正在加载视频...
视频加载失败
आज सोलापूर, वाखरी येथे वारीत सहभागी होऊन संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी विठ्ठल नामाच्या जयघोषात टाळ-मृदंगाच्या गजरात वारकरी बांधवांशी संवाद साधण्याची अनुभूती मिळाली. यावेळचे काही भक्तिमय क्षण ! #AshadhiWari2025 #Wari2025 #PalkhiSohala #DnyanobaTukaram #SantDnyaneshwarMaharaj #VarkariSampraday #solapur
14,383 次观看 • 1 年前 •via X (Twitter)
7 条评论

sunilthik1 年前
ऐका नितेश जी

vikas pawar1 年前
राम कृष्ण हरी!🚩🚩🙏🏻

Aditya ⚡1 年前
हे हिंदू माहीत का..?? आम्ही हिंदूच . पण हिंदी अजिबात नाही... मराठीवर महाराष्ट्रावर राजकारण करू नका... महाराष्ट्र माफ करणार नाही...🙏

kuldeep sharma1 年前
Love you sir😊

surta gurung1 年前
Dehd futiya bhaiya up bihar jakar vote maag

Sanatani1 年前
🙏🙏🙏

Jai Bharatt🇮🇳1 年前
Vijayeebhava
