正在加载视频...

视频加载失败

With record visits to Gadchiroli, Deva Bhau shows a powerful commitment to protecting 'Jal, Jameen, & Jungle' while guaranteeing locals the first right to jobs.

68,187 次观看 • 10 个月前 •via X (Twitter)

31 条评论

KhadakSingh🚩 的头像
KhadakSingh🚩10 个月前

गडचिरोली ला महाराष्ट्राचा शेवटचा नाही तर पहिला जिल्हा बनवण्याचे स्वप्न आपल्या देवा @Dev_Fadnavis भाऊंचे आहे ! 💪

Shivlal Patel 🇮🇳 的头像
Shivlal Patel 🇮🇳10 个月前

Deva Bhau’s record visits to Gadchiroli send a strong message of trust and responsibility. His clear commitment to protecting Jal, Jameen & Jungle while ensuring that local residents get the first right to jobs reflects truly people-centric governance. This balanced vision of development with dignity and sustainability is exactly what regions like Gadchiroli need.

🙏🏼🪷Shiva🪷🙏🏼 (A Proud Modi Pagalu) 的头像
🙏🏼🪷Shiva🪷🙏🏼 (A Proud Modi Pagalu)10 个月前

काळजी घेणारे#DevaBhau

शुभम कराड 的头像
शुभम कराड10 个月前

गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस एक नंबर काम करत आहेत.

Sayan Chakraborty 的头像
Sayan Chakraborty10 个月前

Under Fadnavis leadership, Maharashtra has seen stability, reliability, and longterm planning

वैद्य वेदश्री 的头像
वैद्य वेदश्री10 个月前

गडचिरोलीकडे काँग्रेस राष्ट्रवादी वाले बघत पण नव्हते पण देवभाऊंनी स्वतःचे लेकरू असल्याप्रमाणे या जिल्ह्याची काळजी घेतली आहे

Amita Kiran Pawar 的头像
Amita Kiran Pawar10 个月前

एक अकेला देवेंद्र 🔥🔥🙏🙏

Akks_ 🇮🇳 的头像
Akks_ 🇮🇳10 个月前

स्थानिकांना पहिला रोजगाराचा हक्क हीच खरी विकासाची हमी गडचिरोली ला देवाभाऊ कडून

Tanvi Kardekar 的头像
Tanvi Kardekar10 个月前

The Real Infra Man.. 💪🔥🔥

yugandhara 的头像
yugandhara10 个月前

गडचिरोली जिल्हा नक्षलवाद मुक्त करून त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे प्रयत्न देवा भाऊंनी केले आहे त्याला तोड नाही. या आधी कधीही कोणी असे प्रयत्न केले नाही. उलट काही विभागांमध्ये गडचिरोलीला बदली करणे म्हणजे शिक्षा देण्यासारखे होते. पण आता हे चित्र नक्की बदलणार.

Tanvi Abhijit Mandavkar 的头像
Tanvi Abhijit Mandavkar10 个月前

विकासपुरुष देवाभाऊ 🔥🚩🙏🥳💥

Inspector महेश 的头像
Inspector महेश10 个月前

Inframan देवाभाऊ 🔥

𑘢𑘿𑘨𑘜𑘪 𑘟𑘹𑘫𑘢𑘰𑘽𑘚𑘹  的头像
𑘢𑘿𑘨𑘜𑘪 𑘟𑘹𑘫𑘢𑘰𑘽𑘚𑘹 10 个月前

माझ्या पुतण्याने त्याने गडचिरोलीच्या बातम्या पाहिल्या तेव्हा देवाभाऊंच्या @Dev_Fadnavis नेतृत्वाबद्दल त्याने त्याच्या शाळेतल्या प्रकल्पाबद्दल लिहले होते. जिथे इतकी वर्ष दुर्लक्ष होते तिथे जाण्याची इच्छा असणे यातच सगळे आले. 🙏🏼

Meera ★★ 的头像
Meera ★★10 个月前

Devabhau has changed the identity of this vicinity

suchitra M 的头像
suchitra M10 个月前

लोकांच्या हक्कासाठी उभं राहायचं तर देवा भाऊंसारखंच उभं राहावं! 🔥

Thala super fan 的头像
Thala super fan10 个月前

खरच देवा भाऊंचं गडचिरोलीप्रती असलेलं प्रेम आणि समर्पण अतुलनीय आहे! जल, जमीन, जंगल यांचं संरक्षण करत स्थानिक आदिवासींना रोजगाराचं प्राधान्य देणं ही खरी विकासाची सोच आहे.

Akshay Dadapure 🇮🇳 的头像
Akshay Dadapure 🇮🇳10 个月前

Development bhau👍

lolflix 的头像
lolflix10 个月前

Gadchiroli transforming under Deva Bhaus leadership 👏

Divya 的头像
Divya10 个月前

It's time to cure our nature and natural resources

ShivPutri 的头像
ShivPutri10 个月前

आता होणार गडचिरोलीचा खरा विकास Full trust and support to you devabhau

मैत्री हिंदू 🚩 的头像
मैत्री हिंदू 🚩10 个月前

गडचिरोली असो की अक्कलकोट, जनसामान्यांचा भरपूर प्रतिसाद मिळाला आहे देवा भाऊला

Harsha Patel 🇮🇳 的头像
Harsha Patel 🇮🇳10 个月前

Naxal mukt Gadchiroli thnx to devabhau

Engineer 的头像
Engineer10 个月前

आदिवासी कल्याण...

The Earth Soul 的头像
The Earth Soul10 个月前

Development in an area that was once under Naxal control- Salute✌️

सागरा™ 🇮🇳🚩 的头像
सागरा™ 🇮🇳🚩10 个月前

गडचिरोली असो की अक्कलकोट, जनसामान्यांचा भरपूर प्रतिसाद मिळाला आहे देवा भाऊला

Squirrel of Ram 的头像
Squirrel of Ram10 个月前

अशी विधायक कामे केल्याने मते मिळतात, उगाच EVM-EVM, वोटचोरी-वोटचोरी बोंबलल्याने नाही 😌 जबरदस्त काम, देवा भाऊ 👏🏽🙏🏽

योगेश 的头像
योगेश10 个月前

गडचिरोलीच्या दुर्गम भागात रस्ते, मोबाईल टॉवर, बस सेवा... देवा भाऊंनी विकासाचा खरा अर्थ दाखवून दिला आहे. स्थानिकांना प्रथम हक्क देणं हीच खरी सेवा!

Amol Sudrik | अमोल सुद्रिक 的头像
Amol Sudrik | अमोल सुद्रिक10 个月前

गडचिरोलीचे कायापालट करून, गडचिरोलीला नवीन ओळख करून देणारे नेतृत्व

SAURYA MISHRA 🇮🇳 的头像
SAURYA MISHRA 🇮🇳10 个月前

When leadership reaches the grassroots, trust grows. Gadchiroli stands strong with Deva Bhau’s vision! 💪🌾

मंगल 🇮🇳 的头像
मंगल 🇮🇳10 个月前

महाराष्ट्राचे कर्तुत्ववान नेतृत्व 🔥

Gold Fish 的头像
Gold Fish10 个月前

गडचिरोली चा कायापालट ✌️✌️

相关视频