Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

🌳Tree Plantation as a Pledge for a Sustainable Future! CM Devendra Fadnavis chaired a meeting on the ‘Harit Maharashtra, Samruddha Maharashtra’ tree plantation campaign — moving towards an eco-friendly and Viksit Maharashtra. 🌳वृक्षारोपणातून संकल्प शाश्वत भविष्याचा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरणाचा समतोल राखत विकसित महाराष्ट्राच्या वाटचालीसाठी नवचैतन्य देणार्‍या...

34,356 просмотров • 1 год назад •via X (Twitter)

Комментарии: 11

Фото профиля CMO Maharashtra
CMO Maharashtra1 год назад

हरित महाराष्ट्रासाठी 10 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृहात मुंबई येथे ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ अभियानाच्या वृक्षलागवड मोहिमेसंदर्भात बैठक पार पडली. यंदाच्या वर्षी राज्यात 10 कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठरविण्यात आले असून, पुढील वर्षीही एवढ्याच प्रमाणात वृक्षलागवड करण्याचा मानस आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण अत्यावश्यक आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील 'एक पेड माँ के नाम' या अभियानात महाराष्ट्राने चांगली कामगिरी केली आहे. महाराष्ट्राने गेल्या आठ वर्षात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली आहे. यापूर्वी 33 कोटी व 50 कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट यशस्वीपणे गाठले आहे. त्यामुळे यंदाचे उद्दिष्टही पूर्ण करता येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. यासाठी वृक्षारोपण ही लोकचळवळ होणे आवश्यक असून, सर्व विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषदा आणि सामाजिक संस्था यांनी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, रोपांचे वय किमान दीड ते तीन वर्ष असावे आणि ती झाडे टिकून राहण्यासाठी कृती केली पाहिजे. वृक्षसंवर्धनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, रिमोट सेन्सिंग आणि उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर करून कामात पारदर्शकता आणावी. ‘कॅम्पा’ निधीचा उपयोग वृक्षारोपणासाठी प्रभावीपणे करावा. राज्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्ग, तसेच पालखी मार्गाच्या कडेला वृक्षलागवडीची जबाबदारी आता वन विभागाकडे सोपवली जाणार आहे. याशिवाय, गडचिरोली जिल्ह्यात येणाऱ्या उद्योगवाढीच्या पार्श्वभूमीवर तेथे 1 कोटी झाडांची लागवड करण्याचा निर्णय लवकरच होणार आहे. जोतिबाच्या डोंगरावरही मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात येईल. बीड आणि लातूरसारख्या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये झाडांची संख्या अत्यंत अल्प असल्याने तेथे विशेष वृक्षारोपण मोहीम हाती घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गणेश नाईक, राज्यमंत्री आशिष जयस्वाल तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @NaikSpeaks @Ashishjaisw3Adv #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

Фото профиля ACCIONA (English)
ACCIONA (English)1 год назад

A seemingly trivial act in a protected park set off a chain of events, highlighting the fragility of nature’s ecosystems. Every action has its impact 👀🌿 🔗 Find out more:

Фото профиля Pritam Bari
Pritam Bari1 год назад

There should have been greenery on coastal road promenade too

Фото профиля Vicky kalludi
Vicky kalludi1 год назад

👌👌👌

Фото профиля Tejas Mistry
Tejas Mistry1 год назад

@Dev_Fadnavis Again Combination for Marathi - English When will you change your slavery mindset, by combination of Marathi - any other language of Bharat ??

Фото профиля Raj 🙏🚩
Raj 🙏🚩1 год назад

👏👏👏

Фото профиля Gunni Chavan
Gunni Chavan1 год назад

देवाभाऊ - समावेशी प्रशासनाचा दूरदर्शी नेता

Фото профиля Dellu Chavan
Dellu Chavan1 год назад

देवाभाऊ- महिला उद्योजकतेच्या क्रांतीचे शिल्पकार

Фото профиля अक्षरा
अक्षरा1 год назад

@Dev_Fadnavis 👏👏

Фото профиля BadF
BadF1 год назад

Nobody is Bothering to remove these lights from the tree. @mybmc @CMOMaharashtra @CPMumbaiPolice Many reminders done but still zero action. Big name behind who are stopping. Kindly take action. Add- Shree manav seva sangha, sion, mumbai

Фото профиля ShivPrapti jadhav (मोदीजी का परिवार )
ShivPrapti jadhav (मोदीजी का परिवार )1 год назад

जय महाराष्ट्र 🚩

Похожие видео

🔸CM Devendra Fadnavis chairs a meeting with representatives of drone manufacturing companies regarding the Maharashtra Unmanned Systems Policy. Minister Adv. Ashish Shelar and senior officials were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ड्रोन उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींशी महाराष्ट्र मानवरहित प्रणाली धोरण संदर्भात बैठक. यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में ड्रोन निर्माता कंपनियों के प्रतिनिधियों के साथ महाराष्ट्र मानवरहित प्रणालियां नीति के संदर्भ में बैठक। इस अवसर पर मंत्री एड. आशिष शेलार एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। 🕝2.30pm | 13-8-2026📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. २.३० वा. | १३-८-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई. Devendra Fadnavis Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

CMO Maharashtra

36,858 просмотров • 1 месяц назад

राज्यातील आपत्कालीन परिस्थितीचा सखोल आढावा 🔸CM Devendra Fadnavis chaired a detailed review of excessive rainfall in Maharashtra at the State Emergency Operation Centre at Mantralaya. Minister Girish Mahajan and senior officials were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्र येथे महाराष्ट्रातील अतिवृष्टीसंदर्भात सविस्तर बैठक. यावेळी मंत्री गिरीष महाजन व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में मंत्रालय स्थित राज्य आपातकालीन कार्य केंद्र में महाराष्ट्र में अतिवृष्टि के संदर्भ में विस्तृत बैठक। इस अवसर पर मंत्री गिरीष महाजन एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। 🕧12.35pm | 6-7-2026📍Mantralaya, Mumbai | दु. १२.३५ वा. | ६-७-२०२६ 📍 मंत्रालय, मुंबई. Devendra Fadnavis Girish Mahajan #Maharashtra #DevendraFadnavis #HeavyRain #Monsoon

CMO Maharashtra

31,815 просмотров • 2 месяцев назад

A Firm Resolve And Strong Unity for a Drug-Free Maharashtra 🔸CM Devendra Fadnavis chairs high powered meeting regarding the Drug-Free Maharashtra policy. MoS Dr. Pankaj Bhoyar, MoS Yogesh Kadam and senior officials were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अमली पदार्थमुक्त महाराष्ट्र धोरणासंदर्भात उच्चस्तरीय बैठक. यावेळी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री योगेश कदम व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में नशा मुक्त महाराष्ट्र नीति के संदर्भ में उच्चस्तरीय बैठक। इस अवसर पर राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री योगेश कदम एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। 🕐 1.15pm | 19-8-2026📍Varsha Bungalow, Mumbai | दु. १.१५ वा. | १९-८-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई. Devendra Fadnavis Pankaj Rajesh Bhoyar Yogesh Ramdas Kadam #Maharashtra #DevendraFadnavis #DrugFreeMaharashtra

CMO Maharashtra

58,573 просмотров • 26 дней назад

🔸CM Devendra Fadnavis chaired a meeting with Ajay Bhushan Pandey, Vice President, Investment Solutions, Asian Infrastructure Investment Bank (AIIB) regarding the infrastructure development and financial assistance. Concerned officials were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'एशियन इंफ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक' (AIIB), च्या इन्व्हेस्टमेंट सोल्युशन्सचे उपाध्यक्ष अजय भूषण पांडे यांच्यासमवेत पायाभूत सुविधा विकास आणि वित्तपुरवठा संदर्भात बैठक. यावेळी संबंधित अधिकारी उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में 'एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट बैंक' (AIIB), के इन्वेस्टमेंट सॉल्यूशंस के उपाध्यक्ष अजय भूषण पांडे के साथ बुनियादी ढांचे के विकास और वित्तपोषण के संदर्भ में बैठक। इस दौरान सबंधित अधिकारीगण उपस्थित थे। 🕧12.40pm | 31-7-2025📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. १२.४० वा. | ३१ -७-२०२५📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई. Devendra Fadnavis AIIB #Maharashtra #DevendraFadnavis #AIIB

CMO Maharashtra

34,814 просмотров • 1 год назад

🔸CM Devendra Fadnavis chaired a review meeting regarding the 'Development Plan for Shree Kshetra Bhimashankar'. Minister Adv Ashish Shelar, MLA Dilip Walse Patil and other senior officials were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्या'बाबत बैठक. यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार, आ. दिलीप वळसे पाटील आणि संबंधित अधिकार्‍यांची उपस्थिती. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में 'श्री क्षेत्र भीमाशंकर विकास योजना' को लेकर बैठक। इस अवसर पर मंत्री ॲड. आशिष शेलार, विधायक दिलीप वलसे पाटील एवं संबंधित अधिकारियों की उपस्थिति। 🕒3pm | 27-6-2025📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. ३ वा. | २७-६-२०२५📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई. Devendra Fadnavis Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Dilip Walse Patil #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

CMO Maharashtra

33,067 просмотров • 1 год назад