Video yükleniyor...
Video Yüklenemedi
आई शपथ सांगतो असे शिक्षक माझ्या वेळेसही नव्हते. 🔥❣️
10 Yorum

αճհí2 yıl önce
@SuhasYadav92856 असतीलही पण तुझ्यावेळी instagram नव्हतं त्यामुळं समजलं नसेल

Ashish2 yıl önce
@SuhasYadav92856 होऊ शकत.

Ankush..🖤2 yıl önce
आम्ही होतो त्या शाळेत होते..सातवीपर्यंत तरी खूप मजा आली..❤

Ashish2 yıl önce
❣️

स्वप्नील शिंदे _262 yıl önce
माणसा न आयुष्य हे हसत खेळत जगल पाहीजे ..

Mukunda Mhasalkar2 yıl önce
Marathi medium school teachers are so innocent. You won't find teachers like them anywhere in the world. Note my words! 🥹🥹

KaRna TaLkS ☀️2 yıl önce
सरना शिक्षकरत्न पुरस्कार द्या

Paresh Kenjale™2 yıl önce
खरं तर अशाच शिक्षकांची गरज प्रत्येक मुलाला प्रत्येक शाळेला हवी तेव्हा मुलांना प्रत्येक विषयात गोडी निर्माण होईल. सलाम या सरांना

रूपा 🦋💫2 yıl önce
खरचं माहोल केला सरांनी 🔥🔥

Ashish2 yıl önce
😍❣️
