正在加载视频...

视频加载失败

अस्खलित बापट! DJ विरोधात घणाघात! ‘मराठीतले शशी थरूर’! CM फडणवीसांची नरोवा कुंजरोवा भूमिका!

226,927 次观看 • 1 个月前 •via X (Twitter)

34 条评论

Dr Aniruddha 的头像
Dr Aniruddha1 个月前

He Is crystal clear in his thoughts and surely no politician’s agenda . His concerns are Genuine. If you happen to visit hospitals / ICUs during Ganesh festival- Literally instruments shiver with DJ rallies

Rohan Mali 的头像
Rohan Mali1 个月前

इतर देशातले डावे उजवे आणि भारतातले डावे उजवे यातला फरक एकदम स्पष्ट शब्दात मांडलाय यांनी. भाषेवर जेवढं प्रभुत्व आहे तेवढीच वैचारिक प्रगल्भता आहे. आणि कुठल्याच गोष्टीला भुरळून मुद्द्यापासून भरकटत नाहीत बापट. ह्या मोहिमेला यश येवो आणि DJ मुक्त महाराष्ट्र आणि भारत होवो.🙏🏻

Sumit Mundkar 的头像
Sumit Mundkar1 个月前

Salute to this man so logical to point, not diverted by any illogical question or anything if we really need developed Pune we need him to be in administrative process. Hope some party give him ticket and he accepts that for betterment of pune 🙏

Vaibhav Pate 的头像
Vaibhav Pate1 个月前

आज वर बापटांचे जेव्हढेही व्हिडिओ पाहिले ते प्रत्येक मी दोन वेळा पाहतो - एकदा त्यांचे विचार आणि बोलणे समजून घेण्यासाठी आणि दुसऱ्यांदा डोळे बंद करून फक्त अस्खलित मराठी ऐकण्यासाठी, कानावर बोल पडताच मराठी भाषा समृद्ध असल्याचा अभिमान वाटतो.

psquare 的头像
psquare1 个月前

बापट तुम्हाला पूर्ण पाठिंबा ! #BapatMan

Vinay 的头像
Vinay1 个月前

He has psychopathic tendencies one can say just by looking .. but then every revolutionary in the world is a psychopath. You need that high functioning brain to deal with this.

सत्याचे प्रयोग 🔅 的头像
सत्याचे प्रयोग 🔅1 个月前

राहुल कुलकर्णीची बोलती बंद झाली आहे. त्याला वाटले भाजपविरोधी कोणीतरी नवा पंटर मिळाला आहे, पण याने तर इथल्या डाव्यांची खोलून मारली.. बापट हा ठाकरे, पवार, गांधी, डिकपे, जरांगे असल्या छपरी विरोधकांपेक्षा हजार पटीने हुशार वाटतो आहे. हा खरा Gen Z आहे.

Ashwini 的头像
Ashwini1 个月前

Any person (above 21 yrs) who looks at people like Bernie Sanders with deep admiration, should be kept a km away. The man has a fine grip over language and has obviously picked up an emotive issue for urban residents. But this guy's heroes are lunatics like Dabholkar and Bernie. Avoid him like plague.

रिमझिम 的头像
रिमझिम1 个月前

ज्यांना बापट यांची मुलाखत समजली नसेल त्यांचे बौध्दिक शीघ्रपतन झाले असेल.... 😂😂😂😂😂

Voyager 🇮🇳 的头像
Voyager 🇮🇳1 个月前

Shri Bapat, needs to be in the Vidhan Sabha to represent the common man. His oratory skills and thinking ability can do wonders for the state and people.

Detached soul 的头像
Detached soul1 个月前

he admitted he is of leftist centre ideology he is atheist he opposes name change of cities crying the usual what aboutary No sense of pride or culture & what can we do to preserve or make it better just plain don't do this & that

bhagwantcheche 的头像
bhagwantcheche1 个月前

True…He sounds like Dr Dabholkar..

मालवणी मावळा 的头像
मालवणी मावळा1 个月前

अप्रतिम विचार, तर्कशुद्ध, हुशार माणुस. म्हणुनच अविवाहित आणि वास्तवापासुन थोडा दुरावलेला. लोक काय म्हणतील याची जरासुद्धा पर्वा नाहि .अजुनही बराचसा innocent.( मराठीत याला अचुक शब्द नाही). निर्भय. वाचन भरपुर आहे. मित्र म्हणुन आवडेल.

MJ 的头像
MJ1 个月前

राहुल तुम्ही पुढच्या माणसाला पूर्ण बोलून देत नाही, इंटरव्यू आणि उलट तपास वेगळा असतो. सुरवातीपासून सारखे बापट म्हणून उल्लेख करायची आवश्यकता नाही, वैयक्तिक प्रश्न जसे त्यांनी लग्न केले का नाही याचा तुम्हाला प्रश्न का पडावा याचे आश्चर्य!! बाकी ठीक

sandeep y shinde 的头像
sandeep y shinde1 个月前

आता खाजपा वाले म्हणतील परकीय शक्तीचीं ताकद बापटाच्यां मागे आहे विदेशी फंड दिला आहे

India Mobility Lab 的头像
India Mobility Lab29 天前

We need Bapat to be in the Admin processes for #Pune instead of the current clowns in place, including that fatso Hindi movie villain BJP chief Ghate

रघुभाऊ 的头像
रघुभाऊ29 天前

कमाल प्रभुत्व आहे बापट यांचं भाषेवर, गाढ वाचन असल्याने त्यांना प्रतिवाद करताना दमछाक होतेय so called संस्कृती रक्षकांची. ह्या लढ्याला यश मिळो ही सदिच्छा 🙏🏻 बापट यांना पूर्ण पाठिंबा ✊🏻

Vinayak_B 的头像
Vinayak_B29 天前

मुलाखत आणखी चांगली होऊ शकली असती. कुलकर्णी मुख्य मुद्दा सोडून बाकीचं असंबंधही विचारत होते. तसंच, चहा प्यायला जरा जबरदस्तीचं केल्यासारखं वाटलं. V Bapat deserves better.

Rationalist 的头像
Rationalist1 个月前

तुम्ही अस्खलित मराठी राहू द्या, साध, स्वच्छ मराठी तरी बोला, न आणि ण मधला फरक आपन पाहू पहिले पाडे पंचावन्न 😂😂😂😂

Manish Ayachit 的头像
Manish Ayachit1 个月前

पुण्याचा गणेशोत्सव हा DJ मुक्त झालाच पाहिजे! Bapat is Bapat 👍

सूर्या 的头像
सूर्या1 个月前

राहुल अजून चांगला इंटरव्ह्यू झाला असता. तुमचे प्रश्न चांगले न्हवते. घाटे काय बोला ह्याच ani DJ च काय संबंध. विषय सोडून सगळीकडे फिरून आलात. बापट च पाहून स्वतःची मराठी वेगळी बोलत😜

AVP 的头像
AVP1 个月前

बापट जो योग्य मुद्दा पकडलाय त्या मुद्द्यावरच रहा. भलतीकडेच गाडी सरकली तर लोकं डीजेने कान फाटले तरी वामपंथीना कानफटवायला कमी करणार नाहीत. बर्नी सँडर्ससारखे ढोंगी जर आपले नेते असतील तर नक्षलींच्या लायनीत बसवावे लागेल.

amey sapre 的头像
amey sapre1 个月前

DJ मुक्त शहर आणि उत्सव झाले पाहिजेत हे जरी बरोबर असले, तरी बाकी विषय हे डाव्या विचारसरणीवर आधारित आहेत. हिंदू प्रार्थांबद्दल अगदी छातीठोक पणे बोलतील पण बाकी धर्माबद्दल प्रश्न टोलवून लावतील. यांना हिंदू संस्कृतीबद्दल आजिबात प्रेम नसत. (१/१)

मालवणी मावळा 的头像
मालवणी मावळा1 个月前

बापट अविवाहित आहेत म्हणुन एवढे सडेतोड आणि तर्कशुद्ध बोलु शकतात. नाहीतर ऑफीसातुन येउन " माझ्या नवर्‍याची बायको" बघताना त्यांच्या तर्कशास्त्रावर आंतरखंडीय क्षेपणास्त्र पडले असते.

Sachin Deshpande 的头像
Sachin Deshpande29 天前

याला फार हुशार एकदम बरोबर मुळीच म्हणता येणार नाही, आपण शुद्ध मराठी बोललो म्हणून आपले सर्वच मुद्दे खरे आणि बरोबर होत नाहीत, यांनी आत्ता स्पष्ट शब्दात सांगितलं की “मी डाव्या विचारसरणीचा नास्तिक आहे” यावरून स्पष्ट होतं की यांचा हेतू केवळ ध्वनी प्रदूषण हा नाही .

𑘢𑘿𑘨𑘫𑘰𑘽𑘝 𑘭𑘳𑘨𑘿𑘧𑘪𑘽𑘫𑘱 的头像
𑘢𑘿𑘨𑘫𑘰𑘽𑘝 𑘭𑘳𑘨𑘿𑘧𑘪𑘽𑘫𑘱29 天前

बाकीच्या लोकांचं ऐकताना व्हिडिओ स्पीड १.२५x एवढ ठेवावं लागत. बापटांना ऐकताना नॉर्मल स्पीड पुरेस आहे.

Mr. Professor 的头像
Mr. Professor28 天前

This Kulkarni or Wable both are Pathetic interviewers...They never ask question with humility or genuineness. They have this weird condescending tone...Show some respect, humility to your guest. Let them complete their argument. Let their be sense in question..

Kaustubh 的头像
Kaustubh28 天前

He seems straight forward about the issues. But it should be applicable to one and all. Not just selective. No LS in marriages, stadiums and matches, political rallies, police cars etc

prakash kulkarni kulkarni 的头像
prakash kulkarni kulkarni29 天前

नालायक सरकार काही मुठभर DJ वाल्यांसाठी हजारो नागरिकांना त्रास होऊ देत आहे. कठोर निर्णय घेण्यासाठी सुद्धा डांगीत दम पाहिजे. जो ह्या सरकार मध्ये नाही.

Trump 的头像
Trump29 天前

उत्सव साजरा होणार दणक्यात होणार. बापट तुझे काही इंटरव्यू पाहिले आता तु हळू हळू गणेश उत्सवावर यायला लागला आहेस. त्या मूळे तुझा DJ चा काय तो विरोध चालू राहूदे. ७ वर्ष पूर्वी पुण्यात आलेल्यांनी आम्हाला आमचा उत्सव शिकऊ नये.

Kushal Deotale 的头像
Kushal Deotale1 个月前

बापट यांनी social media वर आपली मतं मांडायला हवी त्यांनी वाचलेली पुस्तकं मला पण वाचायला आवडेल, लिस्ट बनवुन टाका त्यांना माझा मॅसेज कळवा

@Akshay_Jadhav_ 的头像
@Akshay_Jadhav_29 天前

यांना ऐकताना मजा येते,कोणीतरी बापटांचा लांबलचक पॉडकास्ट घेतला पाहिजे. @RahulAsks तुम्हीच घ्या आम्ही वाट पाहतोय.

Abhijeet Kale 的头像
Abhijeet Kale1 个月前

BApaT-Man

AJAY PATIL 的头像
AJAY PATIL1 个月前

बापट यांना फक्त आणी फक्त ऐकावं च वाटते. यांच्या कडुन समाजाने खुप काही शिकण्या सारखे आहे 🌹🌹🌹🌹🌹

相关视频

पुण्यात बापट विरुद्ध कुलकर्णी। Vidyananda Bapat यांच्यावर गुन्हा दाखल होणार? पुण्यातील गणेशोत्सव मागील काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. विद्यानंद बापट या पुणेकर नागरिकाने गणेशोत्सवा दरम्यान मिरवणुकांमधील साऊंड व डीजे वर बंदी घालण्याची मागणी केल्यानंतर पुणेकर बापट यांच्या समर्थनार्थ उतरल्याचे दिसून आले. आता याच विद्यानंद बापट यांच्या मताशी विसंगत असल्याचे सांगत पुण्यातील दुसरे पुणेकर नागरिक धनंजय कुलकर्णी यांनी आमच्या धार्मिक भावना दुखावल्या असल्याचे सांगत व समाजामध्ये अराजकता पसरवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत विद्यानंद बापट यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले आहे. #PuneGaneshotsav #Ganeshotsav2026 #PuneNews #PunePolice #DJBan

थोडक्यात

45,063 次观看 • 28 天前