Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्यानंतर Ajit Pawar खाली मान घालून खुदूखुदू हसले #Ajitpawar #eknathshinde #mahayutipc #vidhansabha

95,334 просмотров • 1 год назад •via X (Twitter)

Комментарии: 10

Фото профиля ।। काल्केया।।
।। काल्केया।।1 год назад

त्याच मुख्यमंत्री च्या राज्यात २.५ वर्ष ह्यांनी PWD खात्याची मलई चाटून पुसून घेतली तेव्हा का नाही निघून गेलात? २.५ वर्ष वाट बघितली आणि नंतर दुधाच टोप घेवून निसटले महायुती मध्ये

Фото профиля Shivaji Surwase
Shivaji Surwase1 год назад

किमान आपण महाविकास आघाडी मध्ये 2- 2.5 वर्ष होतो याचा तरी विसर पडता कामा नये मुख्य आणि उपमुख्य ला यामुळे आरोप करताना स्वतःवर शिंतोडे उडणारच... काय च्या काय गप्पा हाणतात 🤣🙄🤣🙄🙄🤣🤣🙄

Фото профиля स्वप्नील कडाळे
स्वप्नील कडाळे1 год назад

काय ते निलाजर्यासारखं हसणं.. फुल तमाशा चालवलाय.. सिंचनवाला खुदूखदू हसतोय

Фото профиля $ur@j 🇮🇳
$ur@j 🇮🇳1 год назад

त्या सर्वसामान्यांमध्ये यांना न्याय दिला का ?

Фото профиля चतुर
चतुर1 год назад

या निवडणूकीत ह्या तिघापैकी एक जरी विकेट पडली तर खऱ्या अर्थाने MVA यशस्वी/ जिंकली समजायचं.

Фото профиля Ritesh(ठाकरेंच कुटुंब.)
Ritesh(ठाकरेंच कुटुंब.)1 год назад

काय बालिश पत्रकारपरिषद आहे तेव्हा काय तुम्ही दोघं 21-21 च्या जुड्या बांदत होते का

Фото профиля Amir Sk
Amir Sk1 год назад

ह्या तिघा चोरांनी वाट लावली महाराष्ट्राची. .किती हा निर्लज्ज पणा. .... तुमचा बाजार कसा उठतोय बघा

Фото профиля deVin
deVin1 год назад

तुमच्या "लगेच सही" करण्यामुळे महाराष्ट्र लवकरच भिकेला लागेल

Фото профиля Prashant Joshi
Prashant Joshi1 год назад

जनतेचा पैसा आहे हे माहित आहे ना... मग स्वतःचा असल्या सारखा का वाटत सुटलाय?

Фото профиля Sachin Potare
Sachin Potare1 год назад

#तीन_कणखर_नेते नक्कीच महाराष्ट्राला पुढे घेऊन जातील...👍👍

Похожие видео

#नियुक्या_मिळाल्याच_पाहिजेत ♦️ आरोग्य भरती गट क, गट ड मधील खूप उमेदवारांना अजूनही नियुक्ती दिल्या नाही आहेत. 👉 तसेच इतर पदांच्या परीक्षा झालेल्या आहेत त्याच्या पण नियुक्ती खूप दिवसापासून वेगवेगळ्या कारणाने लटकलेल्या आहेत. त्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदयांनी विशेष लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा ही विनंती.. पुह्ना आचारसंहिता लागण्याची भीती उमेदवार मध्ये आहे.. शासनाला सर्व विध्यार्थी मार्फत नम्र विनंती हा प्रश्न मार्गी काढावा..🙏 Dr. Tanaji Sawant - डॉ. तानाजी सावंत Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis 👉 आम्हाला विश्वास आहे शासनच विध्यार्थी वर्गाला न्याय देईल.. 🙏🙏 Devendra Fadnavis Abhimanyu Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Dr Shrikant Lata Eknath Shinde Dr. Tanaji Sawant - डॉ. तानाजी सावंत Abhimanyu Pawar Ajit Pawar Chandrashekhar Bawankule Sudhir Mungantiwar Dhananjay Munde Chhagan Bhujbal Sunil Tatkare Girish Mahajan Atul Save Chandrakant Patil Dilip Walse Patil Radhakrishna Vikhe Patil Hasan Mushrif Raj Thackeray Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Radhakrishna Vikhe Patil Abhimanyu Pawar Sharad Pawar Supriya Sule Uddhav Thackeray Raj Thackeray Aaditya Thackeray Sanjay Raut Ajit Pawar Chhatrapati Udayanraje Bhonsle Nana Patole Balasaheb Thorat Jayant Patil- जयंत पाटील BACCHU KADU TV9 Marathi ABP माझा ibn lokmat tv LoksattaLive SakalMedia

OFFICER'S CLUB

10,653 просмотров • 2 лет назад

आता शाळेची फी कशी भरायची आणि चप्पल कशी घ्यायची? ही या चिमुकलीची आर्त हाक कृषिमंत्र्यांच्या कानापर्यंत पोचणार नाहीच, पण अपेक्षा आहे की किमान मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपर्यंत हा आवाज पोचेल… घामाने पिकवलेल्या सोन्यासारख्या कांद्याची जेंव्हा माती होते तेंव्हा त्या शेतकऱ्याच्या स्वप्नांचाही चिखल होत असतो.. हा गेवराई तालुक्यातील प्रातिनिधीक व्हिडिओ असला तरी अशीच अवस्था राज्यातील अनेक शेतकऱ्यांची आहे. आपण यामध्ये जातीने लक्ष घालून पावसाने नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, ही विनंती! CMO Maharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे

Rohit Pawar

15,115 просмотров • 1 год назад