Загрузка видео...
Не удалось загрузить видео
Tutti Frutti Viral Video | टूटी-फ्रूटी आवडीने खाता? हा VIDEO पाहून खाणंच विसराल! | Zee24Taas #TuttiFrutti #TuttiFruttiVideo #TuttiFruttiMaking #FoodSafety #FDA #TukaramMundhe #Zee24Taas
23,294 просмотров • 1 месяц назад •via X (Twitter)
Комментарии: 3

Rudra Kamthe1 месяц назад
Dhandhos and their hate for Indians

शेखर मंगला सुधाकर दामले1 месяц назад
@NaMoInMarathi जी, हे असे व्हिडिओ पाहून संपूर्ण भारत नक्की काय खातोय अस म्हणायची वेळ आलेली आहे. काही लोक भारतीय जनतेला मुद्दामहून अस काही खाऊ घालत आहेत अस वाटतं. अन्न व औषध यासंबधित कायदे सक्तीचे करणे गरजेचे झाले आहे कृपया दखल घ्यावी विनंती.

𝙆𝙞𝙧𝙖𝙣 - I am Martian 🌏📡🛰️🌝 🇮🇳 🚴♀️🕺🎭1 месяц назад
उत्तरेकडील लोकांना कोणत्याही फूड विक्रीचा व्यवसाय करण्यापासून मज्जाव करायला हवं
