Video wird geladen...
Video konnte nicht geladen werden
VIDEO | तुम्ही काजोल सारख्या दिसता, असं म्हणत फडणवीसांनी अमृतांना प्रपोज केलं होतं #DevendraFadnavis #AmrutaFadnavis #ValentinesDay #MaharashtraTimes
32,054 Aufrufe • vor 3 Jahren •via X (Twitter)
10 Kommentare

सौरभvor 3 Jahren
वाह! ह्याने लग्न पण खोटं बोलून केलं.

Rumani221 ; 😎रुमानी भाऊंची ताई🇮🇳🇺🇸🚩💗vor 3 Jahren
ओरिजनल अमृता नक्कीचं आवडली असेल देवेंद्रला. यावरूनच मग तिने काजोल बनायचंय ठरवलं पण ती बनली मामी.🙄😭😔

ओंकार रेश्मा भोसलेvor 3 Jahren
कुठे काजोल आणि कुठे मामी प्रत्येक नवऱ्याला त्याची बायको कुठल्या न कुठल्या एखाद्या हिरोईन सारखी दिसते...पण मामांनी एवढंही खोटं नको बोलायलं हवं होतं...🙄😂😅

ʜᴀʀꜱʜᴀᴅ🕊️vor 3 Jahren
Breaking News 📺 काजोलचा फिनायल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न

अमिन हुददा.vor 3 Jahren
काजोल का काजळ ?

Ṅấṃɽấṱấ Ừỉќԑỵ『 नम्रता उईके 』vor 3 Jahren
हे बरोबर नाही अध्यक्ष महोदय 🥲 खोटं बोलून एका मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकविणे.....

𝓐𝓫𝓱𝓲𝓳𝓮𝓮𝓽vor 3 Jahren
नशीब ऐश्वर्या नाही म्हणले😂

Catalystvor 3 Jahren
🙄

@++i+ud€vor 3 Jahren
शास्वत प्रेम म्हणे, पण लोक अलिबागला ला कोण होत असं विचारतात 😂😂😄😄जाऊद्या आपल्याला काय करायचंय 😂😂😄😄

गद्दारनाथ शिंदेvor 3 Jahren
😂😂😂

