Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

🤝CM Devendra Fadnavis presided over the MoU signing and exchange between Maharashtra State Power Generation Company Limited (MAHAGENCO) and Nuclear Power Corporation of India Limited (NPCIL) for facilitating the co-development of a nuclear-based power generation project in Maharashtra. Key Objectives the MoU : ✅Augment Non-Fossil Energy Capacity: Support Maharashtra's...

55,634 görüntüleme • 8 ay önce •via X (Twitter)

0 Yorum

Yorum bulunmuyor

Orijinal gönderinin yorumları burada görünecek

Benzer Videolar

🤝CM Devendra Fadnavis presided over the MoU signing and exchange between the Maharashtra Airport Development Company Ltd (MADC) and Fira Barcelona International to develop a world-class exhibition, convention, cultural, and academic center in Nagpur. CM Devendra Fadnavis also welcomed Juan Antonio, Spanish Ambassador to India, Ricard Zapatero, CEO of Fira Barcelona International. Concerned officials were present. 🤝मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लि. (MADC) आणि फिरा बार्सिलोना इंटरनॅशनल यांच्यात नागपूरमध्ये जागतिक दर्जाचे प्रदर्शन, कन्व्हेन्शन, सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र उभारण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पेनचे भारतातील राजदूत जुआन अँटेनियो, फिरा बार्सिलोना इंटरनॅशनलचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिकार्ड झेपाटेरो यांचे स्वागत केले. यावेळी संबंधित अधिकारी उपस्थित होते. Devendra Fadnavis Emb. de España en India / Spanish Embassy in India Fira Barcelona #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

CMO Maharashtra

67,800 görüntüleme • 9 ay önce

🤝CM Devendra Fadnavis presided over the MoU signing and exchange between the Water Resources Department, Government of Maharashtra and various companies for Pumped Storage Hydroelectric Projects. Details of MoU: 🔸JSW Neo Energy Ltd Western Ghats Pumped Storage Hydropower Project, Pune and Raigad ✅ Installed Capacity - 5200 MW ✅ Investment - ₹19,950 crore ✅ Employment Generation - 7000 🔸MAHAGENCO RENEWABLE ENERGY LIMITED Koyna Stage - 6 Pumped Storage Hydropower Project, Taluka Patan, Dist. Satara ✅ Installed Capacity - 400 MW ✅ Investment - ₹2800 crore ✅ Employment Generation - 2500 🔸NEW ASIAN INFRASTRUCTURE DEVELOPMENT PVT LIMITED Sarovar Pumped Storage Hydropower Project, Akole, Dist. Ahilyanagar. ✅ Installed Capacity - 200 MW ✅ Investment - ₹1050 crore ✅ Employment Generation - 2000 Overall Installed Capacity 5800 MV, Investment ₹23,800 crore and the employment will be 11,500. 🤝मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन आणि विविध कंपन्यांमध्ये उदंचन (पंपस्टोरेज) जलविद्युत प्रकल्पासाठी सामंजस्य करार. सामंजस्य करारांची माहिती : 🔸जेएसडब्ल्यु निओ एनर्जी लिमिटेड पश्चिमघाट उदंचन जलविद्युत प्रकल्प, पुणे व रायगड. ✅स्थापित क्षमता - 5200 मेगावॅट ✅गुंतवणूक - ₹19,950 कोटी ✅रोजगार निर्मिती - 7000 🔸 महाजेनको रिन्युएबल एनर्जी लिमिटेड कोयना टप्पा-6 उदंचन जलविद्युत प्रकल्प, ता. पाटण, जि. सातारा ✅स्थापित क्षमता - 400 मेगावॅट ✅गुंतवणूक - ₹2800 कोटी ✅रोजगार निर्मिती - 2500 🔸न्यु एशियन इंफ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड सरोवर उदंचन जलविद्युत प्रकल्प, अकोले, जि. अहिल्यानगर ✅स्थापित क्षमता - 200 मेगावॅट ✅गुंतवणूक - ₹1050 कोटी ✅रोजगार निर्मिती - 2000 एकूण स्थापित क्षमता 5800 मेगावॅट, गुंतवणूक ₹23,800 कोटी आणि एकूण रोजगार निर्मिती 11,500. Devendra Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur #Hydropower

CMO Maharashtra

19,019 görüntüleme • 7 ay önce

Empowering Green Development! 🔸CM Devendra Fadnavis presided over the MoU signing and exchange between the, Government of Maharashtra (Water Resources Dept) and GSC PSP Maha Pvt Ltd., to develop the Panchmauli–Deolipada Pumped Storage Project in Dhule and Nandurbar districts. ✅Capacity: 1500 MW ✅Investment: ₹8000 crore So far, 50 pumped storage project MoUs have been signed in the State by now. This historic 51st MoU will generate 1500 MW of power, invest about ₹8000 crore and create thousands of employment opportunities. CMD Sumit Nanda, Director Shubha Nanda of GSC and officials were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शासन(जलसंपदा विभाग) आणि जीएससी पीएसपी महा प्रा. लि. यांच्यात, धुळे-नंदुरबार जिल्ह्यात पंचमौली-देवळीपाडा उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारण्यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला. ✅क्षमता - 1500 मेगावॅट ✅गुंतवणूक - ₹8000 कोटी राज्यात आतापर्यंत ५० उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी करार झाले आहेत. या ऐतिहासिक 51व्या सामंजस्य करारामधून 1500 मेगावॅट वीज निर्मिती, सुमारे ₹8000 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि हजारो रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहेत. यावेळी जीएससीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक सुमित नंदा, संचालक शुभ नंदा आणि अधिकारी उपस्थित होते. 🕓 4pm | 3-11-2025📍Sahyadri Guest House, Mumbai | संध्या. ४ वा. | ३-११-२०२५📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई. Devendra Fadnavis #Hydropower #MaharashtraDevelopment #DevendraFadnavis

CMO Maharashtra

36,868 görüntüleme • 8 ay önce

Mumbai has long been India's financial capital. The next goal is to make MMR a global hub for AI, innovation and technology-led growth. At Mumbai Tech Week 2026, in the presence of Hon'ble Chief Minister Shri Devendra Fadnavis, MMRDA and TEAM signed a landmark MoU, with Dr. Sanjay Mukherjee, IAS, Metropolitan Commissioner, MMRDA, joining TEAM Co-Founders Aakrit Vaish and Harsh Jain to formalise the partnership. From ecosystem design for Maharashtra Innovation City and Mumbai 3.0 to nurturing AI talent, Global Capability Centers and startup ecosystems, this collaboration will help shape the future of MMR. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जातेच, पण आता मुंबई महानगर प्रदेशाला 'एआय', नवसंशोधन आणि तंत्रज्ञानाधारित प्रगतीचे जागतिक केंद्र बनवणे, हे आमचे पुढील ध्येय आहे. आज 'मुंबई टेक वीक २०२६' दरम्यान, माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत एमएमआरडीए आणि 'TEAM' (टेक इंट्रेप्रेनेर्स असोसिएशन ऑफ मुंबई) यांच्यात एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार संपन्न झाला. डॉ. संजय मुखर्जी, भा. प्र. से., महानगर आयुक्त, एमएमआरडीए आणि TEAM चे सह-संस्थापक आकृत वैश व हर्ष जैन यांनी या करारावर स्वाक्षरी करून एका नव्या पर्वाची सुरुवात केली. 'महाराष्ट्र इनोव्हेशन सिटी' आणि 'मुंबई ३.०' च्या उभारणीसाठी आवश्यक पायाभूत संरचनेच्या निर्मितीपासून ते एआय कौशल्यांचा विकास, ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स आणि स्टार्टअप्सना चालना देण्यापर्यंत; ही भागीदारी एमएमआरच्या शाश्वत भविष्याला नवी दिशा देईल. #Maharashtra #MumbaiTechWeek #MTW2026 #MumbaiInMinutes #MMRDA #InnovationCity #Mumbai3Point0 #ArtificialIntelligence #AIInnovation #FutureOfCities #StartupEcosystem #TechInnovation #DigitalMaharashtra #GlobalCapabilityCenters #InnovationEconomy #ReimaginingMMR CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr. Sanjay Mukherjee rajeshaggarwal MAHARASHTRA DGIPR Tech Entrepreneurs Association of Mumbai (TEAM) Kaustubh Dhavse Harsh Jain Aakrit Vaish

MMRDA

17,904 görüntüleme • 1 ay önce

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथे आयोजित 'सत्यमेव जयते फार्मर कप पुरस्कार 2024 सोहळा' येथे गटशेतीच्या चळवळीत मोलाचे योगदान देणाऱ्या विद्यापीठांच्या कुलगुरूंचा आणि आर्थिक सहाय्य करणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. 🔸सन्मानित कुलगुरू: ✅डॉ. शरद गडाख – कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी ✅डॉ. इंद्र मणी – कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी ✅डॉ. नितिन पाटील – कुलगुरू, महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ, नागपूर ✅डॉ. संजय भावे – कुलगुरू, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली 🔸आर्थिक सहाय्य्य करणाऱ्या कंपन्या: ✅श्याम मणियार – बजाज बियॉण्ड अँड टीमचे प्रमुख अधिकारी आणि सीएसआर प्रोजेक्टचे प्रमुख ✅रामकृष्ण मुकुंदन – टाटा केमिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ✅अमित चंद्रा – एटीई चंद्रा फाऊंडेशनचे संस्थापक Devendra Fadnavis VNMKV Bajaj Beyond A.T.E. Chandra Foundation Tata Chemicals Paani Foundation #Maharashtra #DevendraFadnavis #Pune

CMO Maharashtra

11,425 görüntüleme • 1 yıl önce