正在加载视频...

视频加载失败

अखेर कुणाल कामरावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया बीबीसी न्यूज मराठीच्या मंचावर... पाहा ते काय म्हणाले.. #EknathShinde #KunalKamraControversy Eknath Shinde - एकनाथ शिंदे Kunal Kamra

82,353 次观看 • 1 年前 •via X (Twitter)

10 条评论

Saatvika 的头像
Saatvika1 年前

@mieknathshinde @kunalkamra88 कुणाल कामरानी कोणाचे नाव घेतले नाही तो फक्त ठाणे की रिक्षा,दाढी असं म्हटलेला पण गद्दार ऐकून तुमच्या लोकांनीच ते तुमच्याबद्दल आहे असे समजले! आता तुमच्याच पक्षातले तुम्हाला गद्दार समजतात तर त्यांची घरं फोडणार का?

गुजराती जुमलेबाज ..😛😛 的头像
गुजराती जुमलेबाज ..😛😛1 年前

@mieknathshinde @kunalkamra88 पण , " गद्दार " हा शब्द जिव्हारी का लागला ....? तुम्ही जर गद्दारी केली नाही म्हणता तर हा शब्द तुम्हाला बोचण्याची गरज नाही , तसेच ठाणे शहरात रिक्षा चालविणार्‍यात दाढीवाला कोणी नाही का ...?

Swapnil✨ 的头像
Swapnil✨1 年前

@mieknathshinde @kunalkamra88 काय बोललाय बघा - खरं बोललय तो.. आणि ते झोंबल तुम्हाला. #गद्दार सुपारी घेऊन..🤭😂🤣🤣 पुरावा दाखवा मग, नाही तर श्राद्ध घाला. (बाप दाखव म्हणणार नाही, कारण तो तुम्ही दुसऱ्याचा चोरलाय)

ChangaSee 的头像
ChangaSee1 年前

@mieknathshinde @kunalkamra88

Vaishali Mhatre 的头像
Vaishali Mhatre1 年前

@mieknathshinde @kunalkamra88 अहो कसली सुपारी... तो काय गाव गुंड वाटला का?? तुमच्या राज्यात कॉमेडीअन्स ला पण सुपार्या देतात का?? या लोकांना यांच्या आईने लहान असताना देवासमोर उभं नव्हतं का केलं... किती खोटं बोलाल... हा असा आणि तो वर बसलाय तो पण सारासार खोटं बोलत असतो

The AndhBhakt 的头像
The AndhBhakt1 年前

@mieknathshinde @kunalkamra88 क्या सर.. इतनी सी बात का बुरा मान गए.. हमारी तो हर कोई मजाक करता है.. जाने दो ना.. कोई जॉब हो तो please दो 🙏.. कितना घूमना पड़ेगा नौकरी के चक्कर में.. बहुत हैरान हूं जी

Prashant Bhosale 的头像
Prashant Bhosale1 年前

@mieknathshinde @kunalkamra88 तो अर्णबपासून मोदींपर्यंत तसेच राहुल गांधीपासून शिंदेंपर्यंत सर्वांवर बोलतो मग यात सुपारी कुणाची आणि कसली? ego मोठाय शिंदेंचा आणि तोच सत्यानाश करणार आहे हे उघड आहे mature राजकारणी असता तर माफ केले म्हणून भलेही background मधून हालचाली चालू ठेवल्या असत्या पण माझीच लाल संघटना

vishal 的头像
vishal1 年前

@mieknathshinde @kunalkamra88 खरं बोललं तर इतका राग येण्या सारखं काय आहे

संजय 的头像
संजय1 年前

@mieknathshinde @kunalkamra88 व्यभिचार , स्वैराचार ???? कोण बोलतयं बघा , गंमतजंमत आहे 😀

Nolin Chitnis 的头像
Nolin Chitnis1 年前

@mieknathshinde @kunalkamra88 Gaddar

相关视频

फडणवीस आणि फडणवीसांचे पक्षाच्या आतले आणि पे रोलवर काम करणारे पक्षाच्या बाहेरचे सगळेच म्हणत आहेत की, फडणवीस आरक्षण देणार आहेत. याचा अर्थ ते हे मान्य करतात की फडणवीसांकडे देण्याची कुवत आहे. मग प्रश्न असा उरतो की फडणवीस वाट कसली बघत आहेत ? ते जाणीवपूर्वक वातावरण चिघळण्यासाठी थांबले आहेत का? – फडणवीसा बद्दल अपशब्द वापरू नये असे वारंवार आपली स्वामीनिष्ठा सिद्ध करण्यासाठी धडपडणारे भाजपचे आमदार खासदार बोलत आहे. अपशब्द वापरणे चुकीचे हे मान्यच. पण हेच तत्त्वज्ञान सभागृहामध्ये शंभूराजे देसाई जेव्हा आईबहिणी वरून शिवीगाळ करत होते, अमित साटम अत्यंत गलिच्छ भाषेत अधिकाऱ्यांशी बोलत होता, किंवा काही चित्रविचित्र बायका भर सभेत आयझेड ची भाषा करत होत्या तेव्हा भाजपच्या लोकांना का सुचले नसेल बरे? "मराठा आंदोलनासाठी रिसोर्सेस कोणी उभे केले ते आम्हाला सारं दिसते. मात्र आंदोलनात फायदा पाहणाऱ्यांचं नुकसान होईल" असंही देवेंद्रजी म्हणाले. खरंतर आंदोलनासाठी येणारे लोक पायी, सायकलने, मोटरसायकलवर वडापमध्ये जमेल तसे येत आहेत आणि स्वाभिमानाने पदरमोड करून येत आहेत. पण तरीही देवेंद्रजींनी वरील वाक्य हे नेमके कुणाकडे बघून उच्चारले? काय ते एकनाथ शिंदेंना इशारा देऊ पाहत आहेत का? असेलही कदाचित. आमचं मात्र एवढेच म्हणणं आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांच्या शीतयुद्धामध्ये सामान्य मराठा आणि सामान्य ओबीसी जे गावगाड्यांमध्ये गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आहेत ती वीण उसवण्याचं पाप फडणवीसांनी करू नये. @OfficeOfDevendra Eknath Shinde - एकनाथ शिंदे ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray #आरक्षणलढा

SushmaTai Andhare

23,868 次观看 • 1 年前

महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री शिक्षकभरतीबाबत विचारणा करणाऱ्या उमेदवार मुलीला 'डिसक्वालिफाय' करण्याची धमकी देतानाचा व्हिडिओ माध्यमातून प्रसिद्ध झाला आहे. हा व्हिडिओ पाहून 'या मंत्र्यांना नेमकं झालंय तरी काय?' असा प्रश्न पडतो. एक ज्येष्ठ मंत्रीमहोदय आजकाल जाहिर सभांतून जनतेला धमकावताना दिसतात. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना त्यांची भूमिका मान्य आहे की या तिघांचीही त्यांना मूक संमती आहे? या मंत्र्यांना नेमकी भीती कशाची आहे? त्यांच्या जे मनात आहे तोच जनतेच्या दरबारात त्यांचा फैसला ठरलेला आहे. तोवर मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या मंत्र्यांना आवरावे, ही विनंती. यासोबतच दीपक केसरकर यांनी तातडीने संबंधित मुलीची जाहिर माफी मागितली पाहिजे. CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar Deepak Kesarkar

Supriya Sule

30,568 次观看 • 2 年前

हिंदूहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारावर प्रेरित होऊन,शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली माझ्यासह परभणीचे तीन वेळा निवडून आलेले खासदार संजय (बंडू) जाधव, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे,ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील, यवतमाळ-वाशीमचे खासदार संजय देशमुख आणि हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम, गजानन कीर्तिकर, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे,धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक,मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री भरत गोगावले,माजी मंत्री डॉ तानाजीराव सावंत साहेब तसेच पक्षाचे अनेक मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. माझी खरी निष्ठा कोणत्याही पदाशी किंवा पक्षाशी नसून माझ्या मतदारसंघातील जनतेशी आहे. निवडणुकीत तुम्ही माझ्यावर दाखवलेला विश्वास हेच माझे सर्वात मोठे बळ आहे. आजचा निर्णयही त्याच विश्वासाला न्याय देण्यासाठी घेतला आहे. मला खात्री आहे की, या निर्णयामुळे आपल्या भागाच्या विकासाला अधिक गती मिळेल आणि आपण सर्व मिळून आपल्या जिल्ह्याला प्रगतीच्या नव्या उंचीवर घेऊन जाऊ. मी आजही तोच ओमराजे आहे, जो तुमच्या सुख-दुःखात उभा राहिला, तुमच्या प्रश्नांसाठी लढला आणि पुढेही लढत राहील. पक्ष बदलला असला तरी जनसेवेचे ध्येय, विकासाची तळमळ आणि तुमच्यावरील प्रेम यात कोणताही बदल होणार नाही. तुमचा विश्वास, तुमचे प्रेम आणि तुमचा आशीर्वाद हेच माझी खरी ताकद आहे. विकास, प्रगती आणि जनसेवा या एकाच ध्येयाने मी पुढील वाटचाल करणार आहे. #Shivsena #EknathShinde #Maharashtra Shivsena - शिवसेना Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde

Omprakash Rajenimbalkar

44,357 次观看 • 2 个月前