Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

Reliable, comfortable and quick, that's why Mumbaikars prefer Maha Mumbai Metro when the city is rained in. मुसळधार पावसातही विश्वासार्ह, आरामदायी व जलद सेवा.. आणि म्हणूनच मुंबईकर पावसाळ्यात प्रवासासाठी महा मुंबई मेट्रोला अधिक प्राधान्य देतात. पसंती सुरक्षित प्रवासाला... #MahaMumbaiMetro #MumbaiRains #MMRDA #MumbaiMetro #MumbaiInMinutes #PublicTransport #KeepingMumbaiMoving #MetroMoments CMO Maharashtra Devendra...

23,463 Aufrufe • vor 1 Monat •via X (Twitter)

0 Kommentare

Keine Kommentare verfügbar

Kommentare vom Original-Post werden hier angezeigt

Ähnliche Videos

Your trust keeps us moving. 💙 Every day, in every season, we remain committed to delivering a safe, comfortable journey. The rains may be relentless, but our commitment to Mumbai never wavers — delivering safe, reliable and dependable service. Maha Mumbai Metro — at your service, whatever the weather. 🚇 आपला विश्वासच आम्हाला सदैव कार्यतत्पर राहण्याची ऊर्जा देतो. 💙 आपल्या दैनंदिन जीवनात, प्रत्येक ऋतूमध्ये आम्ही तुम्हाला सुरक्षित, सोयीस्कर आणि वेगवान प्रवासाचा अनुभव देण्यासाठी कटिबद्ध आहोत. मुसळधार पावसातही महा मुंबई मेट्रो सुरक्षित, विश्वासार्ह आणि अखंड सेवेसह मुंबईला गतिमान ठेवण्यासाठी कार्यरत आहे. महा मुंबई मेट्रो — हवामान कसंही असो, नेहमी तुमच्या सेवेस सज्ज. 🚇✨ #MahaMumbaiMetro #MumbaiRains #MMRDA #MumbaiMetro #MumbaiInMinutes #PublicTransport #KeepingMumbaiMoving CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr. Sanjay Mukherjee MMRDA MAHARASHTRA DGIPR

Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd

25,042 Aufrufe • vor 1 Monat

Every journey tells a story. Every commuter has a reason. From saving time and travelling comfortably to feeling safe and connected, these are the voices that define the Maha Mumbai Metro experience. Mumbai has spoken. Now it's your turn. ❤️ What's your Maha Mumbai Metro Moment? Share it in the comments. ____________ प्रत्येक प्रवास एक कथा सांगतो. प्रत्येक प्रवासामागे एक खास कारण असतं. वेळेची बचत, आरामदायी प्रवास, सुरक्षिततेची भावना आणि सहज जोडलेली प्रवास व्यवस्था... हेच आहेत महा मुंबई मेट्रोच्या प्रवासाचे गोड अनुभव.. मुंबईने आपलं मत व्यक्त केलं आहे. आता तुमची पाळी! ❤️ तुमचे महा मुंबई मेट्रो सोबतचे गोड क्षण कोणते? ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा.. #MumbaiInMinutes #MMRDA #MahaMumbaiMetro #MetroMoments #MumbaiMetro #RealVoicesRealJourneys #PublicTransport #Mumbai CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr. Sanjay Mukherjee MMRDA MAHARASHTRA DGIPR

Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd

24,905 Aufrufe • vor 1 Monat

"३० कोटी प्रवास हा केवळ एक आकडा नाही; तर मुंबईकरांनी आधुनिक, कार्यक्षम आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर व्यक्त केलेला विश्वास आहे." एमएमआरडीएच्या मेट्रो नेटवर्कने ३० कोटी प्रवासी संख्येचा ऐतिहासिक टप्पा गाठल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांचे आभार मानले. तसेच, एमएमआरडीए आणि महा मुंबई मेट्रोच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. माननीय मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकरांना अधिक वेगवान, सुरक्षित, विश्वासार्ह आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरवण्याची आमची ही वाटचाल अशीच अविरत सुरु राहील. #300MillionJourneys #MahaMumbaiMetro #MMRDA #MumbaiMetro CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr. Sanjay Mukherjee MAHARASHTRA DGIPR MMRDA Press Trust of India PIB in Maharashtra 🇮🇳

MMRDA

95,190 Aufrufe • vor 16 Tagen

एमएमआरडीएद्वारे संचालित महा मुंबई मेट्रो नेटवर्कने ३० कोटी प्रवासी संख्येचा ऐतिहासिक टप्पा गाठल्याबद्दल डॉ. संजय मुखर्जी, भा. प्र. से., महानगर आयुक्त, एमएमआरडीए यांनी मुंबईकरांना मनापासून धन्यवाद दिले. महा मुंबई मेट्रोने मुंबईची लाईफलाईन म्हणून स्वतःला सिद्ध केलं आहे. मुंबई महानगर प्रदेशाच्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एका तासाच्या आत कसं जाता येईल, यासाठी #MumbaiInMinutes या संकल्पने अंतर्गत एमएमआरडीएचे प्रयत्न सातत्याने सुरु असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. मुंबईकरांनी पर्यावरणपूरक, वेगवान आणि विश्वासार्ह प्रवासासाठी महा मुंबई मेट्रोची केलेली निवड ही मुंबईच्या अधिक शाश्वत भविष्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच हे यश मिळवण्यासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या एमएमआरडीए आणि महा मुंबई मेट्रोच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. #300MillionJourneys #MahaMumbaiMetro #MMRDA #MumbaiMetro CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr. Sanjay Mukherjee MAHARASHTRA DGIPR MMRDA Press Trust of India PIB in Maharashtra 🇮🇳

MMRDA

67,000 Aufrufe • vor 16 Tagen

महा मुंबई मेट्रोवर विश्वास दाखवल्याबद्दल धन्यवाद, रिया. नागरिकांचा प्रत्येक प्रवास आम्हाला अधिक चांगली सेवा देण्याची प्रेरणा देतो. एमएमआरडीए सध्या मुंबई महानगर प्रदेशात ३३७ किमीचे मेट्रो जाळे उभारत आहे. कोणत्याही संस्थेद्वारे जगात एकाच वेळी राबवण्यात येणारा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रकल्प आहे. #MumbaiInMinutes च्या माध्यमातून आमचे ध्येय आहे, संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशातील प्रवास एका तासात करता यावा. अधिक वेगवान. अधिक सुखकर. तुमच्यासाठी. - महा मुंबई मेट्रो Thank you, Ria, for trusting Maha Mumbai Metro. Every journey you take inspires us to do better. MMRDA is building a 337 km Metro network across the Mumbai Metropolitan Region, the largest ever undertaken at a single point in time by any agency anywhere in the world. With #MumbaiInMinutes, we are working towards one goal: making commuting across MMR possible within an hour. Faster. Better. For you. Maha Mumbai Metro #MumbaiInMinutes #MMRDAMovesMumbai #Metro9 #Metro7 #MahaMumbaiMetro #MMRDA #CommuteStories CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr. Sanjay Mukherjee MMRDA Rubal Agarwal MAHARASHTRA DGIPR

Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd

25,398 Aufrufe • vor 4 Monaten

Save time, save fuel, save yourself from stress. Use reliable and comfortable public transport like Maha Mumbai Metro. Youngsters in Mumbai are heeding Prime Minister Shri Narendra Modi's call and taking a ride on Maha Mumbai Metro as a step towards building a nation of their dreams. वेळेची बचत, इंधनाची बचत आणि तणावमुक्त प्रवास! 'महा मुंबई मेट्रो'सारख्या खात्रीशीर आणि सुटसुटीत सार्वजनिक वाहतुकीचा लाभ घ्या. आपल्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी मुंबईचे तरुण आता माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाचा स्वीकार करत आहेत आणि 'महा मुंबई मेट्रो'ने प्रवासाचा आनंद घेत आहेत. #MumbaiInMinutes #AbMetroKaro #MinutesMeinHero #MetroHainNa #MahaMumbaiMetro #MMRDA #MMRDAMovesMumbai #ChaloMumbaiInMinutes #UrbanMobility #InfrastructureIndia #SmartCommute #SaveFuel #SaveTime #NationBuilder #ReimaginingMMR PMO India CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr. Sanjay Mukherjee Rubal Agarwal Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd MAHARASHTRA DGIPR MyGovIndia

Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd

24,573 Aufrufe • vor 3 Monaten