Loading video...

Video Failed to Load

Go Home

आज सकाळी भारताचे नंदनवन श्रीनगर

42,841 views • 4 months ago •via X (Twitter)

0 Comments

No comments available

Comments from the original post will appear here

Related Videos

प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा हा आजचा क्षण आहे... बुद्धिवंतांचा देश अशी ओळख असलेल्या आपल्या भारताने आज हे देदिप्यमान, ऐतिहासिक यश मिळवलं आहे… ‘चंद्रयान ३’ मोहिमेमधील विक्रम लॅन्डर चंद्रावर उतरले आणि या मोहिमेतील सर्वांत महत्त्वाचा टप्पा आज पार पडला… या यशाने सर्व भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे. देशातील सर्व शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, संशोधकांचं हे यश आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या दिशादर्शक नेतृत्वाचं आणि पाठिंब्याचं बळ शास्त्रज्ञांच्या पाठीशी आहे. श्रीहरीकोटा येथून १४ जुलैला ‘चंद्रयान ३’ हे चंद्राच्या दिशेने झेपावलं. अनेक अवघड टप्पे त्याने यशस्वीपणे पार केले. ‘चंद्रयान ३’ कडून वेळोवेळी पाठवण्यात आलेली छायाचित्रे आणि यानाची सकारात्मक प्रगती ही आजच्या या यशाची ग्वाही देत होते. भारतीयांना असलेली यशाची खात्री आणि शास्त्रज्ञांचे कर्तृत्व आणि त्यांच्या बुद्धिमत्तेवरील अढळ विश्वास आज सार्थ ठरला आहे. या मोहिमेत इस्त्रोसोबतच देशातील काही खासगी कंपन्यांचा देखील सहभाग होता, ज्यांचा आम्ही नुकताच ‘उद्योगरत्न’ पुरस्काराने सन्मान् केला त्या रतन टाटाजी यांच्या टाटा स्टील कंपनीमध्ये बनविण्यात आलेल्या क्रेनचा वापर रॉकेट लॉन्चसाठी करण्यात आला, याचा मला अतिशय आनंद आहे. परवा रशियाचे ‘लुना-२५’ यान चंद्रावर उतरण्याआधीच कोसळले होते, त्या पार्श्वभूमीवर आज चंद्रयान ३ चे यश हे संपूर्ण जगात उजळून निघाले आहे. भारत आज महासत्तेकडे वाटचाल करीत आहे, त्यामुळे आजचे यश हे देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा ठरले आहे, या मोहिमेमुळे भारताचे अवकाश संशोधनातील श्रेष्ठत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. चंद्रयान ३ मोहीमेमधील विक्रम लॅन्डरच्या यशस्वी लॅंडिंगबद्दल समस्त भारतीयांचं आणि शास्त्रज्ञांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो… #Chandrayaan3Landing #Chandrayaan3 #ISRO #isroindia #India Narendra Modi ISRO

Eknath Shinde - एकनाथ शिंदे

318,468 views • 3 years ago

विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी मैदानात ८६ वर्षांचा तरुण योद्धा ! आपल्या न्याय्य मागण्यांसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या तरुणांवर दिल्ली पोलिसांनी केलेला अमानुष व हिंसक हल्ला अत्यंत संतापजनक आहे. या अत्याचाराने भरडलेल्या विद्यार्थ्यांना, तरुणांना बळ देण्यासाठी आज महाराष्ट्राचे सह्याद्री, लोकनेते आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब, खा.सौ. सुप्रियाताई सुळे यांनी स्वतः जंतर-मंतर येथे जाऊन आंदोलकांची भेट घेतली. आदरणीय पवार साहेबांनी विद्यार्थ्यांना धीर देत या संघर्षात संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास व्यक्त केला. हे विद्यार्थी भारताचे नागरिक आहेत, आपल्या मागण्या सनदशीर मार्गाने मांडण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. विद्यार्थ्यांचा हा अधिकार न डावलता केंद्र सरकारने संवादाचा मार्ग स्वीकारावा, या विद्यार्थ्यांच्या मागण्यांची पूर्तता करावी अशी आमची केंद्र सरकारला विनंती आहे. Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Sharad Pawar

Dr.Amol Kolhe

12,866 views • 2 months ago