正在加载视频...

视频加载失败

आजीने घेतलेला हा वाचन वसा स्वप्नवत आहे ❤️✊📚 #वाचनचळवळ

70,526 次观看 • 3 年前 •via X (Twitter)

11 条评论

Jagdish Gomila&$aanz 的头像
Jagdish Gomila&$aanz3 年前

अतिशय सोप्या भाषेत आणि मार्मिक विश्लेषण आजी करताय... हे फक्त वाचनाने सिद्ध करून दाखवले..हे परिवर्तन खर हाय... हाय प्रोफईल लोकं पण येवढं छान सांगत नाही.... त्यांना मोबाईल मधून वेढ कुठं सलाम तुमचा कार्याला आजी

Tatjana Gmeiner 的头像
Tatjana Gmeiner2 年前

I LOVE SINGING ❤️ My lovely followers ❤️ Nice to entertain YOU 🙂

Sharad Jadhav 的头像
Sharad Jadhav3 年前

PhD वाल्यांना लाजवेल एवढ शहाणपण ( wisdom ) आजीने पाचवी शिकुन दिलं.. नतमस्तक व्हाव वाटतं अशा विभूतीं समोर..वाचना विषयीची त्यांची तळमळ कौतुकास्पद आहे..Kudos.. 👌🏻🙌🏻

Rajesh 的头像
Rajesh3 年前

जेवणाच्या भुकेबरोबर वाचन भूक भागविणऱ्या माऊली. “The function of #education is to teach one to think intensively & to think critically. Intelligence plus character - that is the goal of true education.” Martin Luther King Jr. हे म्हणणं जणू यांनाच लागू पडते.

Shekhar P 的头像
Shekhar P3 年前

😱 खूपच भारी 👌

Snehal Kamble 的头像
Snehal Kamble3 年前

फारच कौतुकास्पद 👏👏

kiran barge 的头像
kiran barge3 年前

👌🤝

Atul Adsule 的头像
Atul Adsule3 年前

माऊलीस लाख लाख नमन🙌👏🙏🙇 खूपच प्रेरणादायी ध्यास व चळवळ👍👌 कौतुकास्पद!! @wankhedeprafull @bbcnewsmarathi

Pranjal Landge 的头像
Pranjal Landge3 年前

Great ♥️

Adv.Vijay Aru 的头像
Adv.Vijay Aru3 年前

आजीबाईच्या कार्याला मानाचा मुजरा, आजच्या युगात मोबाईल वेड्या पिढीसाठी आदर्श निर्माण करणारी आजी खरोखरच कौतुकास पात्र आहे. आजीला उदंड व आरोग्यदायी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.🙏🙏

हवालदार मामा 🇮🇳 的头像
हवालदार मामा 🇮🇳3 年前

सुंदर 👌

相关视频

पंढरीची वारी जयाचिये कुळी l त्याची पायधुळी लागो मज ll वारीच्या परंपरेला वाचन संस्कृतीची जोड देत 'पुस्तक वारी' हा अभिनव उपक्रम यावेळी आषाढी वारीमध्ये राबविण्यात येत आहे. 'पंढरीची वारी, पुस्तके आपल्या दारी' या संकल्पनेतून तरुण वारकऱ्यांमध्ये वाचन संस्कृतीला प्रोत्साहन दिले जात आहे. एका बाजूला ज्येष्ठ वारकऱ्यांप्रती जपला जाणारा सेवाभाव आणि दुसऱ्या बाजूला पुस्तकांच्या सहवासातून घडणाऱ्या पुस्तकवारीचे हे दृश्य मनाला सुखावणारे आहे. तसेच, वारकऱ्यांच्या सेवेसाठी 'मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र' उभारण्यात आले असून, या सुविधा केंद्राचे नियोजन ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. या केंद्रामध्ये वारकऱ्यांसाठी अत्याधुनिक यंत्रांच्या माध्यमातून मोफत चरण सेवा तसेच मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वारकऱ्यांच्या सेवेला सर्वोच्च प्राधान्य देणारा हा उपक्रम वारीतील सेवाभावाचे प्रतीक ठरत आहे. Devendra Fadnavis Sandeep Shyamrao Pathak / संदीप पाठक ZEE २४ तास #Maharashtra #DevendraFadnavis #Ashadhiwari #Wari

CMO Maharashtra

17,121 次观看 • 1 个月前

राज्य सरकारने कंत्राटीभरती रद्द करण्याबाबत घेतलेला निर्णय हा विद्यार्थ्यांचा विजय आहे. राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे राज्य सरकारला झुकावे लागले आणि कंत्राटीभरतीचा शासननिर्णय रद्द करावा लागला. काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात कधीही कार्यकारी पदांवर कंत्राटीभरती झाली नव्हती. आता मात्र तहसीलदार, नायब तहसीलदार, पोलीस अशा पदांवर सुद्धा कंत्राटीभरतीचा प्रयत्न झाला आहे. काँग्रेस आघाडी सरकारवर खापर फोडून राज्य सरकार आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न करते आहे. आज राज्य आर्थिक अडचणीत असताना काही तरी जुने संदर्भ काढून टीका करण्यापेक्षा राज्य सरकारने प्रशासकीय बाबींवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

Ashok Chavan

11,743 次观看 • 2 年前