Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

#IDFCFIRSTBank योगा है जरूरी क्या आप रोज योगा करते हैं ?

28,359 Aufrufe • vor 2 Monaten •via X (Twitter)

0 Kommentare

Keine Kommentare verfügbar

Kommentare vom Original-Post werden hier angezeigt

Ähnliche Videos

मला ह्यात व्हिडिओत आक्षेप घेण्यासारखं काहीच वाटत नाही…! काय खावे काय कपडे घालावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे तरी एक प्रश्न विचारायचा आहे कोण्या एका मुलाखतीत अमृता फडणवीसांनी उत्तर देताना सांगितले होते की त्यांनी कोणतीच सर्जरी वगैरे काही केलेली नाही व त्यांनी चेहऱ्याचा बदल हा फक्त रोज योगा व डाईट करून केलेला आहे …! तरी सांगा रोज योगा करणारा असा डगमागतो का ? हा व्हिडिओ पाहता योगा डे लाच योगा करणारे आसे योगा करताना आपन पाहिलेलं आहे ..! 🙏🙏 मला तर मागची काकू व बाजुची अभिनेत्री नियमित योगा करणारे तरबेज वाटत आहे …! #योग_दिवस #योगादिवस #YogaDay
0:19

Sensitive content

नास्तिक पक्याभाऊ महाराष्ट्र राज्य

70,724 Aufrufe • vor 1 Jahr