Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

आता मांडीला मांडी लावून बसावं लागणार आणि कुणाला सांगताही येणार नाही.

89,095 görüntüleme • 3 yıl önce •via X (Twitter)

10 Yorum

Vij@y ... profil fotoğrafı
Vij@y ...3 yıl önce

ट्विटर , फेसबुक , इन्स्टा हे शिवसेनेचे अकाउंट चालवायला खतरनाक माणूस आलेला दिसतो ..खूप खोलून मारतोय विरोधकांची ...

𝐀𝐦𝐨𝐥 𝐀 𝐒𝐡𝐢𝐧𝐝𝐞 profil fotoğrafı
𝐀𝐦𝐨𝐥 𝐀 𝐒𝐡𝐢𝐧𝐝𝐞3 yıl önce

अचानक विवाह ठरल्यामुळे निमंत्रण पोहच झाले नसेल तरी आपले आशिर्वाद असावेत आमचा संसार कदाचित टिकणार पण नाही.सवय झाली घटस्फोट घ्यायची. #WhatsApp 🫢

KailashGWagh 🇮🇳 profil fotoğrafı
KailashGWagh 🇮🇳3 yıl önce

Best speech of #UddhavThackeray on #SharadPawar

rohit sawle profil fotoğrafı
rohit sawle3 yıl önce

🐧🐧 जरा नको ते बरळू नको आता कितीही वेळा बोंब मारली तरी तुझ्या बापाला कोणीही परत नाही मुख्यमंत्री करणार नाही ...

KailashGWagh 🇮🇳 profil fotoğrafı
KailashGWagh 🇮🇳3 yıl önce

What a speech by #SanjayRaut

Shivsainik Uddhav Balasaheb Thackeray profil fotoğrafı
Shivsainik Uddhav Balasaheb Thackeray3 yıl önce

Ata payat pay ghalun bas 😂😂😂

Komal Desai profil fotoğrafı
Komal Desai3 yıl önce

Penguin sena 😂😂

Komal Desai profil fotoğrafı
Komal Desai3 yıl önce

उद्धवला ठेचायला येतोय ठाकरेंचाच पप्पू आदित्य!

Priya Patel profil fotoğrafı
Priya Patel3 yıl önce

आम्हाला पण मा बाळासाहेबांचा अभिमान आहे तुमचा नाही कारण बाळासाहेबानी केंव्हा सुद्धा कॉंग्रेस बरोबर हातमिळवणी केली

Komal Desai profil fotoğrafı
Komal Desai3 yıl önce

बाप नंबरी बेटा दस नंबरी! 😂😂

Benzer Videolar

उद्धवजी तुम्ही असे बोलून देवेंद्र फडणवीस यांच्या जातीवर गेला आहात ? बाकीच्या नेत्यांना असेल प्रॉब्लेम पण त्यांच्या जातीचा पण तुम्हाला सुद्धा ? आणि साहेब आपला आणि अभ्यासाचा काही संबंध सापडत नाही. ५ ऑक्टोबर का तर समजून घ्या,केंद्र सरकारच्या ‘दुष्काळ व्यवस्थापन नियमावली’ नुसार पिकांचे नेमके किती नुकसान झाले आहे हे मोजण्यासाठी सप्टेंबर अखेरचा किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीचा काळ सर्वात योग्य मानला जातो असे नियम आहेत. आणि हे नियम तुम्ही ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहात त्यांनी केले आहेत,NDRF ची स्थापना कधी झाली ते बघा एकदा. Office of Uddhav Thackeray Devendra Fadnavis

शुभम कराड

41,212 görüntüleme • 22 gün önce