Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

MPSC बाबत निवडणूक आयोगाला पत्र? भानावर या एकनाथ शिंदे साहेब

38,395 Aufrufe • vor 3 Jahren •via X (Twitter)

9 Kommentare

Profilbild von suryaa
suryaavor 3 Jahren

हे पेताड च्या डोक्यातून निवडणूक आयोगाचा गोंधळच अजून निघेना ।।। सगळीकडे तेवढंच डोक्यात येतंय

Profilbild von csarang
csarangvor 3 Jahren

अरे चिवत्या आचार संहिता लागू आहे पुण्यात, कोणताही धोरणात्मक निर्णय घ्यायचा आहे तर निवडणूक आयोगालाच पत्र लिहावं लागतं...

Profilbild von MaK
MaKvor 3 Jahren

मुख्यमंत्री महोदयांचे म्हणणे खरे त्यांची सेटिंग निवडणूक आयोगात असल्यामुळे त्यांनी हे प्रकरण ही तिकडेच पाठवले असेल. आता MPSC च्या विद्यार्थांना पक्ष आणि चिन्ह दोन्ही ही मिळणार 😜

Profilbild von Edicts of Devanampriya
Edicts of Devanampriyavor 3 Jahren

@GWank1234 सलाईन कमी पडले...🤭🤭🤭🤭🤭🤭🤭🤭🤭🤭🤭🤭🤭🤭

Profilbild von खोचक टोले ☹️
खोचक टोले ☹️vor 3 Jahren

ह्याच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसतोय .. नुसती उठाठेव केली की अस होतय

Profilbild von Ganesh More 🇮🇳🚩
Ganesh More 🇮🇳🚩vor 3 Jahren

मुलांचे भविष्य पणाला लावून मुल आंदोलन करत आहेत आणि मुख्यमंत्र्याच्या hardisk मध्ये अजून निवडणूक आयोगाचाच data ला व्हायरस लागला आहे

Profilbild von Ashok shinde
Ashok shindevor 3 Jahren

हो आहेत. पोट - निवडणूक प्रचार असल्या कारणाने त्यांच्या कडून संमती घ्या वी लागते साहेब. थोडं समजून घ्या त्यांना. इतरांना घेतलं तसे. . ते जगात भारी नाहीत पण नक्कीच ओके आहेत.

Profilbild von Rumani221 ; 😎रुमानी भाऊंची ताई🇮🇳🇺🇸🚩💗
Rumani221 ; 😎रुमानी भाऊंची ताई🇮🇳🇺🇸🚩💗vor 3 Jahren

😆 यांचा काय इलाज dr.?

Profilbild von Kiran Patil
Kiran Patilvor 3 Jahren

गुवाहाटीतली अजून उतरली नाही

Ähnliche Videos

राज्यभरातील लाखो विद्यार्थी #combine जाहीरातीची वाट पाहत आहेत. पण अद्यापही आयोगाला गृह विभागाकडून पीएसआय पदांचे मागणीपत्र सादर न झाल्याने संबंधित जाहीरातीस विलंब होत असल्याचे समोर आले आहे. खरंतर राज्यातील युवांच्या रोजगाराचा प्रश्न सोडून राज्याचे गृहमंत्री नेमकं करत काय आहेत ? हा प्रश्न आज उपस्थित होतो. राज्य सरकारने आतातरी निवडणूक आचारसंहितेच्या अगोदर serious होऊन combine परीक्षेचा मार्ग मोकळा करावा अन्यथा आम्हाला विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरावे लागेल...ही विनंती समजा अथवा इशारा... पण आम्ही इथल्या युवांच्या रोजगारासाठी कायम कटिबद्ध आहोत… Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar Maharashtra Public Service Commission #MPSC

Rohit Pawar

26,204 Aufrufe • vor 1 Jahr