Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

IAS Tukaram Mundhe on descriptive pattern

60,373 görüntüleme • 21 gün önce •via X (Twitter)

27 Yorum

Ashok profil fotoğrafı
Ashok21 gün önce

Objective पॅटर्न मधलाच paper फुटलाय आणि Objective पॅटर्न मधे दरवर्षी 100 प्रश्न पैकी 10-12 प्रश्न Cancel/Change होतात.त्रुटी दोन्ही पॅटर्न मधे आहे.V राधा समिती Descriptive पॅटर्न मध्ये चेकिंग सुधारणा UPSC च्या धर्तीवरती सुचवणार आहे.त्यामुळे Descriptive पॅटर्नच्या त्रुटी दूर होतील

Mineral Water profil fotoğrafı
Mineral Water21 gün önce

वर्णनात्मक descriptive पॅटर्न हा महाराष्ट्र राज्याच्या good governance साठी महत्वाचा आहे. फक्त पेपर चांगले चेक झाले पाहिजेत. झुंडशाही ला बळी न पडता सरकारने कठोर निर्णय घ्यायला हवे

Ajinkya profil fotoğrafı
Ajinkya21 gün önce

descriptive ch asla pahijen, for good governance, exam pattern mula nahi sangu shakat ,te goverment cha demand nusar asla pahijenn

Sureshmundhe profil fotoğrafı
Sureshmundhe21 gün önce

मी स्वतः Objective Pattern ने 3 मुख्य परीक्षा आणि मुलाखत दिली आहे तसेच Descriptive Pattern ने 2 री मुख्य परीक्षा देईल ( 2026 ची ). राज्यसेवा मुख्य 2025 चा अनुभव फार वाईट आहे. त्यामुळे Objective Pattern कधीपण Fair & Transparent आहे.

सुशिक्षित बेरोजगार profil fotoğrafı
सुशिक्षित बेरोजगार21 gün önce

MPSC आयोगात स्वतः काम केलेले माजी सदस्य @MeshramDayanand सर यांचं मत एकदा वाचा.. ज्या व्यसवस्थेमध्ये Reforms आणायचे आहेत त्या व्यव्यस्थे मध्ये स्वतः काम केलेले लोकांचं मत महत्वाचे की social media celebrity लोकांचे मत महत्वाचे ह्याचा विचार "पत्रकार" महोदयांनी करावा.. @VRadhaIAS

Avinash Jadhav profil fotoğrafı
Avinash Jadhav21 gün önce

माझ्या एका मित्राने 6 Mains दिल्या आहेत—4 Objective आणि 2 Descriptive. मग त्याला Objective pattern ची मागणी करण्याची गरज का आहे? कारण मुद्दा कोणाला किती फायदा होतो हा नाही; मुद्दा आहे transparency, uniformity and fairness in assessment.

@अभिव्यक्ती@ profil fotoğrafı
@अभिव्यक्ती@21 gün önce

घंट्याची ability कोथरूड मधील त्या ips ची काय ability पहा जो संतोष पंडित वर रात्री 3 ला गुन्हा नोंद करतो पण संजय गायकवाड वर मात्र करत नाही. साताऱ्याचा sp दोषी सरळ सरळ जिल्हापरिषद मतदान प्रक्रिया हायजाक होताना त्यात सामील होतोय. त्यामुळे descriptive ने ability सिद्ध होती हे खोट आहे

Pandurang Bhatbhage (Paddy B.) profil fotoğrafı
Pandurang Bhatbhage (Paddy B.)21 gün önce

महाराष्ट्राच्या भविष्यासाठी डिस्क्रीप्टीव पॅटर्न खुप महत्त्वाचा..केंद्रीय लाेकसेवा आयाेगाने आजपर्यंतच्या इतिहासात डिस्क्रीप्टीव वर डाेळे झाकून विश्वास त्यामुळेच ठेवला.डिस्क्रीप्टीव हेच महाराष्ट्राचे भविष्य.Thanks for sharing Rahul Sir.

We The People profil fotoğrafı
We The People21 gün önce

दरवर्षी 250 पेक्षा जास्त सदोष प्रश्न निर्माण करणाऱ्या Objective पॅटर्नचा अट्टहास म्हणजे गुणवत्तेपेक्षा गोंधळाला प्राधान्य देणे आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणे होय.... #MpscDescriptive

सुशिक्षित बेरोजगार profil fotoğrafı
सुशिक्षित बेरोजगार21 gün önce

आदरणीय पत्रकार महोदय, सध्याचे CEC ज्ञानेश कुमार हे कोणत्या pattern ची exam देऊन परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत ? वरील सांगितलेलं "गुण" आहेत का त्यांच्यामध्ये ? Classes चा बाजार चालवण्यासाठी class चालकांचे हातातले प्यादे होऊ नका. MPSC माजी सदस्य @MeshramDayanand सरांची मुलखात घ्या...

Avinash Jadhav profil fotoğrafı
Avinash Jadhav21 gün önce

MPSC ची जी विश्वासार्हता लोकांमध्ये निर्माण झाली होती, ती पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ निर्णयप्रक्रियेमुळेच. मेश्राम, माजी MPSC सदस्य आणि सुधीर ठाकरे, माजी अध्यक्ष यांनी Objective pattern ला प्रोत्साहन/अंमलबजावणी करून MPSC च्या परीक्षांमध्ये वस्तुनिष्ठता व पारदर्शकता वाढवली.

Tushar Kshirsagar profil fotoğrafı
Tushar Kshirsagar21 gün önce

Descriptive pattern is best suitable for new age administration ✅

अघोरी profil fotoğrafı
अघोरी21 gün önce

साहेब जे बोलताय ते बरोबर पण mpsc लायकी आहे का पेपर चेक कराची 😃 किती भोंगळ कारभार करून ठेवला ज्या पद्धती मध्ये विश्वास आणि पारदर्शकता आहे ती पद्धती असायला हवी.. Syllabus UPSC चा ठेवा पण OBJECTIVE परीक्षा पद्धती योग्य राहील #पारदर्शकता #OBJECTIVE

Avinash Jadhav profil fotoğrafı
Avinash Jadhav21 gün önce

ज्या 26 राज्यांमध्ये Descriptive pattern आहे, त्या राज्य लोकसेवा आयोगांची मागील 15 वर्षांतील credibility आणि MPSC ची credibility—एकदा comparative study करा. इतर राज्यांसाठी MPSC role model होता. Objective pattern मुळे मिळालेली transparency, uniformity & trust.

Rohit profil fotoğrafı
Rohit21 gün önce

Ghya ata je tukaram mundena virodh krt ahet tech adhi bolt bolt hote mundena chairman kra

We The People profil fotoğrafı
We The People21 gün önce

महाराष्ट्रात Objective पॅटर्नच्या परीक्षा पेपरफुटीच्या घटनांनी कलंकित झाल्या असताना, त्याला विरोध न करता Descriptive पॅटर्नला विरोध करणे म्हणजे समस्या सोडवण्याऐवजी समस्येलाच पाठिंबा देण्यासारखे आहे... #MpscDescriptive

Mpsc Objective profil fotoğrafı
Mpsc Objective21 gün önce

अहो सर पेपर rechecking la गेला२०२५ चा nusta descriptive MANHUN चालत MPSC ची क्षमता सुद्धा पहावी लागते. MPSC च्या rechecking मध्ये घोळ आहे. FSO /Agri result cancel houn tey suddha rechecking la janar आहेत.

Swapnil Chakure profil fotoğrafı
Swapnil Chakure21 gün önce

बस झालं किती objective करणार? सगळे आता तुकाराम सर च्या मताशी सहमत आहे. कृपया झुंडशाही थांबवा , मिळालेले 2 वर्षाची संधी पचली नाही का? संकुचित बुद्धी टाळा, बौद्धिक तारा जुळतील!! #descriptive!!

Prasad Kathe profil fotoğrafı
Prasad Kathe21 gün önce

एम पी एस सी झालेल्या किती जणांना सलग २०० शब्दात लेखी विषय मांडणी करता येते? प्रत्येकवेळी काठिण्य पातळी कमी करून कमाल गुणवत्ता किमान गुणवत्तेपेक्षाही हीन निश्चित होते आहे. दररोज निघणारी शासनाची प्रसिद्धी पत्रके वाचली तर लक्षात येईल की, गुणवत्ता हरवली आहे आणि खोगिर भरती झालेली आहे.

AKSHAY DESHMUKH profil fotoğrafı
AKSHAY DESHMUKH21 gün önce

उंटावरून शेळ्या हाकणे याला म्हणतात. जेथे जेपेपर चेक करताना मानवी हस्तक्षेप होणार, तिथं तिथं 100% भ्रष्टाचार आणि दुजाभव होणार.

शंकराचार्य😍 profil fotoğrafı
शंकराचार्य😍21 gün önce

साहेबांचं कस आहे धाड टाकतात पुढ काय होते माहित नसत तस आहे. Ground reality जाणून न घेता आपणच किती हुशार हा आविर्भाव माणसात नसावा आणि तोच हे कितीही प्रामाणिक अधिकारी असले तरी यांच्यात तो खूप मोठ्या प्रमाणात आहे. आमच्या येते गुटखा तसेच गांजा खुले आम आताही भेटतो. 🙏🙏🙏🙏

Pandurang Bhatbhage (Paddy B.) profil fotoğrafı
Pandurang Bhatbhage (Paddy B.)21 gün önce

Please open up on this issue sir.. Maharashtra needs your open support for its understand the importance of the outcomes of the prevalent debate over pattern.@Tukaram_IndIAS

We The People profil fotoğrafı
We The People21 gün önce

महाराष्ट्रात Objective पॅटर्नचे पेपर फुटले, सदोष प्रश्नांचा पाऊस पडला... तरीही Descriptive पॅटर्नला विरोध करणे म्हणजे पारदर्शकतेला विरोध आणि जुन्या त्रुटींना समर्थन देणे होय... #MpscDescriptive

Ashok profil fotoğrafı
Ashok21 gün önce

शास्त्री रोड वरील दुसरा गट ह्यामध्ये कार्यकर्ते 35 प्लस वयाचे आहेत जे Objective ची मागणी करतोय ज्याला भाजप चे आमदार भेट देतायत आणि ते रोहित पवारांच्या SM Joshi bridge var chya राजीनामा आंदोलनाला विरोध करतायेत. फोडा फोडी नुसती. #राजीनामा झालाच पाहिजे.

S H I V profil fotoğrafı
S H I V21 gün önce

True 🙏👍

MAD profil fotoğrafı
MAD21 gün önce

तुम्ही काल दीपक पवार सरांच भाषण ऐकले नसणार...

RAYAN .. profil fotoğrafı
RAYAN ..21 gün önce

ऑब्जेक्टिव्ह असो किंवा डिस्क्रिप्टिव, उत्तीर्ण झालेले उमेदवार पुढे जाऊन भ्रष्टाचाराचच बीज पेरणार आहे 🙏🤣 त्यामुळे उगाच कोणत्यातरी एका पॅटर्नच्या समर्थनार्थ 'गुड गव्हर्नन्स' सारखे उदाहरणे देऊन सामान्य जनतेच्या तोंडाला कोरडी पाने पुसू नका 🙏

Benzer Videolar