正在加载视频...

视频加载失败

अशा पद्धतीने ४०० पार करणार का? इलेक्शन कमिशन शाटा उपटायलंय.. ✊🏻

21,692 次观看 • 2 年前 •via X (Twitter)

10 条评论

Nilesh Mane 的头像
Nilesh Mane2 年前

यात तुला कस कळलं की BJP ने बोगस मतदान केलं?? काँग्रेस ने केले नाही कशावरून?? मग आता काय समजायचं? की उपटाय तूच लागला की काय?

Vishal 的头像
Vishal2 年前

साम ,दाम , दंड , भेद सगळं करणार हे लोक , आताच निवडणुका fair होतायेत का नाही कळेना असले प्रकार बघून ,एवढं सत्तेचा रुबाब, गैरवापर यांचा, परत निवडून आल्यावर तर काय बोलायला च नको मग

Parvez 🇮🇳 的头像
Parvez 🇮🇳2 年前

ह्यांचा झाला असला तरीही ह्यांना मत द्यायची संधी असते . कोणालाही मत नकारता येत नाही . ᑭOᒪᒪIᑎG OᖴᖴIᑕEᖇS चा चुकते ईथे . प्रदत्त मत, आक्षेपित मत ,असल्या ब-याच प्रकारचे मत असतात हे लोकांना माहित नाही.

Dhairyasheel Salunkhe 的头像
Dhairyasheel Salunkhe2 年前

हा प्रश्न स्वतःला विचारावा मोहोळ 2 लाखाच्या लीडने निवडून येणार आहे असे चिल्लर बोगस मतदान करुन धंगेकर निवडून येतील का?

मराठी बाँड 007(swap) 的头像
मराठी बाँड 007(swap)2 年前

हा व्हिडिओ फेकून मारा ec ला जाब विचारा त्यांना , मोदी है तो मुश्किल है

राजाभाऊ कापुरे 的头像
राजाभाऊ कापुरे2 年前

400 पार 😂😂😂😂😂... जिंकता आलं नाही कि असं रडायचं

सूर्या 的头像
सूर्या2 年前

बोगस राजकारणी

Omkar 的头像
Omkar2 年前

त्याचं केंद्र वर माझ्या मित्राच्या बहिणीच पण ती मतदान करण्याअगोदर कोणीतरी व्होट करून गेलंय तिला पण व्होट करता येत नाहीय

jay 的头像
jay2 年前

+

MARATHA(pharmacist)💯fb 的头像
MARATHA(pharmacist)💯fb2 年前

रड गाणे आत्तापासून सुरू झाले 😂😂😂 अंगठा छाप उमेदवाराला घरी बसवले 😂😂😂

相关视频

साहिल वाकोडेच्या संस्थात्मक हत्ये प्रकरणी जी चौकशी चालू आहे, ती समाधानकारक नाही. ज्या पद्धतीने चौकशी झाली पाहिजे, ती पद्धतच पोलिसांनी अवलंबलेली नाही. फक्त दबावाखाली संबंधित कलम लावले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आत्महत्येला प्रवृत्त केले असेल तर सात वर्षांची शिक्षा आहे. पोलिसांना स्वातंत्र्य आहे की, आरोपीला अटक करायची की नाही? साहिलच्या केसमध्ये दहा वर्षाची शिक्षा असताना पोलिसांनी आरोपीला पकडले का नाही? त्याला चौकशीसाठी का बोलावले नाही? न्यायालयासमोर का हजर केले नाही? पोलीस कधीही मुख्यमंत्र्यांशिवाय अशा गोष्टींमध्ये हात घालत नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचाच यात हस्तक्षेप आहे का? हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. #JusticeForSahilWakode

Prakash Ambedkar

10,384 次观看 • 4 天前