正在加载视频...
视频加载失败
This is call maturity
69,542 次观看 • 1 年前 •via X (Twitter)
10 条评论

कोणीही विजयी होवो... शेवटी बाळासाहेबांचे जुने शिवसैनिकचं आहेत दोघे..😊

बाळा नांदगावकर देव माणूस.❤️🥺 निवडून द्या एकनिष्ठ माणसाला🙏🙏

बाळा नांदगावकर खरोखरच खूप मॅच्युअर्ड राजकारणी आहेत, कामही चांगल आहे.

परिपक्वता आणि निरागसता, दोन्ही एकत्र पाहायला मिळणं कठीण, राजकारणात तर अशक्य. अपवाद, बाळा नांदगावकर!

कर्ण चांगला होता पण त्याने असत्याला साथ दिली.

पुर्ण मनसेत बाळा नांदगावकर हाच एक चांगला व्यक्ती आहे, बाकीचे सगळे रिकामटेकडे आणि टप्परठोके आहेत

Right Person in Wrong Party

सद्या हे असलं राजकारणात बघायला भेटत नाही... हे याआधी फक्त प्रमाद महाजन विलासराव देशमुख गोपीनाथ मुंडे आर आर आबा असे लोक होतें तेंव्हा भेटायचं

बाळा नांदगावकर राजकारणात असलेली उत्तम व्यक्ती.

राहुल, कृपया मराठीतच लिही. का आपल्या मराठी पत्रकारांना व्यवस्थित इंग्लिश येत नसताना सुद्धा इंग्लिश मध्ये लिहायची हौस असते कळत नाही. तो सूर्यवंशी सुद्धा तसाच.
相关视频
Sensitive content
Oh, now THIS is what you call maturity! 👏🏾 Show us how its done y'all. It's the growth for us! 🤎 #Zatima
BET+
63,276 次观看 • 1 年前
