Loading video...

Video Failed to Load

Go Home

germany मधे पण तांबडी चमडी लका लका लका

19,192 views • 1 year ago •via X (Twitter)

0 Comments

No comments available

Comments from the original post will appear here

Related Videos

मा. गिरीश महाजन साहेब, बाबांच्या खांद्यावर कडेवर खेळायला नशीब लागतं आणि आम्ही नाशिबवान आहोत आम्हाला पवार साहेबांसारखे बाबा (आजोबा) लाभले. बाकी तुमच्या १० खात्यांच्या मंत्र्याला २०१९ मधे ४० हजारांनी लोळवलं होतं, यावेळी पण तोच डाव होता पण तुम्ही #VoteChori केली. असो, तुम्हाला आणि मुख्यमंत्री साहेबांना तुमच्या सभेत विकासावर बोलण्यापेक्षा माझ्यावर टीका करावी लागते यातच कर्जत-जामखेडचं राजकीय वजन महाराष्ट्रात वाढल्याचं दिसून येतं. बाकी, धार्मिक भावनांच्या नावाखाली आपण करत असलेलं पैसा आणि सत्तेचं राजकारण आणि नाशिक कुंभमेळ्यात आस्थेच्या नावाखाली टेंडर्स फुगवून करत असलेल्या करामती याचा आम्ही योग्य वेळी भांडाफोड करूच…! Girish Mahajan

Rohit Pawar

34,525 views • 8 months ago

राहुल गांधींची कालची पत्रकार परिषद अतिशय धक्कादायक होती. खालचा वीडियो पाहिलात तरी तुम्हाला पूर्ण कल्पना येईल आपण खरंच मतदान करतोय का? का एक भयाण कटाचे बळी होतोय ह्याचा विचार करायला हवा. १) हजारो मतदारांचा घर नंबर शून्य ‘०’ ? २) वधिलांचे नाव Ilsdhug? (असे नाव कुणाच्या वडिलांचे असू शकते का? ) ३) दुसऱ्या व्यक्तीच्या वडिलांचे नाव “dfoigoidf’ ? अशी ४०००० नावे. ४) एक रूममध्ये ८० वोटर ? (घर क्र ८५) ५) बूथ न ३६६ मधे ४६ वेगवेगळ्या कुटुंबातील, वेगवेगळ्या नावांची लोकं एका रूम मधे? अशी असंख्य उधरणं त्यांनी दिली. आणि तुमच्या डोक्याची चिप खराब झाली आहे असं आपले मुख्यमंत्री म्हणतात ? चिप खरं Corrupt झाली आहे पण ती त्यांच्या डोक्याची नाही, तर या लोकशाहीची आणि ती तुमच्या पक्षाने केली आहे.

Mrs Anjali Damania

28,835 views • 1 year ago

ईव्हीएम हटाव सेनेचे अमित उपाध्ये यांनी एका डेमो मशीनद्वारे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमध्ये मतचोरी कशी होऊ शकते हे दाखवल्याने खळबळ उडाली आहे. उपाध्ये यांच्या मते, 'जर असा हा प्रोग्राम जे आम्ही याच्यामध्ये चोरीचा प्रोग्राम टाकला आहे, जर तो इलेक्शन कमिशनच्या मशीन मधे आहे तर तिथे पण चोरी होऊ शकते.' या प्रात्यक्षिकात, त्यांनी काही उमेदवारांना मतदान करून दाखवले, पण मोजणीवेळी इलेक्ट्रॉनिक निकाल पूर्णपणे वेगळाच दिसला. धक्कादायक बाब म्हणजे, व्हीव्हीपॅटच्या पावत्यांची मोजणी केली असता, त्यादेखील बदललेल्या इलेक्ट्रॉनिक निकालाशी जुळत होत्या, प्रत्यक्ष मतदानाशी नाही. आयआयटी दिल्लीचे पदवीधर राहुल चिमणभाई मेहता यांनी ही डेमो मशीन बनवली असून, या प्रयोगामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Shekhar

25,576 views • 9 months ago

भारतातील सर्वात दिर्घकाळ लांबलेला महामार्ग #मुंबईगोवाहायवे कायद्यानुसार कंत्राटदाराने एक किमी मधे कमीत कमी ८३४ झाडे असे मानक असताना अक्षरशः तोंडाला पाने पुसली आहेत. जवळ जवळ तीन लाखाहून जास्त कोकणची प्राचीन वृक्ष परंपरा नष्ट झाली आहे . कोकण चे तापमान वाढत आहे ,फळधारणा कमी होत आहे.तरी आपला पाठींबा हवा आहे. १ मे रोजी कोकण च्या दृष्टीने महत्वाचे उपोषण ,हायवे वृक्ष लागवड समिती चिपळूण सुरू करत आहे , ठिकाण - प्रांताधिकारी कार्यालयासमोर. चिपळूण वाटेवरून जे प्रवासी जातील त्यांनी फक्त ५ मिनीटे का होईना जाताना भेट द्या व आपला पाठींबा द्या. हायवे वृक्ष लागवड समिती चिपळूण. (व्हीडीओ चंदगडचा आहे पण सध्या हीच परिस्थिती आहे सगळीकडे मार्केटिंगच्या जाहीरातीत झाडं दिसतात पण जनिनीवर नाही😃)

Vaibhav Shetkar

21,670 views • 3 months ago

आज भाजपच्या प्रवीण दरेकर विरुद्ध पत्रकार परिषद घेतली. पण ती कोणत्याही माध्यमांनी दाखवली नाही. म्हणून ट्वीट करत आहे. माध्यमांना शिवीगाळ, फोडाफोडी, बिनविरोध निवडणूका कशा जिंकतां येतात, कोणी कोणाशी सेटिंग केले, ते कदाचित जास्त महत्वाचे असेल. आपल्या कष्टाचे पैसे हे एका बोगस सहकारी संस्थेमार्फत वाटून, दरेकर खिसे भरणार असतील आणि त्याला ‘देवाभाऊ टॅक्सी’ नाव देऊन राजकीय ब्रॅंडिंग करणार असतील तर ते मला मान्य नाही. मी केलेल्या तपासात ही देवदत्त सहकारी वाहतूक व पर्यटन संस्था ही ४/१२/२००१ रोजी स्थापन झाली, संस्थेच्या खात्यात ना पैसे आहेत, फक्त २८ सभासद आहेत, audit श्रेणी ‘ क’ आणि २०२५ ते २०२६ मधे बँकेत फक्त ₹ २४६/- होते. निवडणूक नाही, सह्या खोट्या ….धक्कादायक. महाराष्ट्राला टॅक्सी सेवा हवी आहे, राजकीय ब्रँडिंग नाही. आज मी आरोप करत नाही, अधिकृत कागदपत्रे बोलत आहेत. आता सरकारने उत्तर द्यावे.” ह्यापुढे भावना व्यक्त करण्यासाठी मी youtube चा वापर करावा का ह्या विचारात आहे. कारण लढणं थांबवता येणार नाही. आज सकाळच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे माझ्या ह्या वीडियो मध्ये आहेत. खाली reply मधे एक महत्वाचा स्क्रीनशॉट आहे. तो पहावा .

Mrs Anjali Damania

89,352 views • 1 month ago

महानगरपालिका निवडणूक म्हणजे ….. वाटे केले गेले लुटण्याचे . मुंबई मनपा मधे भाजप लुटणार ठाण्यात शिंदे गट लुटणार आणि पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादी एकत्र येऊन लुटणार. भाजपला मुंबईत ठाकरेंविरुद्ध लढायला शिंदेंच्या समर्थनाची गरज आहे, त्या बदल्यात त्यांना ठाणे देऊन टाकले आणि अजित पवारांना पिंपरी चिंचवड लुटायला मिळावी म्हणून मुंबई महापालिका सोडण्याचे ठरवले. मग एक कारण द्यायचं म्हणून नवाब मल्लिकांना आणून बसवले. मग हे करण देऊन त्यांना बाहेर? राष्ट्रवादी तर कमालच आहे. विधान सभेत विरोधात पण महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकत्र? “मैत्रीपूर्ण लढत”. ह्या वाक्याचा अर्थ, आम्हाला नाही बाबा कळला फडणवीसजी. पिंपरी चिंचवड ला आम्ही एकत्र लढलो तर मतांची विभागणी होईल??? कशी ते सांगा फडणवीस ? आम्हाला नाही कळले?

Mrs Anjali Damania

25,544 views • 7 months ago

आमच्यातलाच "तो" एक... मी जरी भाजपा महायुती समर्थक असलो तरी हे लिहितो... बरोबर दीड एक वर्षांपूर्वी काल एन्काउंटर झालेल्या रोहित आर्य ने पुण्यात एक महिना उपोषण केले होते... थकलेल्या पैश्यासाठी. त्याच्याकडे तेव्हा कुणाच लक्ष नाही गेले...शेवटी तो फिट येऊन पडला...दीपक केसरकर यांनी पैसे थकवले म्हणून ही झालं होतं अस त्याचा बायकोच म्हणणं आहे...व्हिडिओ पाहा. कालच्या गोष्टी मधे त्याची मेथड नक्कीच चुकली...पण त्याच्यावर ही वेळ का आली? म्हणजे दीड वर्षे त्याने कसे सहन केले असेल?? काल देखील त्याला डायरेक्ट यमसदनी पाठवण्याची गरज का पडली?? पायांवर गोळी मारून देखील त्याला जेरबंद केलं जाऊ शकलं असतं.. असो.. एवढच सांगेन.. खूप काही गोष्टी तो त्याच्यासोबत घेऊन गेला... इथून पुढे तरी सर्वसामान्यांवर ही वेळ येऊ नये याची काळजी सरकार ने घ्यावी🙏...आणि घटनेची सखोल चौकशी करावी.

यदुनाथ जवळकर🔥

66,452 views • 9 months ago

नमस्कार मी अभिजित पानसे. पहलगाम वरती अतिरेक्यांनी केलेला हल्ला ही अतिशय दुर्दैवी, संतापजनक घटना आहे. त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान, संरक्षण मंत्रालय आणि आपण सगळे निश्चितपणे समर्थ आहोत की, या देशाच्या शत्रूंना अशी अद्दल घडवू, जसं राजसाहेब म्हणालेत त्याप्रमाणे, त्यांच्या पुढच्या २० पिढ्या लक्षात ठेवतील. ह्या भ्याड हल्ल्याचा निषेध आहेच. पण त्यानंतर एक - एक गोष्टी ज्याप्रमाणे समोर येतायेत, त्यासुद्धा तितक्याच अस्वस्थ करणाऱ्या आहेत. तुम्हाला कल्पना आहे की आपण जेव्हा पावसाळ्यात कुठे प्रवास करत असतो. एकदम पाणी वगैरे भरलं, रस्ते भरले, ट्रॅफिक झालं की रिक्षावाले असतील, टॅक्सीवाले असतील हे सगळे अचानक जिथे १०० रुपये भाडं घेतात तिथे पाच पाचशे - सात सातशे रुपये घ्यायला सुरुवात करतात. काही आमचेही स्नेही श्रीनगर मध्ये अडकलेले आहेत. त्यांनी आमच्याशी संपर्क केला तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की विमान कंपन्यांची तिकिटं ज्यांची रिटर्न तिकिटांची किंमत १८ ते २० हजार होती, त्याच सिंगल तिकिटांची किंमत, श्रीनगर ते मुंबई मधे २ - २ स्टॉप घेऊन सुद्धा प्रवासाचा तिप्पट वेळ देऊनसुद्धा ५२ हजार, ५५ हजार, ६० हजार या विमान कंपन्यांनी केलेली आहे. त्याचा स्क्रीनशॉट मी खाली टाकतोच आहे. हे मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या विमान कंपन्या बघितल्या की अस्वस्थ वाटतंय. हे सहज पचवण्यासारखं नाही. मला असं वाटतं याच्याकडे मंत्रालयाने, गृहमंत्रालयाने, पंतप्रधानांनी, सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टरांनी, काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावं. हा प्रकार अत्यंत संतापजनक आहे. तो त्वरीत बंद करावा. नमस्कार.

Abhijit Panse

11,804 views • 1 year ago

आज पुन्हा हलून निघाले. डोकं पुन्हा सुन्न झालं. ३२ वर्षीय रत्नाशील निंबाळकर, राहणार अद्रकी खुर्द, तालुका फलटण, जिल्हा सातारा, या युवकाचा १२ मार्चला क्रूर पद्धतीने खून केला गेला. आईवडील, विधवा बहीण, तिची २ मुलं, तो व त्याची पत्नी व २ मुलं या सगळ्यांची जबाबदारी त्याच्यावर होती. आरोपी दत्तात्रय निंबाळकर हा मिलिटरी मधे होता, तिथून त्याला काढून टाकण्यात आले होते असे त्या गावाची लोकं सांगतात. ह्या माणसाचे लग्न झाले नव्हते व त्याचा एक स्त्री बरोबर संबंध होते. ह्या माणसाला पूर्ण गाव “काका” म्हणायचं. रत्नाशील नी माझी गावात बदनामी केली या मुळे त्याने मनात राग घेऊन दत्तात्रय नी त्याच्याच आडनावाच्या व्यक्तीचा निर्दयी पणे खून केला. १२ मार्चला बहिणीचा मुलाची १० वी ची परीक्षेला त्याला रत्नशील सोडायला गेला, तिथून घरी येताना, दत्तात्रय नी त्याला गाडीने उडवला आणि खाली पडल्यावर कोयत्याने त्याला अनेकदा मारले. हा अजून फरार आहे. तिथल्या पत्रकारांनी बातमी देखील केली नाही कारण त्याच्यावर “दबाव” आहे. कसला दबाव ? काय हे ? ह्या आरोपी दत्तात्रयचा सख्खा भाऊ हा भाजप चा फलटण चा सरचिटणीस आहे. त्यांना हात जोडून विनंती, कृपया ह्या कुटुंबाला मदत करा आणि न्याय होऊ द्या . मी SP समीर शेख अतिशय चांगले अधिकारी आहेत. मी यांच्याशी बोलले. ते स्वतः लक्ष घालून या कुटुंबाला न्याय लवकरात लवकर नक्कीच मिळवून देतील. फोटो इतके भयाण आहेत की ते मी नाही पाठवू शकत. पण त्या आरोपी दत्तात्रय निंबाळकर चा फोटो मी ट्वीट करत आहे. गृह मंत्री Devendra Fadnavis ह्यात न्याय होईल ह्यासाठी आपण निर्देश द्यावेत.

Mrs Anjali Damania

30,784 views • 1 year ago

आज महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने झालेल्या, माझ्या भाषणात दुसऱ्या महायुद्धाचा संदर्भ देताना विन्स्टन चर्चिल यांचा मुद्दा मांडताना मी चुकीने व्ही फॉर व्हिक्टरी आणि व्ही फॉर विन्स्टन म्हटलं. खरंतर मला भाषणाच्या मांडणीत व्ही फॉर इनव्हिन्सीबल असं अपेक्षित होतं. वी आणि व्ही मधे बोलताना गडबड झाली. ही चूक नंतर माझ्या लक्षात आली म्हणून त्याचं स्पष्टीकरण दिलं. बाकी मुद्दे आणि भाषणाची चित्रफीत सोबत जोडली आहेच. १) २००८ ला रेल्वे भरती प्रकरणावरून आंदोलन झालं, त्यातून पक्ष वाढत गेला, पक्ष मोठा होत गेला. पक्षाला चिन्ह देखील रेल्वे इंजिन मिळालं. २००८ ला जे रेल्वेचं आंदोलन आपण केलं होतं ते विसरू नका. महाराष्ट्रातल्या रेल्वे भरतीत मराठी टक्का वाढला पाहिजे यासाठीचं ते आंदोलन होतं. त्यावेळेस माझ्यासकट असंख्य महाराष्ट्र सैनिकांवर केसेस टाकल्या गेल्या, जेलमध्ये टाकलं गेलं. खरंतर प्रश्न साधा होता. महाराष्ट्रात जर रेल्वे भरती आहे तर त्याच्या जाहिराती मराठी वर्तमानपत्रांत न येता त्या उत्तरेकडच्या राज्यांच्या वर्तमानपत्रांत कशा येतात यावरून ते आंदोलन सुरु झालं. त्यावेळेस इथल्या स्टेशनांवर ही उत्तर प्रदेश बिहारच्या तरुणांची गर्दी होती. आपल्या महाराष्ट्र सैनिकांनी जेंव्हा त्यांना विचारलं की तुम्ही इकडे कशाला आलात त्यावेळेस त्यांच्यातल्या काही लोकांनी आपल्या महाराष्ट्र सैनिकांना शिव्या दिल्या, त्यातून आंदोलन उभं झालं. पुढे या आंदोलनामुळेच हजारो मराठी तरुण-तरुणींना रेल्वेत नोकरी मिळाली. त्यामुळे रेल्वे भरतीवर महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे. २) मिसिंग लिंकवर दरड कोसळून तिकडे पाणी गळत होतं यावर लोकांनी टीका केल्यावर मुख्यमंत्री म्हणतात या घटनेवर राजकारण करू नका. अरे वा ! तुम्ही दुसऱ्यांच्या वेळेस काय करत होतात ? तेंव्हा तुम्ही जी आंदोलनं केली, टीका केली, ते राजकारण नाही आणि हे मात्र राजकारण. मुख्यमंत्री म्हणतात एकवेळ मला बोला पण महाराष्ट्राला काही बोलू नका. लोकं मिसिंग लिंकबद्दल बोलत आहेत, यात कुठे महाराष्ट्राचा अपमान आला? हे वरपासून खालपर्यंत सुरु आहे. केंद्राची एखादी गोष्ट चुकली आणि तुम्ही काही बोललात की तुम्ही देशविरोधी. लोकांनी प्रश्न विचारायचे नाहीत ? इतके दिवस सत्ताधारी जे ट्रोलिंग विरोधकांना करत होते, ते यांच्या अंगलट आलं आहे. आज यांच्यावर जेंव्हा दामदुप्पट टीका सुरु झाली तेंव्हा हे मात्र कांगावा करायला लागलेत. ३) राम मंदिराच्या दानपेटीतील अपहाराबद्दल बोललो की म्हणे धर्माचा अपमान. अरे चोरी आहे ना ती याच्यात धर्म कुठे आला ? राममंदिराबद्दल आम्हाला पण आस्था आहे. पण तिथे जेंव्हा १४०० कोटी गायब होतात तेंव्हा आम्ही बोलायचं नाही. बरं आम्ही बोलल्यावर आम्हाला म्हणणार वक्फ बोर्डावर का नाही बोलत. आम्हाला काय करायचं आहे वक्फ बोर्डात काय सुरु आहे त्याच्याशी? या देशातील हिंदू भाविकांनी श्रद्धेने देवाला अर्पण केलेल्या पैशाचा अपहार होतो यावर बोललो की तुम्ही आम्हाला धर्मविरोधी ठरवणार? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दत्तात्रय होसबळे म्हणाले की गैरहिंदू या घटनेचा गैरफायदा घेतील. काय बोलताय ? या ट्रस्टवर भाजप, आरएसएस आणि त्यांच्याशी संबंधित संघटनांची लोकं आहेत. कल्पना करा असा अपहार भाजप सत्तेत नसताना झाला असता तर? भाजप असो आरएसएस असो की विश्व हिंदू परिषद असो यांनी मोर्चे काढले असते, आंदोलनं काढली असती. त्याला राजकारण म्हणलं असतं तर कोणी ? ४) २००५ ला मुंबईत प्रचंड ढगफुटी होऊन काही तासांत हजार मिलिमीटरच्या आसपास पाऊस पडला होता. त्यावेळेस मुंबई पाण्याखाली गेली होती. यावेळेस ३०० मिलीमीटर पाऊस झाला तरी मुंबईची तशीच अवस्था झाली. त्यावेळेस टीका करणारे आज गप्प का आहेत ? या सगळ्यावर भाजपचे एक मंत्री म्हणतात, ही नैसर्गिक आपत्ती आहे यावर टीका करू नका. तुमच्याकडून झालं की लगेच नैसर्गिक आपत्ती आठवते का ? ५) काल मुख्यमंत्री विधिमंडळात म्हणाले मिसिंग लिंकवर राजकारण करणाऱ्यांना बघून घेईन. ही कुठली भाषा ? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात ना तुम्ही ? बरं ते झाल्यावर हिंदीत पण तेच बोलले ? कोणासाठी हिंदीत बोललात ? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या विधिमंडळात हिंदीत का बोलतो ? बहुदा वरच्यांना सांगत असतील बघून घेईन म्हणून.

Raj Thackeray

74,921 views • 29 days ago