Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

अखेर सत्य बाहेर आलेच, महाराष्ट्राचे खरे गद्दार उद्धव ठाकरेच... मला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता असा खोटा नरेटिव्ह उद्धव ठाकरेंनी पसरवून तमाम शिवसैनिकांची आणि महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल केली. सत्य लपत नसते आज त्यांच्या तोंडूनच ते बाहेर आले की, ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री हा महायुतीचा फार्मुला ठरला होता....

77,447 просмотров • 2 лет назад •via X (Twitter)

Комментарии: 0

Нет доступных комментариев

Здесь появятся комментарии из оригинального поста

Похожие видео

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ हुतात्म्यांच्या बलिदानातून साकारलेल्या महाराष्ट्राचा मंगलकलश स्व यशवंतराव चव्हाण साहेब यांनी आणला. त्यानंतर आलेल्या शासनकर्त्यांनी आणि राज्यातील जनतेने कठोर परिश्रम करुन हा महाराष्ट्र देशातील सर्वात संपन्न असे राज्य बनविले. त्या राज्याला 'भिकारी' म्हणणे हा असंवेदनशीलतेचा कहर आहे. हा राज्याचे आतापर्यंतचे मुख्यमंत्री आणि राज्यातील जनतेच्या परिश्रमाचा अपमान आहे. हा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. एकतर शेतकऱ्यांचे एवढे ज्वलंत प्रश्न उभे असताना शेतकऱ्यांच्या प्रती अतिशय असंवेदनशील वागणारे कृषीमंत्री या राज्याने कधीही पाहिले नव्हते. त्यात सभागृहात मोबाईलवर रमी खेळून या सगळ्यांवर त्यांनी कडी केली आहे. आजच्या पत्रकार परिषदेत ते पश्चात्ताप व्यक्त करुन राजीनामा देतील अशी अपेक्षा होती. त्यापेक्षा त्यांनी राज्यालाच 'भिकारी' म्हणून कळस गाठला आहे. आम्ही त्यांचा निषेध करतो आणि मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की विद्यमान कृषीमंत्री महोदयांचा राजीनामा घेऊन हे खाते शेती आणि शेतकरी यांच्याप्रती संवेदनशीलतेने वागणाऱ्या व्यक्तीकडे द्या. CMO Maharashtra Shivraj Singh Chouhan

Supriya Sule

20,290 просмотров • 1 год назад

देवाभाऊंच्या सरकारचा अजून एक धडाका! वर्सोवा येथील 'ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray'च्या स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सानिध्यात काही स्थानिक गुंडांनी ओशिवरा येथील 'विजय विशाल सोसायटी'मध्ये उच्छाद मांडला होता. सोसायटीच्या हद्दीत तथाकथित ‘लँड जिहाद’ आणि ‘सोसायटी जिहाद’ करत, आतमध्ये अनधिकृत बांधकामे उभारली होती. या गुंडांकडून गेल्या अनेक वर्षांपासून सोसायटीतील ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना प्रचंड त्रास दिला जात होता. सोसायटीची हक्काची जागा बळकावण्याचा कुटील डाव यामागे होता. 🚨 पण... देवाभाऊंच्या सरकारमध्ये कायद्याचेच राज्य चालणार! आज महानगरपालिका आणि पोलिसांनी धडक कारवाई करत या अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवला आणि ती जागा मुक्त केली. आता सोसायटीतर्फे या जागेला कुंपण घालण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात येत आहे. वर्षानुवर्षे त्रासात असलेल्या नागरिकांना अखेर या छळातून आणि 'लँड जिहाद'मधून मुक्त करण्याचे कार्य सुरु आहे. अन्यायाविरुद्धचा हा लढा असाच सुरू राहील! जनतेच्या हक्कासाठी महायुती सरकार सदैव कटिबद्ध! 💪🚩 #LandJihad #UBT #Versova #Oshiwara #IllegalConstruction #ActionAgainstEncroachment #Devabhau #BJP #AmeetSatamWithMumbai भाजपा महाराष्ट्र BJP Mumbai Devendra Fadnavis Ravindra Chavan

Ameet Satam

11,267 просмотров • 2 месяцев назад

कांबळे पार्ट 2 नितीन चंदनशिवे यांनी शिवसेनेच्या मेळाव्यात जाऊन फुले शाहू आंबेडकर आणि प्रबोधनकार शिकवले.त्याला प्रचंड टाळ्या, उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.मात्र उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात कांबळे कसा तुडवला त्यावर भाष्य केले! बाळासाहेब ठाकरेंनी आदेश देऊन ठेवला आहे हे देखील पहिल्याच टप्यात सांगून टाकले. लढायचं होतं भाजपशी, भिडायचं होतं शिंदेशी... पण तिथे मात्रा चालली नाही, म्हणून शेवटी राग काढायला आणि तुडवायला मिळाला कोण? तर बिचारा 'कांबळे' दोन सेना आणि भाजपच्या हेल्याच्या भांडणात बिचारा कांबळे नाहक तुडवला गेला.एक सिद्ध झाले की ह्यांना बेंबीच्या देठापासून केलेले प्रबोधन उमगत नाही.म्हणून घरात प्रबोधनकार असूनही चंदनशिवे म्हणतात तसे गावभर पेरले आणि घरातच नाही उगवलं अशी उबाठाची अवस्था झाली आहे. उबाठाला कांबळे पचलाच नाही... राजेंद्र पातोडे

Rajendra Patode

17,273 просмотров • 2 месяцев назад