正在加载视频...
视频加载失败
Touchdown in Amravati — Lifting Vidarbha Into Tomorrow!🛬 🔸CM Devendra Fadnavis arrives at Amravati Airport 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अमरावती विमानतळ येथे आगमन 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनका अमरावती एयरपोर्ट पर आगमन 🕦 11.15am | 16-4-2025📍Amravati | स. ११.१५ वा. | १६-४-२०२५📍अमरावती. Devendra Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #AmravatiAirport
10 条评论

#Maharashtra #DevendraFadnavis #AmravatiAirport

#Maharashtra #DevendraFadnavis #AmravatiAirport

LAB CERTIFIED 108+1 Bead Indian Origin Rudraksha Mala 5 mukhi 5 faces Lord Shivas Rosary Jaap Mala Yoga Prayer Healing Meditation 8mm approx

यूपी-बिहारचे मुख्यमंत्री कधी मराठीतून ट्विट करतात का?@CMOMaharashtra,महाराष्ट्रचा मुख्यमंत्री अधिकृत खात्यावरून हिंदीचा प्रचार करत असेल तर तो संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभारून एकभाषिक मराठी राज्य निर्माण करणाऱ्या १०८ हुतात्म्यांचा अपमान आहे, तिसरी परराष्ट्रीय भाषा वापरण बंद करा #म #मराठी @AUThackeray @ShivSenaUBT_ @OfficeofUT @iambadasdanve @RajThackeray @rajupatilmanase @ianildesai

असे कायद्यातील कुठले काम आहे जे मुख्यमंत्री अकाउंटला तिसरी भाषा वापरण्याची सक्ती करत आहे?

हिनदी चाटे

आपल्या मराठी राज्यात आपल्याच शासकीय खात्यावरून हिंदीत ट्विट कशासाठी? @Dev_Fadnavis

काल रात्री नाशिक मधे शांतिप्रिय जमात वाल्यांनी नागपुर सारखी दंगल घडवून आणली तुम्ही कठोर कार्यवाही का करीत नाही, अजूनही नागपुर मधे दंगली उसळलेल्या रोड वर पुनः सम्पूर्ण अतिक्रमण करीत ऑटो डील वाले बसले आहे. दंगलीत आरोपी कामठी परिसरातून आले होते तिथे सर्वात ज्यास्त शांतिप्रिय जमात..

Great

CMO नेच महाराष्ट्र मध्ये मराठीला दुय्यम स्थान दिले! काय म्हणावं ,काय ही शोकांतिका! 🤬
