Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

Thackeray Rally On Devendra Fadnavis : आज धर्मेंद्र, उद्या देवेंद्र, परवा नरेंद्र #devendrafadnavis #pmmodi #abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics

38,938 görüntüleme • 18 gün önce •via X (Twitter)

0 Yorum

Yorum bulunmuyor

Orijinal gönderinin yorumları burada görünecek

Benzer Videolar

लोककल्याणकारी राजे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा! 🌸CM Devendra Fadnavis humbly offered floral tributes to the great king, Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj, on his birth anniversary at his official residence in Mumbai today. 🌸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथील शासकीय निवासस्थानी लोककल्याणकारी राजे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले. 🌸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने आज मुंबई स्थित सरकारी आवास पर जनकल्याणकारी राजा, राजर्षि छत्रपति शाहू महाराज इनकी जयंती के अवसर पर उनकी प्रतिमा पर पुष्पांजलि अर्पित कर विनम्र अभिवादन किया। 🕤9.30am | 26-6-2026📍Varsha Bungalow, Mumbai | स. ९.३० वा. | २६-६-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई. Devendra Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #ChhatrapatiShahuMaharaj

CMO Maharashtra

24,095 görüntüleme • 1 ay önce

🌸 CM Devendra Fadnavis humbly offered floral tributes to the great revolutionary and educationist Lokmanya Bal Gangadhar Tilak on his birth anniversary at his official residence in Mumbai today. 🌸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथील शासकीय निवासस्थानी थोर क्रांतिकारक आणि शिक्षणतज्ज्ञ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले. 🌸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने आज मुंबई स्थित सरकारी आवास पर महान क्रांतिकारी और शिक्षाविद् लोकमान्य बाल गंगाधर तिलक इनकी जयंती के अवसर पर उनकी प्रतिमा पर पुष्पांजलि अर्पित कर विनम्र अभिवादन किया। 🕚 11.10am | 23-7-2026📍Varsha Bungalow, Mumbai | स. ११.१० वा. | २३-७-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई. Devendra Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #LokmanyaTilak

CMO Maharashtra

21,517 görüntüleme • 21 gün önce

🌸CM Devendra Fadnavis humbly offered floral tributes to the father of Indian cinema, Dadasaheb Phalke, at Dadasaheb Phalke Chitranagari, Mumbai today. Minister Adv. Ashish Shelar and other dignitaries were present. 🌸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दादासाहेब फाळके चित्रनगरी, मुंबई येथे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. 🌸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने आज दादासाहेब फालके चित्रनगरी, मुंबई में भारतीय सिनेमा के जनक दादासाहेब फालके इनके पुतले पर माल्यार्पण कर विनम्र अभिवादन किया। इस अवसर पर मंत्री एड. आशिष शेलार एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕛 12noon | 6-8-2026📍Mumbai | दु. १२ वा. | ६-८-२०२६📍मुंबई. Devendra Fadnavis Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार #Maharashtra #DevendraFadnavis #DadasahebPhalke

CMO Maharashtra

15,963 görüntüleme • 7 gün önce

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्हा प्रशासनाची अभूतपूर्व कामगिरी ! मा. राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथे आदी कर्मयोगी अभियानांतर्गत 'उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासनासाठी'चा पुरस्कार स्वीकारला. 70% पेक्षा जास्त वनक्षेत्र आणि विरळ लोकवस्तीमुळे प्रशासकीय सेवा पोहोचविण्यात येणाऱ्या अडथळ्यांवर मात करत गडचिरोली जिल्हा प्रशासनाने लोककल्याणकारी प्रशासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. देशभरातून पुरस्कार प्राप्त झालेल्या जिल्ह्यांत महाराष्ट्रातील गडचिरोलीचा समावेश आहे. Devendra Fadnavis Avishyant Panda #Maharashtra #Gadchiroli #DevendraFadnavis

CMO Maharashtra

15,313 görüntüleme • 10 ay önce

🔸CM Devendra Fadnavis chaired a meeting on a special project to bring transformation in the healthcare sector to ensure better health services to the last man across Maharashtra. Minister Prakash Abitkar and senior officials were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील शेवटच्या घटकापर्यंत उत्तम आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी आरोग्य क्षेत्रात परिवर्तन आणणाऱ्या विशेष प्रकल्पाबाबत बैठक. यावेळी मंत्री प्रकाश आबिटकर व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में महाराष्ट्र में अंतिम व्यक्ति तक बेहतर स्वास्थ्य सेवाएं सुनिश्चित करने के लिए, स्वास्थ्य क्षेत्र में परिवर्तन लाने वाली विशेष परियोजना के संदर्भ में बैठक। इस दौरान मंत्री प्रकाश आबिटकर एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। 🕑1.45pm | 16-12-2025📍Varsha Bungalow, Mumbai | दु. १.४५ वा. | १६-१२-२०२५📍वर्षा निवासस्थान, मुंबई. Devendra Fadnavis Prakash Abitkar #Maharashtra #DevendraFadnavis #HealthcareReforms

CMO Maharashtra

16,193 görüntüleme • 8 ay önce

'ई-मंत्रिमंडळ’ उपक्रम: एक डिजिटल क्रांती💻 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालय, मुंबई येथे 'ई-मंत्रिमंडळ : कागद विरहित भविष्यासाठी एक पाऊल' या उपक्रमांतर्गत पहिलीच ई-मंत्रिमंडळ बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत आणि डिजिटल इंडिया अभियानाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र शासनाने प्रशासन अधिक कार्यक्षम व पारदर्शक करण्यासाठी ‘ई-मंत्रिमंडळ’ उपक्रमाची सुरूवात केलेली आहे. या उपक्रमामुळे शासन आणि नागरिक यांच्यातील दुरावा कमी होऊन डिजिटल माध्यमातून सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचवता येणार आहे. ‘ई-मंत्रिमंडळ’ प्रणालीद्वारे मंत्रिमंडळ बैठकीचे नियोजन, संदर्भ शोध, निर्णयांची अंमलबजावणी आणि परीक्षण एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर सुलभतेने करता येईल. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते. Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar #Maharashtra #DevendraFadnavis #DigitalRevolution

CMO Maharashtra

16,881 görüntüleme • 1 yıl önce

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपूर येथे 'राज्यमाता गोमाता संवाद यात्रा 2026'च्या समारोप समारंभामध्ये महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या पूर्णवेळ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. सन्मानार्थी :- 🏆मुकुंद शिंदे 🏆राहुल जगताप 🏆नितीन चिलवंत 🏆चेतन खडसे 🏆ऋषिकेश गोखले 🏆रुपेश निगडे 🏆उल्हास बोराळकर 🏆ऋषिकेश सोळंके 🏆परशुराम बोकडे 🏆अनिलकुमार लांजेवार यावेळी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, खासदार माया ईवनाते, नागपूरच्या महापौर निता ठाकरे, महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा व इतर मान्यवर उपस्थित होते. Devendra Fadnavis Adv.Ashish jaiswal Pankaj Rajesh Bhoyar Mayatai Ivnate Nita Thakre Shekhar Mundada #Maharashtra #DevendraFadnavis #CulturalHeritage

CMO Maharashtra

21,043 görüntüleme • 1 ay önce

Evolution of Approval Processes! CM Devendra Fadnavis inaugurated the Brihanmumbai Municipal Corporation’s (BMC) ‘AI-powered Digital Approval Twin’ platform at Mumbai Tech Week 2026 today. By integrating an advanced AI-driven building approval platform with future-ready governance, BMC is taking a major step towards creating a smarter, faster and more efficient urban governance ecosystem. Mumbai Mayor Ritu Tawde and other dignitaries were present. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज ‘मुंबई टेक वीक 2026’मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘AI-powered Digital Approval Twin’ या उपक्रमाचे उद्घाटन. अत्याधुनिक एआय-आधारित बांधकाम मंजुरी प्रणाली आणि भविष्यासज्ज प्रशासनाची सांगड घालत, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिक स्मार्ट, गतिमान आणि कार्यक्षम शहरी प्रशासन व्यवस्थेकडे महत्त्वपूर्ण पाऊल टाकत आहे. यावेळी मुंबईच्या महापौर रितू तावडे व इतर मान्यवर उपस्थित होते. Devendra Fadnavis Ritu Tawde Tech Entrepreneurs Association of Mumbai (TEAM) माझी Mumbai, आपली BMC #Maharashtra #DevendraFadnavis #MumbaiTechWeek #MTW2026

CMO Maharashtra

13,510 görüntüleme • 2 ay önce

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक एकात्मिक दुमजली उड्डाणपुल (औंध ते शिवाजीनगर) प्रकल्पाचे लोकार्पण व कोनशिलेचे अनावरण संपन्न झाले. लोकार्पणानंतर मुख्यमंत्री यांनी दुमजली उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकामध्ये तसेच गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडीच्या निराकरणासह दीर्घकालीन वाहतूक व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक येथे एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे. या भागातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या दुमजली उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे. या उड्डाणपुलाची एक मार्गिका (औंध -शिवाजीनगर) वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. शिवाजीनगर व औंध बाजूकडील रॅम्पचे बांधकाम पूर्ण झाले असून उर्वरित बाणेर व पाषाण बाजूकडील रॅम्पचे बांधकाम ऑक्टोबर 2025 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन पीएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून या उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली असून, रहदारीसाठी हा उड्डाणपुल खुला करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना या भागातून प्रवास करणे सुकर होणार आहे. प्रकल्पाची वैशिष्ट्येः ✅ एकूण 1.7 किमी लांबी ✅ औंध ते शिवाजीनगर 1.30 किमी लांबी ✅ 3 लेन रोड ✅ 9.5 मीटर रुंदी ✅ दोन खांबामधील अंतर 28 मीटर ✅ प्रकल्पाची किंमत ₹277 कोटी यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार हेमंत रासने व इतर मान्यवर उपस्थित होते. Devendra Fadnavis PMRDA Ajit Pawar Chandrakant Patil Siddharth Shirole Hemant Rasane #Maharashtra #DevendraFadnavis #Pune

CMO Maharashtra

13,803 görüntüleme • 11 ay önce