正在加载视频...

视频加载失败

अंध बैलाला मुलाप्रमाणे जपणारा शेतकरी #maharashtra #Reels

41,748 次观看 • 1 年前 •via X (Twitter)

11 条评论

Saatvika 的头像
Saatvika1 年前

या जगात माणसं असावी तर अशी नाहीतर नकोच

Abduce 的头像
Abduce2 年前

You know it's time for something else when: ⬜⬜🟨⬜⬜ ⬜🟨🟨⬜⬜ ⬜🟨🟨🟨⬜ 🟨🟨🟨🟨⬜ 🟨🟨🟨🟨🟨 🟨🟨🟩🟨🟨 🟨🟩🟩🟨🟨 🟨🟩🟩🟩🟨 🟩🟩🟩🟩🟨 🟩🟩🟩🟩⬛

Shivanand Taksale 的头像
Shivanand Taksale1 年前

खूप मन हेलावणारा हा व्हिडीओ आहे ! मोठे कुटुंबीय म्हणजे संवेदनाशील आहे ! मानवाप्रमाणेच सर्व सजीवांना प्राणी , पशु पक्षी याना संवेदना , आनंद , प्रेम , दुःख असतात ! मोठे कुटुंबीयांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे !

अक्षय | Indo🦁 的头像
अक्षय | Indo🦁1 年前

गायपट्टा महाराष्ट्र 😍😍😍

RAJIV ITOLE 的头像
RAJIV ITOLE1 年前

भारतीय गौरक्षण संथानीं याची सिख घ्यायला हवी 👏👏👏

CA. RAMESH SAMANT 的头像
CA. RAMESH SAMANT1 年前

जिथे त्याला वेसण घातलीय तिथेच समजते कि मुलाप्रमाणे वगैरे काही नाही, त्याला नाक फोडून वेसण घालताना किती वेदना झाल्या असतील

Raj Inamdar 的头像
Raj Inamdar1 年前

जनावर प्रेम आणि खरा शेतकरी 👌👌

danish ahmed 的头像
danish ahmed1 年前

ये मोहब्बत ही तो है जो ज़िंदगी जीना सिखाती है दानिश

Patil kishor 的头像
Patil kishor1 年前

खरंच खूप कौतुकास्पद आहे. 🙏🙏

Ravindra M. Mote 的头像
Ravindra M. Mote1 年前

बहुत अच्छा ❤️ 👍

𝓓𝓪𝓽𝓽𝓪 的头像
𝓓𝓪𝓽𝓽𝓪1 年前

👌🏿

相关视频

मुख्यमंत्री ना. Devendra Fadnavis साहेब, शेतकरी त्यांचा हक्क मागतोय, भीक नव्हे! या पावसाने त्यांचं होत्याचं नव्हतं झालंय, लेकरांच्या भविष्यापासून संसाराच्या आधारापर्यंत सगळं वाहून गेलंय.. अशा वेळेला त्यांची वेदना, त्यांची मागणी जर तुम्हाला राजकारण वाटत असेल, तर मग शेतकऱ्यांच्या अश्रूंनाही राजकारण म्हणा, त्याच्या उद्ध्वस्त संसारालाही राजकारण म्हणा, पाण्यात वाहून गेलेल्या पिकांना आणि लेकरांच्या दप्तरांनाही राजकारण म्हणा.. शेतकरी ओरडून सांगतोय ओला दुष्काळ जाहीर करा, ठोस मदत द्या.. पण तुम्ही काय करताय? नेहमीप्रमाणे शब्दांचा खेळ, दिखाऊ सहानुभूती आणि फसगत.. आज तुम्ही राज्याचे प्रमुख आहात, तिजोरीच्या चाव्या तुमच्या हातात आहेत.. मग ओला दुष्काळ आणि ठोस मदतीची घोषणा करण्यापासून तुम्हाला नेमकं कोण अडवतंय? शेतकरी काळ्या मातीत जगतो, मातीसाठी मरतो, पण आज तो न्याय मागतोय, आधार मागतोय.. त्याचा आवाज ऐकून ही घ्यायचा नसेल तर इतिहास तुमची मोजदाद करेलच.. मुख्यमंत्री महोदय, शेतकऱ्यांचा प्रश्न राजकारणाचा नसून अस्तित्वाचा आहे.. CMO Maharashtra Office of Uddhav Thackeray Aaditya Thackeray Omprakash Rajenimbalkar ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Shivsena UBT Communication #अतिवृष्टी #ढगफुटी #heavyrain #rainfall #शेतकरी #farmers #नुकसान #धाराशिव #DharashivFloods

Kailas Patil

14,651 次观看 • 1 年前

'सत्यमेव जयते फार्मर कप 2026'च्या माध्यमातून महाराष्ट्रात गटशेतीची नवी क्रांती! 🌱 'सत्यमेव जयते फार्मर कप 2026'साठी 33,000 शेतकऱ्यांचे निवासी प्रशिक्षण, 18 हजारांहून अधिक शेतकरी गट आणि 2.5 लाख शेतकरी कुटुंबांनी गटशेतीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे. PHYGITAL तंत्रज्ञान (Physical + Digital), साप्ताहिक व्हिडिओ कॉल, 300 मार्गदर्शक फिल्म्स, 36 पिकांसाठी डिजिटल शेतीशाळा आणि 130 शास्त्रज्ञांचे थेट मार्गदर्शन यामुळे शेतकऱ्यांना पिकाच्या प्रत्येक टप्प्यावर शास्त्रशुद्ध, अचूक आणि वेळेवर माहिती उपलब्ध होत आहे. आधुनिक तंत्रज्ञान, शास्त्रशुद्ध शेती आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाच्या बळावर अधिक सक्षम, आधुनिक आणि समृद्ध महाराष्ट्र घडविण्याचा आमचा संकल्प आहे.🌾 Devendra Fadnavis Paani Foundation #Maharashtra #DevendraFadnavis #FarmerCup #PaaniFoundation

CMO Maharashtra

18,386 次观看 • 3 个月前