Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

अक्षरशः पाणी आल डोळ्यात, भावाच डॉल्बी समाजाबद्दलच प्रेम बघून.🤣😭

81,921 просмотров • 29 дней назад •via X (Twitter)

Комментарии: 36

Фото профиля A J
A J29 дней назад

Kidney touching story.

Фото профиля Ashok Thombre
Ashok Thombre29 дней назад

🤣

Фото профиля VrushaliRautPhD डॉ वृषाली रामदास राऊत
VrushaliRautPhD डॉ वृषाली रामदास राऊत29 дней назад

कार्ल मार्क्स देखील लाजेने मान खाली घालेल यांचे कामगारांच्या बद्दलचे प्रेम बघून 😅

Фото профиля Ashok Thombre
Ashok Thombre29 дней назад

😅

Фото профиля Mr. Professor
Mr. Professor29 дней назад

बापटवर हल्ला हा किती orchestrated म्हणजे कृत्रिम आहे हे यावरून दिसून येते... मोदींजींच्या पावलावर पाऊल ठेवून, टेलेप्रॉम्पटरवरचे वाचून वाचून अगदी मगरीला लाजवेल असे रडू काढतोय हा भाऊ...

Фото профиля Dn
Dn29 дней назад

ज्यांचे रोजगार गेलेत ते बोलतील ना,तुला हाणायला अधिकार कोणी दिला? टिळकांच नाव घेतोस मग तेव्हा dj होते का? आणि बापट शक्तिमान नाही सगळ्या प्रदूषणांवर बोलेल, तू बोल की.

Фото профиля रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗29 дней назад

मग राज्यात जे डेटा सेंटर उभे राहणार आहेत ते पण असच तर्क देतील

Фото профиля Aayush
Aayush29 дней назад

Mi सहमत आहे. कारण लेझर लाईट मुळे मोबाईलचे कॅमेरे खराब होतात त्यामुळे रिपेरिंग वाल्यांना पण काम मिळते. आवाजामुळे काहींना हृदय विकार होतो त्यामुळे डॉक्टरला पण काम मिळते. काहींचे कान कान खराब होतात तर कानाच्या डॉक्टरांना पण फायदा होतो.

Фото профиля I am the walrus
I am the walrus29 дней назад

स्वतःच्या बापाला मारहाण करणारा गणेशभक्त आहे हा....असे हजार बापट मारेल तो..!!! Joke is on public, हास्वतःच्या बापाला मारहाण करणारा गणेशभक्त तुमच्या आस्तिकतेचे उदाहरण आहे

Фото профиля KS
KS29 дней назад

यामुळेच मराठी माणूस मागे राहिला. बीजे वर नाचायचं, दारू सोसायची आणि दुसऱ्यांना विद्या घालायच्या. डी जे मुळे ढोल ताशे वाले बेरोजगार नाही झाले का?

Фото профиля BIG BROTHER
BIG BROTHER29 дней назад

त्याच्या मेव्हण्याचा dj असतो दरवर्षी

Фото профиля Abhijit Shingate
Abhijit Shingate29 дней назад

काल पासून झोप नाही यांची व्यथा ऐकून

Фото профиля Nitin Gharat
Nitin Gharat29 дней назад

ड्रग्स सप्लाय करणारे पण पोट भरण्यासाठी धंदा करत असणार नाही का 🤔

Фото профиля 𑘀𑘎𑘿𑘬𑘧 𑘣𑘚𑘜𑘱𑘭
𑘀𑘎𑘿𑘬𑘧 𑘣𑘚𑘜𑘱𑘭29 дней назад

हातवारे करुन अगदी फडणवीस सारखा बोलतोय 😂

Фото профиля Diptee bhosale
Diptee bhosale29 дней назад

विनाकरन आवजाच त्रास सहन आम्ही का करायचा?

Фото профиля Anil Gaikwad
Anil Gaikwad29 дней назад

उद्या म्हणाल शेतकऱ्याला पण गांजा लाऊदया .खूप जनाना रोजगार मिळतो. एकानी एक मुद्दा उच्चाला तर प्रतेक मुद्दा हा त्यानेच उचलावा हा जनुकाय नियमचं आहे असे बुद्धीने कमी असलेले लोक करत राहतात. शोकांतिका आहे असे विचार करणाऱ्यांचे.

Фото профиля Prathamesh Pawar.
Prathamesh Pawar.29 дней назад

पण टिळकांनी dj लावायला न्हवता णा सांगितला माकडा 😅

Фото профиля NITEEN VITTHAlCHAVAN
NITEEN VITTHAlCHAVAN29 дней назад

अशा लोकांनी फाशी घेऊन आत्महत्या केल्यावर पण बऱ्याच लोकांना रोजगार मिळतो पोलीस यंत्रणा स्मशानभूमी वाला लाकूड वाला कापड दुकानदार बांबू वाला मडकवाला पोस्टमार्टम करणारा टेम्पोवाला त्यामुळे असेले लोक समाजातून गरजेचे आहे

Фото профиля @AmoxicillinumX
@AmoxicillinumX29 дней назад

श्री गणेशाच्या आराधनेच्या नावाखाली इतरांकडून सक्तीने वर्गणी वसूल केली जाते आणि त्याच पैशांतून मोठ्या आवाजात डीजे वाजवला जातो. ज्याच्याकडून वर्गणी घेतली जाते, त्याच्याच कानठळ्या बसवून त्याला जणू जाणीव करून दिली जाते—“बघ, तुझ्या पैशांचा उपयोग कसा केला जात आहे!” ही संस्कृती आहे का?

Фото профиля Mitesh Doshi
Mitesh Doshi29 дней назад

Its so sad that the counter arguments are actually deflection on debating for other issues and go all over the place and not focus on the current issue. The religious festival is to have peaceful bhajans for connecting with the almighty and not dance on DJ film songs

Фото профиля AMOL
AMOL29 дней назад

economics शिकला काही बाबा तू.. सुरवातीला रोजगार जाईल..पण हा रोजगार काही permanent नाही.. म्हणजे हे काही ना करत असतील.. कॉम्प्युटर सुरवातीला नोकऱ्या गेल्या पण आता भारतात रोजगार देणारा सेक्टर IT computer आहे

Фото профиля Suraj Warghane
Suraj Warghane29 дней назад

अरे आवज कमी ठेवा एवढेच बापट चे म्हणणे होते DJ बंद करण्याच त्यांचे म्हणणे नव्हते आणि टिळक च प्रश्न येतच नाही

Фото профиля NoonebigthanConstitutuion
NoonebigthanConstitutuion29 дней назад

असच हिंजवडी मध्ये रस्त्याबद्दल बोलला असता, तर त्या मुलाचा जीव वाचला असता…!जाउदे झाला तुझ्यातला जागरूक नागरिक जागा..याबद्दल अभिनंदन…! किती जणांचे पोट वाचवलेस…,नगरसेवकाचे चाटणारे ,आमदार खासदारांचे बैनर बनवणारे ..यांच्या पण पोटाची काळजी केलीस…!

Фото профиля A V Vithal
A V Vithal29 дней назад

चला रोजगारासाठी तस्करी, अपहरण, भडवेगिरी इत्यादी इत्यादी रोजीरोटी मिळवून देणारे व इतरही रोजगार शोधून शोधून बेरोजगारांना रोजगार अर्पण करूया........................!

Фото профиля Wilson Soans
Wilson Soans29 дней назад

Wow what a logic!! So it doesn’t matter how harmful it is for others, as long as you make money. What were these people doing 10 years back. Ask them to do the same.

Фото профиля vir jadhav
vir jadhav29 дней назад

मोदी जी ला मूलबाळ नाही त्यावर का बोलत नाही हे बापट साहेब 🤦.

Фото профиля prakash kulkarni kulkarni
prakash kulkarni kulkarni29 дней назад

तस्करी, ड्रग, गुटखा, दारू, चोरी यावर सुद्धा लाखो कुटुंब अवलंबून आहेत.

Фото профиля abhaykulkarni
abhaykulkarni29 дней назад

अरे भावा त्या आवाजाने एका घरचा कर्ता पुरुष मेला तर अख्ख्य घर बेघर होईल ना.

Фото профиля Prasad Amrutsagar
Prasad Amrutsagar29 дней назад

हे सगळी लोक इतर वेळी कोणता रोजगार करतात..??

Фото профиля Arindam Datta 🇮🇳
Arindam Datta 🇮🇳29 дней назад

Not only for Dolby community. He worries for literally every other kind of pollution except noise pollution. Yeh to bahut zyada “thoughtful” aadmi nikla yaar! 😉

Фото профиля Amology
Amology29 дней назад

DJ ची सुपारी cancel झाली असेल म्हणून संतापला हा।

Фото профиля Sagar Kininge
Sagar Kininge29 дней назад

ह्याने किती झाडे लावली आणि जलप्रदूषण, वायूप्रदूषणावर काय आवाज उठवला तेही सांगावे.

Фото профиля James007
James00729 дней назад

मोदी पेक्षा भारी बोलतो की हा 😂😂😂

Фото профиля Saurabh_The Dark Knight🖤🛸
Saurabh_The Dark Knight🖤🛸29 дней назад

हा कॅमेरा समोर साध 5 मिनिट teleprompter असून सुद्धा धड बोलू शकत नाही आणि कुठ हा विद्यानंद बापटांचा विरोध करायला चालला ज्यांची सगळी मागणी अगदी मुद्देसुध आणि बरोबर आहे, बापट समोर हा 2 मिनिट सुद्धा टिकू शकणार नाही debate मध्ये.

Фото профиля मंगेश
मंगेश29 дней назад

हा नक्कीच अंधभक्त असावा. त्याशिवाय इतके फेकत नसावा. सडक छाप मवाली कुठला.

Фото профиля IvarTheBoneless
IvarTheBoneless29 дней назад

Mhanje Ha Chutya Drugs viknaryanbaddal pn same bolel ki tyancha rozgar gela vagere🤣

Похожие видео