Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

#devendra4development जे 2019 ला बोले ते सर्व करून दाखवले 🚩🥳🔥🚩🥳🔥🥳🔥 टीप : विरोधाकानो बघताना कैलास जीवन लावा 😜

41,755 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)

10 Kommentare

Profilbild von Ashutosh N Daga (आशुतोष न. डागा)
Ashutosh N Daga (आशुतोष न. डागा)vor 1 Jahr

Bhujbal Saheb tumchya sobat yeto … was Epic 😂🫡🙌🏻

Profilbild von Advāyāṁ
Advāyāṁvor 1 Jahr

Lookin back, it appears Devendra ji always provide some hints to the his political opponents of whats about to occur 😅

Profilbild von Anurag Wanjari
Anurag Wanjarivor 1 Jahr

Need such a confidence in life.

Profilbild von BHARGAV ZILPILWAR
BHARGAV ZILPILWARvor 1 Jahr

काय दूरदृषटीने बोलले विरोधात बसून सुद्धा म्हणाले कदाचित उद्घाटन पण आमच्याच हातानी होइल आणि भुजबळांना म्हणाले कदाचित आलो तर तुमच्या सोबतच येईल. १०० Power खाऊ शकतात देवा भाऊ.

Profilbild von KK
KKvor 1 Jahr

Killer DF

Profilbild von Ravi totawar
Ravi totawarvor 1 Jahr

Rise again... 🚩 his thoughts, deeds and combat will be remembered for the years..

Profilbild von Pranav Gadkari
Pranav Gadkarivor 1 Jahr

Jabardast video ye video bhejo bhai

Profilbild von हां मैं हिंदु हूं 🚩 बंटना नहीं है कटना नहीं है
हां मैं हिंदु हूं 🚩 बंटना नहीं है कटना नहीं हैvor 1 Jahr

हे अती विशेष देवा भाऊ च की पुन्हा आलो तर तुमच्या सकट येतो 👍

Profilbild von Yuvraj Mahadar
Yuvraj Mahadarvor 1 Jahr

Epic 🙌

Profilbild von Choco_Muffin (Modi's family)
Choco_Muffin (Modi's family)vor 1 Jahr

How to download?

Ähnliche Videos

इतिहास शिव्यांना नाही तर कर्तृत्वाला लक्षात ठेवतो 🔥 ~ मुख्यमंत्री देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस. ज्याला शिव्या दिल्या, कपटी कारस्थानी म्हंटलं, अनाजी पंत म्हंटलं, जातीवरून, शरीरावरून हिणवलं त्याच बामनानी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत मराठ्यांना समजून घेतलं.. इतके मराठा मुख्यमंत्री झालेत महाराष्ट्राच्या इतिहासात पण एकानेही नोंद घेतली नाही. शिंदेंनी दिलं कारण फडणवीस होते त्यांच्या पाठीशी. अभ्यास त्यांचा होता आणि पाहिलं दिलेलं आरक्षणही त्यांचंच होतं. सही मात्र शिंदे साहेबांची होती त्यावेळी मुख्यमंत्री असल्या कारणाने. इतकी षडयंत्र रचली गेली पण फडणवीस मात्र खचले नाहीत. आतल्यांनी रचलेल्या कटाचं दुःख आहे पण हेच तर खरं राजकारण आहे. इतकं घाण बोलल्यानंतरही एकदा सुद्धा Devendra Fadnavis यांनी आपला संयम सोडला नाही. शांतपणे सगळं सहन केलं.. यानंतरही घाण बोलले तर देव आहे आणि तुम्ही आहात. उत्तर तर देवाला द्यायचंय. आता तरी त्यांच्या आई, बायको आणि मुलीला घाण बोलू नका 🙏 श्रेयाची लढाई कालही नव्हती आजही नाही आणि पुढे कधी असणारही नाही.. कुठल्याही समाजाकरता केलेलं कार्य म्हणजे उपकार नसतात ती जवाबदारी असते. पण जेंव्हा समाजाला केलेल्या कार्याचा विसर पडतो तेंव्हा त्याची आवर्जून आठवण करून द्यावी लागते. मनोज जरांगे पाटील व मराठा समाजाचे मनापासून अभिनंदन.. त्यांनी विषय लावून धरला कसाही का असेना.. राज्यात कुणाचं कल्याण होतंय हे महत्वाचं 🚩 शिका, मोठे व्हा 🚩 Sharad Pawar Office of Uddhav Thackeray Prithviraj Chavan Eknath Shinde - एकनाथ शिंदे Rohit Pawar Supriya Sule

Sunaina Holey

26,790 Aufrufe • vor 11 Monaten