Loading video...

Video Failed to Load

Go Home

Missing Link World Record : जगातील सर्वात रुंद बोगदा, मिसिंग लिंकचा गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड #missinglink #Devendrafadnavis #Eknathshinde #sunetrapawar

10,426 views • 4 months ago •via X (Twitter)

1 Comments

Dattatraya Udas's profile picture
Dattatraya Udas4 months ago

Virtual Inauguration would have helped on minimising hardships of those who were stuck

Related Videos

मिसिंग लिंक प्रकल्पला फक्त ११ दिवस बाकी आहेत.महाराष्ट्र दिनी याचे लोकार्पण होणार आहे.शेवटची कामं चालू आहेत.महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून याचे लोकार्पण होणार आहे. खोपोली एक्झिट ते कुसगाव दरम्यानचा हा साधारण १३.३ किमी लांबीचा मार्ग आहे.यात दोन मुख्य बोगदे आणि दोन भव्य पुलांचा समावेश आहे. या प्रकल्पातील १०.५५ किमी लांबीचा बोगदा हा भारतातील सर्वात रुंद (४५ फूट पेक्षा जास्त) बोगदा आहे.'ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीचा' वापर करून याचे पूर्ण करण्यात आले आहे. खंडाळा घाटातील दरी पार करण्यासाठी १८० मीटर उंचीचा एक भव्य Cable-Stayed Bridge बांधला जात आहे. त्याचे केबल बाहेर देशातून मागवले आहेत. Devendra Fadnavis

शुभम कराड

28,183 views • 5 months ago