Loading video...

Video Failed to Load

Go Home

#VIDEO | प्रदूषण प्रतिबंधक उपाययोजनांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहाटे भेट देऊन केली पाहणी

14,062 views • 2 years ago •via X (Twitter)

0 Comments

No comments available

Comments from the original post will appear here

Related Videos

मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे ते खारेगाव तसेच ठाणे - नाशिक महामार्गाची पाहणी केली. या रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहतूक कोंडी होत असल्यामुळे आज सकाळी मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन या महामार्गाची पाहणी केली आणि रस्ता दुरुस्तीबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. ज्या ठिकाणी खड्डे पडल्याने वाहतूक कोंडी होत आहे अशा सगळ्या ठिकाणचे खड्डे तात्काळ बुजविण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह, पोलीस उपायुक्त (वाहतूक) विनयकुमार राठोड यांचेसह भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

CMO Maharashtra

176,589 views • 3 years ago

मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांनी आज जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची श्रीनगर येथे भेट घेतली. 'महाराष्ट्र भवन' उभारण्यासाठी श्रीनगर येथे जागा देण्याची विनंती त्यांनी राज्यपालांकडे केली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यावेळी उपस्थित होते. राज्यपालांना दिलेल्या पत्रात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नमूद केले आहे की, पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेऊन सांस्कृतिक देवाण-घेवाण वाढविणे आणि पर्यायाने आर्थिक विकास करणे यासाठी महाराष्ट्र भवनाला जागा मिळाल्यास दोन्ही राज्यांना त्याचा फायदा होईल. श्रीनगर मधील हे 'महाराष्ट्र भवन' केवळ पर्यटकांना निवासाची सुविधा उपलब्ध करून देणारे राहणार नाही तर या ठिकाणी महाराष्ट्राची समृध्द कला, खाद्य आणि संस्कृतीची झलक देखील पाहता येऊ शकेल. जम्मू आणि कश्मीर समवेत नाते अधिक दृढ करण्यासाठी या महाराष्ट्र भवनाचा उपयोग विद्यार्थी, उद्योजक, वरिष्ठ अधिकारी यांना एक प्रमुख केंद्र म्हणून करता येईल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या पत्रात म्हटले आहे.

CMO Maharashtra

40,665 views • 3 years ago