Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

🔸CM Devendra Fadnavis chaired a review meeting regarding issues, development projects, and welfare schemes related to Navi Mumbai Municipal Corporation and Airoli Assembly Constituency Minister Ganesh Naik, Former MP Kapil Patil were present for the meeting 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नवी मुंबई महानगरपालिका व ऐरोली विधानसभा मतदारसंघातील समस्या,...

19,331 görüntüleme • 1 yıl önce •via X (Twitter)

10 Yorum

CMO Maharashtra profil fotoğrafı
CMO Maharashtra1 yıl önce

नवी मुंबईत नागरी विकास, रोजगार, आणि पायाभूत सुविधांना बळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथील शासकीय निवासस्थानी नवी मुंबई महानगरपालिका व ऐरोली विधानसभा मतदारसंघातील समस्या, विकास प्रकल्प आणि कल्याणकारी योजनांबाबत आढावा बैठक पार पडली. यावेळी नवी मुंबईतील नागरिकांसाठी आवश्यक नागरी सुविधा, विकास आराखडा, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन तसेच स्थानिक गरजांवर आधारित घरे अधिकृत करण्यासंदर्भातील बाबींचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर आढावा घेतला. नवी मुंबई महापालिकेचा विकास आराखडा राज्य शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून त्याला लवकरच मंजुरी देणे, होर्डिंग व फेरीवाला धोरणावर तात्काळ निर्णय घेणे आणि करारपद्धतीने काम करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना बारवी धरणग्रस्तांच्या धर्तीवर कायमस्वरूपी सामावून घेण्यासाठी वेळबद्ध योजना तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मोरबे धरण व सिडकोच्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न, सिडको गृहनिर्माण योजनेतील घरांच्या किंमती कमी करणे, शहापूर तालुक्यातील डोळखांब येथील धरणाची उंची वाढवण्यासंदर्भात जलसंपदा विभागाने प्रस्ताव सादर करणे, गावठाण विस्तारात गरजेपोटी बांधलेल्या घरांना अधिकृत करणे, स्थानिक तरुणांना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पात रोजगार उपलब्ध करून देणे, दगडखाण व क्रशर प्लॉटधारकांना पुनर्वसन म्हणून भूखंड देणे यावरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे सांगितले. खारघर ते नेरूळ सागरी मार्गाच्या रेषेचा फेरविचार करून बेलापूर सेक्टर 11 मधून विमानतळाशी जोडण्याचा पर्याय विचाराधीन ठेवणे, याशिवाय बेलापूर सेक्टर 15 येथे डबल डेकर रस्त्याची शक्यता तपासण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. तुर्भे व कोपरखैरणे दरम्यान खैरणे गावाजवळ नवीन रेल्वे स्थानक उभारण्याच्या अनुषंगाने केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. यावेळी मंत्री गणेश नाईक, माजी खासदार कपिल पाटील, माजी खासदार संजीव नाईक, नवी मुंबई महापालिका आयुक्त, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. @Dev_Fadnavis @NaikSpeaks @KapilPatil_ @misanjeevnaik @NMMConline #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

𑘡𑘐𑘨𑘲 𑘖𑘘𑘎𑘰(नगरी झटका) profil fotoğrafı
𑘡𑘐𑘨𑘲 𑘖𑘘𑘎𑘰(नगरी झटका)1 yıl önce

किती निर्लज आहे हे खाते operate करणारे

𑘦𑘡𑘻𑘕 𑘓𑘼𑘠𑘨𑘲 profil fotoğrafı
𑘦𑘡𑘻𑘕 𑘓𑘼𑘠𑘨𑘲1 yıl önce

हिंदी चाटुकारिता बंद करा @Dev_Fadnavis @fadnavis_amruta @BhagwantMann

Dr.DILIP DONGAONKAR profil fotoğrafı
Dr.DILIP DONGAONKAR1 yıl önce

या सर्व चैनिच्या वस्तु आपल्याला काढता येतील काय?

Akshay profil fotoğrafı
Akshay1 yıl önce

मुख्यमंत्री साहेब शिवमुद्रा , परत लावा..!

Adv. Abhishek Raskar profil fotoğrafı
Adv. Abhishek Raskar1 yıl önce

Himdit post karne banda kara.

Nivedita purohit profil fotoğrafı
Nivedita purohit1 yıl önce

@Dev_Fadnavis जनतेचा विकास हाच आहे देवेंद्रजींचा ध्यास 🔥❤️

Nivedita purohit profil fotoğrafı
Nivedita purohit1 yıl önce

कार्य तत्पर देवेंद्रजी

Nivedita purohit profil fotoğrafı
Nivedita purohit1 yıl önce

@Dev_Fadnavis कार्यतत्पर देवेंद्रजी

Aishwarya Ram profil fotoğrafı
Aishwarya Ram1 yıl önce

Fadnavis-led review underscores focus on Navi Mumbai’s growth, now Airoli residents await swift, visible action.

Benzer Videolar

🔸CM Devendra Fadnavis chaired a review meeting regarding the 'Development Plan for Shree Kshetra Bhimashankar'. Minister Adv Ashish Shelar, MLA Dilip Walse Patil and other senior officials were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्या'बाबत बैठक. यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार, आ. दिलीप वळसे पाटील आणि संबंधित अधिकार्‍यांची उपस्थिती. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में 'श्री क्षेत्र भीमाशंकर विकास योजना' को लेकर बैठक। इस अवसर पर मंत्री ॲड. आशिष शेलार, विधायक दिलीप वलसे पाटील एवं संबंधित अधिकारियों की उपस्थिति। 🕒3pm | 27-6-2025📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. ३ वा. | २७-६-२०२५📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई. Devendra Fadnavis Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Dilip Walse Patil #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

CMO Maharashtra

33,067 görüntüleme • 1 yıl önce

🔸CM Devendra Fadnavis chaired a meeting regarding the issue of the Mahadevi elephant from Nandani Math, Taluka Shirol, District Kolhapur. DCM Ajit Pawar, Minister Chandrakant Patil, Minister Ganesh Naik, Minister Prakash Abitkar, Representatives of Nandani Math and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नांदणी मठ, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर येथील महादेवी हत्तीणीच्या प्रश्नासंदर्भात बैठक. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री गणेश नाईक, मंत्री प्रकाश आबिटकर, नांदणी मठाचे प्रतिनिधी व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में नांदणी मठ, ता. शिरोल, जि. कोल्हापुर की महादेवी हथिनी के प्रश्न के संदर्भ में बैठक। इस दौरान उप मुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री गणेश नाईक, मंत्री प्रकाश आबिटकर, नांदणी मठ के प्रतिनिधि समेत अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕚 10.45am | 5-8-2025📍Mantralaya, Mumbai | स. १०.४५ वा. | ५-८-२०२५📍मंत्रालय, मुंबई. Devendra Fadnavis Ajit Pawar Chandrakant Patil Ganesh Naik Prakash Abitkar #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

CMO Maharashtra

50,372 görüntüleme • 1 yıl önce

🔸CM Devendra Fadnavis chaired a review meeting regarding the progress of various projects under the Vasai-Virar Municipal Corporation. MoS Madhuri Misal, MP Dr Hemant Savara, MLA Rajan Naik, MLA Sneha Dube Pandit and concerned officials were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वसई-विरार महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांच्या प्रगतीसंदर्भात आढावा बैठक. राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खा. डॉ. हेमंत सावरा, आ. राजन नाईक, आ. स्नेहा दुबे पंडित व संबंधित अधिकारी यांची उपस्थिती. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में वसई-विरार महानगरपालिका की विविध परियोजनाओं की प्रगति के संदर्भ में समीक्षा बैठक। राज्य मंत्री माधुरी मिसाल, सांसद डॉ. हेमंत सावरा, विधायक राजन नाईक, विधायक स्नेहा दुबे पंडित एवं संबंधित अधिकारियों की उपस्थिति। 🕜 1.40pm | 16-7-2025📍Vidhan Bhavan, Mumbai | दु. १.४० वा. | १६-७-२०२५📍विधान भवन, मुंबई. Devendra Fadnavis Madhuri Misal Dr. Hemant Savara Rajan Naik Sneha Dube Pandit वसई विरार शहर महानगरपालिका | vvcmc | #Maharashtra #DevendraFadnavis #VasaiVirar

CMO Maharashtra

27,991 görüntüleme • 1 yıl önce

🔸CM Devendra Fadnavis chaired a review meeting regarding preparations for BharatRatna Dr. Babasaheb Ambedkar's MahaParinirvan Din. Mos Madhuri Misal and concerned officials were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक. यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर इनके महापरिनिर्वाण दिवस के उपलक्ष्य में पूर्व तैयारी के संबंध में समीक्षा बैठक। इस अवसर पर राज्य मंत्री माधुरी मिसाल एवं संबंधित अधिकारी उपस्थित थे। 🕑 1.45pm | 2-12-2025📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. १.४५ वा. | २-१२-२०२५📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई. Devendra Fadnavis Madhuri Misal #Maharashtra #DevendraFadnavis #MahaparinirvanDin

CMO Maharashtra

21,746 görüntüleme • 8 ay önce

🔸CM Devendra Fadnavis chaired a meeting with the '20-20 Investment Association'. Minister Uday Samant, MoS Indranil Naik, Chairman of 20-20 Investment Association Vera Trojan and concerned officials were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली '20-20 इन्व्हेस्टमेंट असोसिएशन' समवेत बैठक. मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, 20-20 इन्व्हेस्टमेंट असोसिएशनच्या अध्यक्षा वेरा ट्रोजन आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में '20-20 इन्वेस्टमेंट असोसिएशन' के साथ बैठक। मंत्री उदय सामंत, राज्य मंत्री इंद्रनील नाइक, 20-20 इन्वेस्टमेंट असोसिएशन अध्यक्षा वेरा ट्रोजन एवं संबंधित अधिकारी उपस्थित थे। 🕛 1.05pm | 6-10-2025📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. १.०५ वा. | ६-१०-२०२५📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई. Devendra Fadnavis Uday Samant Indranil Naik #Maharashtra #DevendraFadnavis #Investment

CMO Maharashtra

22,088 görüntüleme • 10 ay önce

🔸CM Devendra Fadnavis chairs a meeting with representatives of drone manufacturing companies regarding the Maharashtra Unmanned Systems Policy. Minister Adv. Ashish Shelar and senior officials were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ड्रोन उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींशी महाराष्ट्र मानवरहित प्रणाली धोरण संदर्भात बैठक. यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में ड्रोन निर्माता कंपनियों के प्रतिनिधियों के साथ महाराष्ट्र मानवरहित प्रणालियां नीति के संदर्भ में बैठक। इस अवसर पर मंत्री एड. आशिष शेलार एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। 🕝2.30pm | 13-8-2026📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. २.३० वा. | १३-८-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई. Devendra Fadnavis Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

CMO Maharashtra

31,699 görüntüleme • 11 gün önce

राज्यातील आपत्कालीन परिस्थितीचा सखोल आढावा 🔸CM Devendra Fadnavis chaired a detailed review of excessive rainfall in Maharashtra at the State Emergency Operation Centre at Mantralaya. Minister Girish Mahajan and senior officials were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्र येथे महाराष्ट्रातील अतिवृष्टीसंदर्भात सविस्तर बैठक. यावेळी मंत्री गिरीष महाजन व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में मंत्रालय स्थित राज्य आपातकालीन कार्य केंद्र में महाराष्ट्र में अतिवृष्टि के संदर्भ में विस्तृत बैठक। इस अवसर पर मंत्री गिरीष महाजन एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। 🕧12.35pm | 6-7-2026📍Mantralaya, Mumbai | दु. १२.३५ वा. | ६-७-२०२६ 📍 मंत्रालय, मुंबई. Devendra Fadnavis Girish Mahajan #Maharashtra #DevendraFadnavis #HeavyRain #Monsoon

CMO Maharashtra

31,797 görüntüleme • 1 ay önce

A Firm Resolve And Strong Unity for a Drug-Free Maharashtra 🔸CM Devendra Fadnavis chairs high powered meeting regarding the Drug-Free Maharashtra policy. MoS Dr. Pankaj Bhoyar, MoS Yogesh Kadam and senior officials were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अमली पदार्थमुक्त महाराष्ट्र धोरणासंदर्भात उच्चस्तरीय बैठक. यावेळी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री योगेश कदम व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में नशा मुक्त महाराष्ट्र नीति के संदर्भ में उच्चस्तरीय बैठक। इस अवसर पर राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री योगेश कदम एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। 🕐 1.15pm | 19-8-2026📍Varsha Bungalow, Mumbai | दु. १.१५ वा. | १९-८-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई. Devendra Fadnavis Pankaj Rajesh Bhoyar Yogesh Ramdas Kadam #Maharashtra #DevendraFadnavis #DrugFreeMaharashtra

CMO Maharashtra

58,573 görüntüleme • 5 gün önce