०२५📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई. Devendra Fadnavis Madhuri Misal #Maharashtra #DevendraFadnavis #MahaparinirvanDin

CMO Maharashtra

21,746 просмотров • 7 месяцев назад

🔸CM Devendra Fadnavis chaired a meeting with Ajay Bhushan Pandey, Vice President, Investment Solutions, Asian Infrastructure Investment Bank (AIIB) regarding the infrastructure development and financial assistance. Concerned officials were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'एशियन इंफ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक' (AIIB), च्या इन्व्हेस्टमेंट सोल्युशन्सचे उपाध्यक्ष अजय भूषण पांडे यांच्यासमवेत पायाभूत सुविधा विकास आणि वित्तपुरवठा संदर्भात बैठक. यावेळी संबंधित अधिकारी उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में 'एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट बैंक' (AIIB), के इन्वेस्टमेंट सॉल्यूशंस के उपाध्यक्ष अजय भूषण पांडे के साथ बुनियादी ढांचे के विकास और वित्तपोषण के संदर्भ में बैठक। इस दौरान सबंधित अधिकारीगण उपस्थित थे। 🕧12.40pm | 31-7-2025📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. १२.४० वा. | ३१ -७-२०२५📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई. Devendra Fadnavis AIIB #Maharashtra #DevendraFadnavis #AIIB

CMO Maharashtra

34,814 просмотров • 11 месяцев назад

🔸CM Devendra Fadnavis chaired a review meeting regarding the 'Development Plan for Shree Kshetra Bhimashankar'. Minister Adv Ashish Shelar, MLA Dilip Walse Patil and other senior officials were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्या'बाबत बैठक. यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार, आ. दिलीप वळसे पाटील आणि संबंधित अधिकार्‍यांची उपस्थिती. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में 'श्री क्षेत्र भीमाशंकर विकास योजना' को लेकर बैठक। इस अवसर पर मंत्री ॲड. आशिष शेलार, विधायक दिलीप वलसे पाटील एवं संबंधित अधिकारियों की उपस्थिति। 🕒3pm | 27-6-2025📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. ३ वा. | २७-६-२०२५📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई. Devendra Fadnavis Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Dilip Walse Patil #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

CMO Maharashtra

24,316 просмотров • 1 год назад

🔸 CM Devendra Fadnavis chaired a review meeting of 'Public Health Department' DCM Ajit Pawar, Minister Prakash Abitkar, MoS Meghna Bordikar and senior officials were present. 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'सार्वजनिक आरोग्य विभागा'ची आढावा बैठक. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर व संबंधित वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती. 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में 'सार्वजनिक स्वास्थ्य विभाग' की समीक्षा बैठक इस अवसर पर उप मुख्यमंत्री अजित पवार, मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर एवं संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। 🕒 3.05pm | 9-7-2025📍Vidhan Bhavan, Mumbai | दु. ३.०५ वा. | ९-७-२०२५📍विधान भवन, मुंबई. Devendra Fadnavis Ajit Pawar Prakash Abitkar Meghna Sakore Bordikar #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

CMO Maharashtra

12,384 просмотров • 1 год назад