Video wird geladen...
Video konnte nicht geladen werden
आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पुणे-दिल्ली-पुणे विशेष रेल्वेची व्यवस्था ! देशाच्या राजधानीत म्हणजेच दिल्लीत ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात येत असून ही समस्त मराठीजनांसाठी अभिमानाची बाब आहे. २१, २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ रोजी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो साहित्यिक... show more
22,920 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)
17 Kommentare

Mumbai-Bengaluru किंवा Pune-Bengaluru व्हाया मीरज, वंदे भारत एक्सप्रेस ची प्रतिक्षा आहे. कृपया पहा….. @AshwiniVaishnaw

अण्णा नगर पुणे passenger train च बघा लवकर...

विमान प्रवास अतिशय महाग झाला आहे. त्यावर काहीतरी उपाय करावा

पुणे - नांदेड - पुणे या फेऱ्या जास्त वाढल्या पाहिजेत प्रचंड गर्दी असते सध्या चालू असलेल्या 22 गाड्यांमध्ये मराठवाड्यातील रेल्वे connectivity सुधारा

@mohol_murlidhar @AshwiniVaishnaw @BJP4India @BJP4Maharashtra Pune to Palitna(Gujarat) Train for Jain pilgrimage

We need good connectivity for IT Professionals work in Pune to cities - Indore, Bhubaneswar, Cuttack, Lucknow, Hyderabad, Kolkata, Bengaluru and all major states. @AshwiniVaishnaw Getting a confirmed train ticket is a war to fight. #MegapolisPune #Pune #Hinjawadi #Connectivity

अगदी कवचधारी मीटिंग का

Great 👍

He is reel mantri not rail mantri

छान

I think you should have asked to improve existing railway stations & Satellite stations first like other big cities

Have all meeting become bites

महाराष्ट्रात असताना सामान्य लोकांना जाता येत नाही, तर दिल्लीला कसे जाणार, काय मूर्ख पणा आहे हा?

Reel मस्त आहे

Great 👍

Great sir..

But the way when can we see trend reversal in declining gdp? Talk about real issues man, now that major elections are over focus on country’s progress
