Sensitive content
This media may contain sensitive content.
Loading video...
Video Failed to Load
Raj Thackeray Speech Reaction : जाती-पातींमध्ये अडकवू नका, मराठवाड्यातून आलेली पोरं रोखठोक बोलली #rajthackeray #mns #maharashtrapolitics #aurangzeb Sudhir Kakde | सुधीर काकडे🖊️
17,536 views • 1 year ago •via X (Twitter)
10 Comments

@SudhirKakde45 वैभव दादा❤️👏

@SudhirKakde45 मुंबई, पुणे या शहरांची ही सामावून घेण्याची एक मर्यादा आहे, राज्यकर्त्यांसाठी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक यांचा विकास म्हणजेच महाराष्ट्राचा विकास आहे, सोलापूर, अमरावती, नगर, धाराशिव,बीड, भंडारा गोंदिया,या भागात आजही औद्योगिक, शैक्षणिक मागासलेपण आहे

@SudhirKakde45 मराठवाडा विदर्भ या ठिकाणी जी राजकीय दहशत आहे तिचे प्रमाण पुण्यात थोडा कमी मुबंईत तर नगण्या आहे कशाला जातील मोठ्या कंपन्या तिथे

@SudhirKakde45 @anilshidore

@SudhirKakde45 As a Marathi, Mala kuthlya hi netya chi garaj nahi aahe...

@SudhirKakde45 Matured peoples

@SudhirKakde45 खंडणी मागणाऱ्या राजकीय टोळ्या असल्यानंतर कोणती कंपनी तिथे उद्योग सुरू करेल?

@SudhirKakde45 @VaibhavM1718

@SudhirKakde45 पश्चिम महाराष्ट्र मधील साखर कारखाने कसे चालणार? उस तोड करणारी सर्वं कामगार मराठवाडा, विदर्भ येथील असतात. जाणूनबुजून हा भाग मागास ठेवला आहे. आणि मराठवाडा येथील राजकारणी फक्त फक्त लोभी, सत्ता पिसासू ठरले (फक्त काही सोडून) जातपाती चे राजकारण गुंडा राज

@SudhirKakde45 सुरुवात कुठून झाली आणि हे जातीयतेचे विष का पेरले गेले
