Video yükleniyor...
Video Yüklenemedi
MSRDC's 2.25 Acres Plot Goes To Builder Even After So Much Noise By Punekars Video Report by Tikam Shekhawat पुणेकरांच्या विरोधानंतरही २.२५ एकरचा भुखंड घातला बिल्डरच्या घशात - एमएसआरडीसीचे बांधकाम व्यावसायिकासमोर लोटांगन Devendra Fadnavis Murlidhar Mohol Supriya Sule Hemant Rasane Ajit Pawar Manuj Jindal #Pune #MSRDC #Builder #Land
27,262 görüntüleme • 1 yıl önce •via X (Twitter)
11 Yorum

@TikamShekhawat @Dev_Fadnavis @mohol_murlidhar @supriya_sule टिकमजी तुम्ही ज्या कंपनीचा उल्लेख करताय ती सध्या strike off म्हणून घोषित दिसतीय जर पब्लीक डोमेनमध्ये जर ही तीच असेल तर हे आश्चर्य होईल आणि परप्रांतीयाला हा प्लाॅट कसा दिला याचे पाळेमुळे शोधायला लागेल .

What are your favourite #AAAClock colours ? 🕐🕑🕒🕓🕔 Drop screenshots of your clocks in down in the comments ⏬ Head to ➡️ for more details! #indiedev #indiegame #IndieGameDev #nintendo #OLED #switchOLED

@TikamShekhawat @Dev_Fadnavis @mohol_murlidhar @supriya_sule @AUThackeray @rautsanjay61 @iambadasdanve @andharesushama हा प्लाॅट कवडीमोल भावाने भाडेतत्वावर दिला गेला यात ज्या कंपनीचा उल्लेख होत आहे जरी NG Ventures तीच कंपनी असेल तर तीची सध्या स्थिती strike off आहे.

@TikamShekhawat @Dev_Fadnavis @mohol_murlidhar @supriya_sule हिंदुत्वासाठी हे सहन करा...

@TikamShekhawat @Dev_Fadnavis @mohol_murlidhar @supriya_sule That's the reason one of the ministers is required to continue Guardian minister of Pune district

@TikamShekhawat @Dev_Fadnavis @mohol_murlidhar @supriya_sule हे इतक्या उघडपणे कसे घडते? असे दिसते की बिल्डर अधिकाऱ्यांशी जवळच्या संगनमतात आहे आणि याची चौकशी होणे गरजेचे आहे. यातून अनेक गुपिते उघड होऊ शकतात.

@TikamShekhawat @Dev_Fadnavis @mohol_murlidhar @supriya_sule Punekar's Please go ahead with the matter till enquiry process starts. Send documents details & Information to CMO MAHARASHTRA.

@TikamShekhawat @Dev_Fadnavis @mohol_murlidhar @supriya_sule मित्रा पुढच्या इलेक्शन ला ते कॅन्सर ग्रस्त पेशंट पैसे देणार आहेत का? आपली लोकं जोपर्यंत जात, पात, धर्म करत राहणार हे असेच होणार. ससून अजुन हलवले नाही तिथून यातच धन्यता मानावी लोकांनी.

@TikamShekhawat @Dev_Fadnavis @mohol_murlidhar @supriya_sule #MSRDC चे निर्णय घेणाऱ्यांचे ED कडून ऑडिट केले पाहिजे. @punekarnews पुणे रिंग रोड मध्ये MSRDC च्या अश्याच एका आत्मघातकी निर्णयामुळे जवळजवळ ३५० कुटुंब देशोधडीला लागलेली आहेत. @TikamShekhawat तुमची मदत मिळावी ही अपेक्षा.

@TikamShekhawat @Dev_Fadnavis @mohol_murlidhar @supriya_sule नक्की विरोध करू

@TikamShekhawat @Dev_Fadnavis @mohol_murlidhar @supriya_sule What's this happening @Dev_Fadnavis @ChDadaPatil @SidShirole @Medha_kulkarni @RSSorg @abpmajhatv @lokmat @LokshahiMarathi @LoksattaLive @SaamanaOnline @AjitPawarSpeaks @mieknathshinde



