正在加载视频...

视频加载失败

आदरणीय दादांच्या पश्चात पहिलीच प्रचार सभा काल बारामती येथे पार पडली, दादांच्या आठवणींना उजाळा देताना उप-मुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनी तसेच मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब दोघेही भावुक झाले. Devendra Fadnavis Sunetra Ajit Pawar Parth Sunetra Ajit Pawar #Baramati #Dada #अजितपर्व

37,105 次观看 • 5 个月前 •via X (Twitter)

0 条评论

暂无评论

原始帖子的评论将显示在这里

相关视频

🔸Inauguration of the renovated ‘Dnyandayini Hindurao Ghatge Vidyamandir’ School in Kagal Nagari at the hands of CM Devendra Fadnavis. Assembly Speaker Adv. Rahul Narwekar, DCM Sunetra Ajit Pawar, Minister Chandrakant Patil and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कागल नगरीची 'ज्ञानदायिनी हिंदूराव घाटगे विद्यामंदीर' या नूतनीकृत शाळेचे लोकार्पण. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से कागल नगरी की ज्ञानदायिनी 'हिंदूराव घाटगे विद्यामंदिर' इस नवीनीकृत विद्यालय का लोकार्पण। इस अवसर पर विधानसभा अध्यक्ष एड. राहुल नार्वेकर, उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕔 5.10pm | 9-8-2026📍Kolhapur | संध्या. ५.१० वा. | ९-८-२०२६📍कोल्हापूर. Devendra Fadnavis Rahul Narwekar Sunetra Ajit Pawar Chandrakant Patil #Maharashtra #DevendraFadnavis #ChhatrapatiShahuMaharaj

CMO Maharashtra

16,183 次观看 • 1 个月前

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 'नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्या'च्या बोधचिन्हाचे अनावरण संपन्न झाले. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अधिकृत बोधचिन्हामध्ये भारतीय अध्यात्म, श्रद्धा आणि सिंहस्थ परंपरेचे दर्शन घडते. भगवान शंकराचे त्रिशूळ, पवित्र श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिराची छटा व शिवलिंगाच्या स्वरुपात साकारलेली गोदावरी नदी यांचा या बोधचिन्हामध्ये अत्यंत समर्पक आणि कलात्मक वापर करण्यात आला आहे. सांस्कृतिक वारसा, भारतीय परंपरा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे देणारे हे बोधचिन्ह... Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar #Maharashtra #DevendraFadnavis #KumbhMela2027 #LogoLaunch

CMO Maharashtra

17,398 次观看 • 4 个月前

🔸CM Devendra Fadnavis chaired a roundtable meeting by USISPF at 'PULSE 2026' on the theme ‘Future Ready Healthcare and Skilling Ecosystem for India: Leveraging Technology and Government – Industry Collaborations.' DCM Sunetra Ajit Pawar, MoS Madhuri Misal and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘पल्स 2026’ येथे USISPF तर्फे आयोजित ‘फ्युचर रेडी हेल्थकेअर अँड स्किलिंग इकोसिस्टम फॉर इंडिया: लेव्हरेजिंग टेक्नॉलॉजी अँड गव्हर्नमेंट–इंडस्ट्री कोलॅबोरेशन्स’ या विषयावर राउंडटेबल बैठक. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, राज्यमंत्री माधुरी मिसाळ व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में 'पल्स 2026' में USISPF द्वारा आयोजित 'फ्यूचर रेडी हेल्थकेअर एंड स्किलिंग इकोसिस्टम फॉर इंडिया: लेवरेजिंग टेक्नोलॉजी एंड गवर्नमेंट-इंडस्ट्री कोलैबोरेशन्स' इस विषय पर राउंडटेबल बैठक। इस अवसर पर उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, राज्यमंत्री माधुरी मिसाल एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕐12.55pm | 27-3-2026📍BKC, Mumbai | दु. १२.५५ वा. | २७-३-२०२६📍बीकेसी, मुंबई. Devendra Fadnavis Sunetra Ajit Pawar Madhuri Misal Pulse 2026 US-India Strategic Partnership Forum #Maharashtra #DevendraFadnavis #RoundtableMeeting #Pulse2026

CMO Maharashtra

20,534 次观看 • 6 个月前

आज महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री पदी पुन्हा नियुक्त होऊन राज्यातील जनतेची सेवा करण्यासाठी राज्याचे महामहिम राज्यपाल आदरणीय श्री.सी.पी. राधाकृष्णनजी यांच्या हस्ते पद व गोपनीयतेची शपथ घेतली. राज्य मंत्रिमंडळाचा सदस्य म्हणून राज्याच्या जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय ना.श्री.एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ना.श्री. अजितदादा पवार साहेब, ज्येष्ठ नेते आदरणीय श्री.प्रफुल्ल पटेल साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय खा.श्री. सुनीलजी तटकरे साहेब यांसह महायुतीतील सर्वच पक्षश्रेष्ठींचे व मान्यवर नेत्यांचे मनःपूर्वक आभार. इथपर्यंतचा प्रवास करण्यात माझ्या पाठीशी भक्कम आशीर्वाद उभे करणाऱ्या माझ्या परळी वैद्यनाथ मतदारसंघातील माय-बाप जनतेचे व माझ्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार! VP Office Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Praful Patel Sunil Tatkare #मंत्रिमंडळ_विस्तार

Dhananjay Munde

50,512 次观看 • 1 年前

वॉटर कॅनन सलामी आणि विदर्भासह अमरावतीच्या नव्या विकासपर्वाला सुरुवात ! ✈️ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत अलायन्स एअर कंपनीच्या 9I633 विमानाचे नवनिर्मित अमरावती विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी अमरावती विमानतळावर आगमन झालेल्या पहिल्या प्रवासी विमानाला शानदार वॉटर कॅनन सलामी देण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीष महाजन आणि संबंधित अधिकारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Murlidhar Mohol Chandrashekhar Bawankule Girish Mahajan #Maharashtra #DevendraFadnavis #AmravatiAirport

CMO Maharashtra

29,058 次观看 • 1 年前

केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज नवी मुंबई येथे राजभाषा विभाग, गृह मंत्रालय, भारत सरकारच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. शुभारंभ करण्यात आलेले उपक्रम :- ✅ सीडॅकद्वारे विकसित ‘भारती - बहुभाषी अनुवाद सारथी’ मोबाईल ॲप ✅ भारतीय भाषांना समर्पित देशाचे प्रथम डेटा सेंटर 'भाषा कुंज'चा शुभारंभ ✅ प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत ‘हिंदी शब्द संसाधन/हिंदी टंकण व हिंदी आशुलिपी प्रशिक्षणा'चा शुभारंभ Amit Shah Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Nityanand Rai Bandi Sanjay Kumar Naresh Mhaske #Maharashtra #DevendraFadnavis #NaviMumbai #HindiDiwas

CMO Maharashtra

16,579 次观看 • 16 天前

🔸CM Devendra Fadnavis chairs a review meeting on the preparedness for Ashadhi Ekadashi in TirthKshetra Pandharpur. DCM Sunetra Ajit Pawar, Minister Jaykumar Gore, Minister Prakash Abitkar, MoS Meghna Bordikar, MoS Madhuri Misal, Shri Vitthal Rukmini Mandir Committee's Co-Chairman, Gahininath Maharaj Ausekar, Acharya Tushar Bhosle and senior officials were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशीच्या पूर्वतयारीसंदर्भात आढावा बैठक. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, आचार्य तुषार भोसले आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में तीर्थक्षेत्र पंढरपुर में आषाढ़ी एकादशी की पूर्व तैयारी के संदर्भ में समीक्षा बैठक। इस अवसर पर उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री माधुरी मिसाल, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिति के सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, आचार्य तुषार भोसले एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। 🕜 1.35pm | 24-6-2026📍Vidhan Bhavan, Mumbai | दु. १.३५ वा. | २४-६-२०२६📍विधान भवन, मुंबई. Devendra Fadnavis Sunetra Ajit Pawar Jaykumar Gore Prakash Abitkar Meghna Sakore Bordikar Madhuri Misal Acharya Tushar Bhosale #Maharashtra #DevendraFadnavis #AshadhiEkadashi

CMO Maharashtra

48,905 次观看 • 3 个月前

विकसित महाराष्ट्र, हरित महाराष्ट्र! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालय, मुंबई येथे महाराष्ट्र शासनाने महसूल विभाग आणि वन विभागाच्या समन्वयातून तयार केलेल्या ‘लँड बँक प्रोजेक्ट 2026’चे उदघाटन केले. विकास आणि पर्यावरण संवर्धनाचा समतोल साधत महाराष्ट्र शासनाने महसूल व वन विभागाच्या समन्वयातून ‘लँड बँक’ प्रणाली विकसित केली आहे. पर्यायी वनीकरणासाठी आवश्यक असलेल्या अवनत वनजमिनी आणि वनेत्तर जमिनीची जिल्हानिहाय माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. यामुळे पर्यायी वनीकरणाच्या प्रक्रियेला गती मिळण्यासह पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या अमलबजावणीतील विलंब कमी होण्यास मदत होणार आहे. राज्यातील 36 जिल्ह्यांमधील एकूण 40,602 हेक्टर जमीन पर्यायी वनीकरणासाठी उपलब्ध करण्यात आली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गणेश नाईक व मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते. Narendra Modi Devendra Fadnavis Sunetra Ajit Pawar Chandrashekhar Bawankule Ganesh Naik #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

CMO Maharashtra

19,554 次观看 • 29 天前

🔸CM Devendra Fadnavis chairs a review meeting on the preparedness for Ashadhi Ekadashi in TirthKshetra Pandharpur. DCM Sunetra Ajit Pawar, Minister Jaykumar Gore, Minister Prakash Abitkar, MoS Meghna Bordikar, MoS Madhuri Misal, Shri Vitthal Rukmini Mandir Committee's Co-Chairman, Gahininath Maharaj Ausekar, Chief Trustee of the 'Shri Dnyaneshwar Maharaj Sansthan Committee, Alandi Devachi' Yogi Niranjan Nath Maharaj, Aacharya Tushar Bhosle and senior officials were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशीच्या पूर्वतयारीसंदर्भात आढावा बैठक. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, 'श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी देवाची'चे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ महाराज, आचार्य तुषार भोसले आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में तीर्थक्षेत्र पंढरपुर में आषाढ़ी एकादशी की पूर्व तैयारी के संदर्भ में समीक्षा बैठक। इस अवसर पर उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री माधुरी मिसाल, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिति के सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आलंदी देवाची' के प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ महाराज, आचार्य तुषार भोसले एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। 🕜 1.35pm | 24-6-2026📍Vidhan Bhavan, Mumbai | दु. १.३५ वा. | २४-६-२०२६📍विधान भवन, मुंबई. Devendra Fadnavis Sunetra Ajit Pawar Jaykumar Gore Prakash Abitkar Meghna Sakore Bordikar Madhuri Misal Acharya Tushar Bhosale #Maharashtra #DevendraFadnavis #AshadhiEkadashi

CMO Maharashtra

14,380 次观看 • 3 个月前

🔸Felicitation of successful students and parents for their achievements in the Union Public Service Commission (UPSC), Maharashtra Public Service Commission (MPSC) and other programmes, organised by Chhatrapati Shahu Maharaj Research, Training and Human Development Institute (SARTHI), Pune, at the hands of CM Devendra Fadnavis. DCM Sunetra Ajit Pawar, Minister Chandrakant Patil, MP Dr. Medha Kulkarni, Pune Mayor Manjusha Nagpure, Chairman of SARTHI Ajit Nimbalkar, Chairman of Annasaheb Patil Arthik Magas Vikas Mahamandal Narendra Patil and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांच्या वतीने आयोजित संघ लोकसेवा आयोग (UPSC), महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) आणि इतर उपक्रमातील यशस्वी विद्यार्थी व पालकांचा सन्मान. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, 'सारथी'चे अध्यक्ष अजित निंबाळकर, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से छत्रपति शाहू महाराज अनुसंधान, प्रशिक्षण एवं मानव विकास संस्थान (सारथी), पुणे द्वारा आयोजित संघ लोक सेवा आयोग (UPSC), महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) एवं अन्य उपक्रमों में सफल विद्यार्थी और अभिभावकों का सम्मान। इस अवसर पर उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, सांसद डॉ. मेधा कुलकर्णी, पुणे की महापौर मंजुषा नागपुरे, सारथी के अध्यक्ष अजित निंबालकर, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडल के अध्यक्ष नरेंद्र पाटील एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕐 12.50pm | 26-6-2026 | Pune | दु. १२.५० वा. | २६-६-२०२६📍पुणे. Devendra Fadnavis Sunetra Ajit Pawar Chandrakant Patil Dr. Medha Kulkarni Manjusha Deepak Nagpure Narendra Patil #Maharashtra #DevendraFadnavis #Sarthi

CMO Maharashtra

45,027 次观看 • 3 个月前

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंत्रालय, मुंबई येथे महाराष्ट्र राज्य शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत विकसित करण्यात आलेल्या ‘महाभूमी स्टॅक’ प्रणालीचा प्रारंभ करण्यात आला. महाराष्ट्रातील जमीन आणि महसूलविषयक सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी 'महाभूमी स्टॅक'च्या माध्यमातून डिजिटल व्यवस्थेला बळकटी देण्यात येत आहे. जमिनीचे अभिलेख, फेरफार प्रक्रिया तसेच विविध महसूल सेवा एका डिजिटल परिसंस्थेत आणून नागरिकांना जलद, सुलभ आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. सर्व विखुरलेल्या प्रणालीचे एकत्रीकरण करून 10 प्रमुख भूमी सेवा श्रेणींसाठी एकच एकात्मिक डिजिटल प्रवेशद्वार महाभूमी स्टॅकच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाभूमी स्टॅक प्रणाली अभिलेखांचे डिजिटल भांडार ✅ 3.5 कोटींहून अधिक अधिकार अभिलेख (7/12 व 8-अ) ✅ 1.5 कोटीहून अधिक भू-नकाशे व मिळकत पत्रिका ✅ 40 कोटींहून अधिक ऐतिहासिक स्कॅन केलेले फेरफार व जुने अभिलेख ✅ नोंदणी विभागाचे दस्त क्र. 2 (Index-II) च्या प्रती व महसूल न्यायालयीन प्रकरणांची अद्ययावत स्थिती यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार व मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते. Devendra Fadnavis Sunetra Ajit Pawar Chandrashekhar Bawankule Ganesh Naik #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

CMO Maharashtra

17,824 次观看 • 29 天前

🔸Governor Jishnu Dev Varma and CM Devendra Fadnavis at the dedication of the Western Dedicated Freight Corridor and flagging off 4 freight trains at the hands of PM Narendra Modi (Online). New Freight Train Services on Western Dedicated Freight Corridor: 🚆New JNPT, Mumbai 🚆New Sanand 🚆New Makarpura 🚆New Umbergaon Union Minister Ashwini Vaishnaw, DCM Eknath Shinde, DCM Sunetra Ajit Pawar, Minister Bharat Gogawale, Minister Aditi Tatkare, Consul General of Japan Sato Hitomi and other dignitaries were present. 🔸पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते (ऑनलाईन) व राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचे लोकार्पण आणि 4 फ्रेट ट्रेन्सला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरवर नवीन मालवाहतूक रेल्वे सेवा: 🚆न्यू जेएनपीटी, मुंबई 🚆 न्यू साणंद 🚆न्यू मकरपुरा 🚆न्यू उंबरगाव यावेळी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री भरत गोगावले, मंत्री आदिती तटकरे, जपानच्या महावाणिज्यदूत सातो हितोमी व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इनके करकमलों से (ऑनलाइन) एवं राज्यपाल जिष्णू देव वर्मा और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी प्रमुख उपस्थिति में वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर का लोकार्पण एवं 4 फ्रेट ट्रेनों को हरी झंडी दिखाकर शुभारंभ। वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर पर नयी मालवाहक रेल सेवाएँ: 🚆न्यू जेएनपीटी, मुंबई 🚆 न्यू सानंद 🚆न्यू मकरपुरा 🚆न्यू उंबरगांव इस अवसर पर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री भरत गोगावले, मंत्री आदिती तटकरे, जापान की महावाणिज्यदूत सातो हितोमी एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕦11.35am | 8-9-2026📍Uran, Raigad | स. ११.३५ वा. | ८-९-२०२६📍उरण, रायगड. Narendra Modi Governor of Maharashtra Devendra Fadnavis Ashwini Vaishnaw Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Bharatsheth Gogawale Aditi S Tatkare Mahesh Baldi Prashant Thakur Dilip Walse Patil Consulate-General of Japan in Mumbai Ministry of Railways जवाहरलाल नेहरू पत्तन प्राधिकरण (JNPA) #Maharashtra #DevendraFadnavis #Namo4ViksitBharat #FreightCorridor

CMO Maharashtra

57,577 次观看 • 22 天前

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन होऊन दीड महिना होत आला असला तरी, हा अपघात कशामुळे घडला आणि त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची होती हे अद्याप कोणत्याही यंत्रणेने पुढे येऊन सांगितलेले नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर या राज्यात कोणीच सुरक्षित नाही, अशी भावना आता राज्यातील सामान्य जनतेची झाली असल्याचे काल विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होऊन बोलताना नमूद केले. राज्याचा गृह विभाग किंवा राज्य शिष्टाचार विभाग यांच्या सचिवाकडूनही या संदर्भाने अद्याप अधिकृतरित्या काहीही सांगितले गेलेले नाही. राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री यांच्या सुरक्षितेच्या संदर्भात नक्कीच नियमावली आहे, मात्र राज्यातील सुरक्षा यंत्रणा असोत किंवा ज्या विभागामार्फत बारामती विमानतळाचे संचालन होते त्या #MIDC आणि #MADC हे कोणतेच विभाग या संदर्भाने पुढे येऊन काहीच भाष्य करत नाहीत ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे सांगून महाराष्ट्र शासनाने या संदर्भात सविस्तर निवेदन करावे अशी मागणी यावेळी केली. #मुंबई #महाराष्ट्रविधिमंडळ #अर्थसंकल्पीयअधिवेशन #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६ #BudgetSession #MahaBudgetSession2026 Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Rohit Pawar Congress Maharashtra Congress Harshwardhan Sapkal Mumbai Congress Indian Youth Congress Indian Youth CongressMaha TV9 Marathi SakalMedia ABP माझा Maharashtra Times Saamana Online Sarkarnama थोडक्यात LoksattaLive @News18lokmat Lokmat Lokshahi Marathi Max Maharashtra ZEE २४ तास TOI Mumbai Mumbai Tak Pune Times TOI Pune BBC News Marathi

Amit V. Deshmukh

12,796 次观看 • 6 个月前

अमरावती जिल्ह्यातील MPSC क्लर्क भरती प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांनी माझी भेट घेऊन या भरती प्रक्रियेत होणाऱ्या विलंबाबद्दल त्यांच्या व्यथा मांडल्या. MPSC क्लर्क या पदासाठी जानेवारी 2023 मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती,पूर्व परीक्षा एप्रिल 2023 मध्ये पार पडली तर मुख्य परीक्षा डिसेंबर 2023 मध्ये झाली. या परीक्षेसाठी कौशल्य चाचणी जुलै 2024 मध्ये पूर्ण झाली आहे परंतु कौशल्य चाचणी दरम्यान किबोर्ड खराब आल्याचे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे व याच कारणामुळे काही विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायालयात (MAT) दाद मागितली आहे परंतु MAT ने भरती प्रक्रियेला स्थगिती दिलेली नाही. सदर भरती प्रक्रियेसाठी आतापर्यंत 20 महिन्यांचा कालावधी लोटला आहे तरीही अद्याप ही भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही यामुळे विद्यार्थ्यांचे मनोधैर्य खचत चालले आहे.कुठल्याही विद्यार्थ्यावर अन्याय न होऊ देता लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. अनेक अडचणींचा सामना करत गोरगरिबांची मुलं आपल्याला नोकरी मिळेल या आशेने परीक्षा देत असतात परंतु भरती प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी एवढा मोठा कालावधी लागणं ही खेदजनक बाब आहे. माझी मा. मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे तसेच मा. उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis व Ajit Pawar यांना विनंती आहे की आपण या प्रकरणात तातडीने लक्ष घालावे.

Adv. Yashomati Thakur

12,681 次观看 • 2 年前

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बाई य. ल. नायर धर्मादाय रूग्णालयाच्या माध्यमातून 'विशेष मुलांसाठी प्रारंभिक उपचार आणि पुनर्वसन केंद्र' साकारण्यात आले आहे. मुंबई सेंट्रल येथील नागपाडा परिसरात पाच मजली इमारतीत साकारलेल्या या केंद्राचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे तसेच कुमारी बुशरा रईस शेख यांच्या संयुक्त हस्ते आज झाले. राज्याचे शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री श्री. दीपक केसरकर; कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री श्री. मंगल प्रभात लोढा, आमदार श्रीमती यामिनी यशवंत जाधव, आमदार श्री. रईस शेख, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष श्री. यशवंत जाधव, सहआयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) श्री. चंद्रशेखर चोरे, उप आयुक्त (परिमंडळ २) श्री. रमाकांत बिरादार, उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) श्री. संजय कुऱ्हाडे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. (श्रीमती) नीलम अंद्राडे, नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर आदी मान्यवर उपस्थित होते. नागपाडा येथे बेलासिस मार्गावर ओझोन बिझ सेंटर, बी व सी विंग या पाच मजली इमारतीत स्थित हे केंद्र सोमवार ते शुक्रवार सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत तर शनिवार सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत नियमितपणे सुरू राहणार आहे. #BMC #BMCUpdates CMO Maharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar Deepak Kesarkar Mangal Prabhat Lodha Rais Shaikh Yamini Yashwant Jadhav Yashwant Jadhav - यशवंत जाधव Iqbal Singh Chahal Dr Sudhakar Shinde

माझी Mumbai, आपली BMC

10,568 次观看 • 2 年前

आपली मुंबई आता पुढची झेप घेण्यासाठी सज्ज आहे. सुरू होत आहे विकासाचा नवा अध्याय. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते, माननीय उपमुख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष श्री. एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच माननीय उपमुख्यमंत्री श्रीम. सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज एमएमआरडीएच्या चार महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. हे चारही टप्पे मुंबई महानगर प्रदेशात अधिक सक्षम कनेक्टिव्हिटी, स्मार्ट वाहतूक व्यवस्था आणि अधिक वेगवान प्रवास सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहेत. ४ महत्त्वपूर्ण प्रकल्प. एक उद्दिष्ट. #MumbaiInMinutes 🚧 एससीएलआर टप्पा - २ सांताक्रूझ ते चेंबूर लिंक रोडचा अंतिम दुवा, १.४ किमी लांबीचा भारत नगर रोड ते वाकोला जंक्शन कॉरिडॉर आता पूर्ण झाला आहे. यामुळे पूर्व द्रुतगती महामार्ग आणि पश्चिम द्रुतगती महामार्गादरम्यान अखंड पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटी सुनिश्चित झाली आहे. 🚇 चेंबूर मेट्रो स्थानक | मेट्रो मार्गिका २ब मुंबईच्या पूर्व उपनगरांसाठी एक नवे मेट्रो प्रवेशद्वार. मेट्रो, मोनोरेल आणि उपनगरीय रेल्वे सेवांना एकाच ठिकाणी जोडणारे चेंबूर मेट्रो स्थानक हे मुंबईतील एक महत्त्वाचे बहुविध वाहतूक केंद्र आहे. या स्थानकाच्या लोकार्पणामुळे प्रवास अधिक जलद, सुलभ आणि सोयीस्कर करणार आहे. 🚜 टीबीएम अर्जुन | ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा रस्ता प्रकल्प दुसऱ्या टीबीएम अर्जुनच्या लॉन्चिंगमुळे भारतातील सर्वात खोल आणि सर्वात मोठ्या शहरी रस्ता बोगदा प्रकल्पाच्या बांधकामाला मोठी गती मिळाली आहे. या प्रकल्पामुळे घोडबंदर आणि बोरिवलीदरम्यानचा प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होऊन कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम होणार आहे. 🏙️ डॉ. बाबासाहेब भोसले यांच्या नावाने बीकेसी कनेक्टर मिठी नदी आणि रेल्वेवरील उड्डाणपुलांवरून जाणारा १.६२ किमी लांबीचा बीकेसी कनेक्टर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ. बाबासाहेब भोसले यांच्या सन्मानार्थ नामांकित करण्यात आला आहे. उन्नत मार्ग, मेट्रो कनेक्टिव्हिटी आणि भूमिगत पायाभूत सुविधांपासून ते आधुनिक वाहतूक व्यवस्थेपर्यंत एमएमआरडीए मुंबई महानगर प्रदेशाच्या प्रवासाची नवी दिशा घडवत आहे. अधिक मजबूत कनेक्टिव्हिटी, अधिक वेगवान प्रवास, मुंबईला पुढे नेणारी नवी वाटचाल..! #MumbaiInMinutes #MMRDAMovesMumbai #MMRDA #SmartMobility #DevendraFadnavis #EknathShinde #SunetraPawar #RebootingMumbai #ReshapingMMR #Mumbai Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Dr. Sanjay Mukherjee

MMRDA

46,195 次观看 • 1 个月前

मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या मुंबईतील विविध दहीहंडी उत्सवांना भेटी; गोविंदा पथकांचा वाढवला उत्साह केईएम रुग्णालयात जाऊन जखमी गोविंदांची केली विचारपूस; दर्जेदार उपचारांचे प्रशासनाला निर्देश 🔷मुंबईत मोठ्या उत्साहात साजऱ्या झालेल्या दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने, मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी काल (दिनांक ५ सप्टेंबर २०२५) दिवसभरात शहर व उपनगरांतील विविध भागांत आयोजित दहीहंडी उत्सवांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. विविध मंडळांच्या ठिकाणी उपस्थित राहून मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदा पथकांचे मनोबल वाढवले. तसेच, रात्री उशिरा परळ येथील राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालयाला भेट देऊन उपचारासाठी दाखल जखमी गोविंदांची आस्थेने विचारपूस केली. तसेच, त्यांच्यावर योग्य व तत्पर उपचार करण्याच्या सूचना रुग्णालय प्रशासनाला दिल्या. मुंबईतील विविध दहीहंडी मंडळांना महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या भेटी 🔷मुंबईतील दहीहंडी उत्सवात गोविंदांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी महापौर श्रीमती रितू तावडे यांनी शहर आणि उपनगरांतील विविध प्रमुख दहीहंडी मंडळांना भेटी दिल्या. त्यामध्ये वरळीतील जांबोरी मैदान येथे 'परिवर्तन इंडिया फाउंडेशन' आयोजित परिवर्तन दहीहंडी, भोईवाडा येथे 'स्प्रिंग मिल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ' पुरस्कृत व 'भारतीय जनता पार्टी वडाळा विधानसभा' आयोजित दहीहंडी उत्सव, घाटकोपर (पश्चिम) येथे श्रेयस सिग्नल परिसरात आमदार श्री. राम कदम आयोजित मानाची दहीहंडी, 'लोकसेवा चॅरिटेबल ट्रस्ट' पुरस्कृत कै. सुहास चौधरी मित्र मंडळ आयोजित 'भटवाडीचा लाडका' दहीहंडी उत्सव, 'भारतीय जनता पक्ष' व 'सत्कार्य सेवा संघ' आयोजित भटवाडी नाक्याची मानाची दहीहंडी, असल्फा व्हिलेज येथे 'शिवसेना' पुरस्कृत, नगरसेवक श्री. किरण लांडगे व मित्र परिवार आयोजित 'सन्मान दहीहंडी', घाटकोपर (पश्चिम) येथील सॅनेटोरियम मार्ग येथे 'भारतीय जनता पक्ष' आणि 'महात्मा गांधी मार्ग व्यापारी मंडळ' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दहीहंडी उत्सव, 'भारतीय जनता पक्ष घाटकोपर पूर्व विधानसभा' मतदारसंघ आयोजित 'विक्रांत सर्कल' दहीहंडी उत्सव, घाटकोपर (पूर्व) मधील नारकर मार्ग येथे 'युवा मित्र मंडळ' आयोजित दहीहंडी उत्सव, भांडुप (पश्चिम) येथे कोकण नगर नाका येथील 'भारतीय जनता पक्ष भांडुप' आयोजित दहीहंडी उत्सव, दहिसर (पूर्व) येथे 'शिवसेना शाखा क्रमांक ५' आणि 'भूमिपुत्र प्रतिष्ठान' आयोजित दहीहंडी उत्सव, तसेच दहिसर (पूर्व) मध्ये अशोकवन परिसरातील 'भारतीय जनता पक्ष मागाठाणे विधानसभा' आणि 'शिवराज प्रतिष्ठान' आयोजित दहीहंडी उत्सव यांचा समावेश होता. 🔷या भेटींदरम्यान केंद्रीय मंत्री श्री. पीयूष गोयल, मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे उपसभापती श्री. सचिन अहिर, सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. आशिष शेलार, आमदार श्री. कालिदास कोळंबकर, आमदार श्री. अमित साटम, आमदार श्री. प्रवीण दरेकर, आमदार श्री. पराग शाह, आमदार श्री. राम कदम, उपमहापौर श्री. संजय घाडी आणि इतर लोकप्रतिनिधी, नगरसेवक, नगरसेविका व मान्यवर उपस्थित होते. 🔷गोविंदा पथकांनी शिस्त, संघभावना आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन दहीहंडीचा सण उत्साहात साजरा करावा, अशा शुभेच्छा महापौरांनी यावेळी दिल्या. केईएम रुग्णालयात जावून महापौरांनी जखमी गोविंदांची आस्थेने केली विचारपूस 🔷दहीहंडी उत्सवादरम्यान मानवी मनोरे रचताना शासकीय व महानगरपालिका रुग्णालयांमध्ये रात्री उशिरारापर्यंत झालेल्या नोंदीनुसार एकूण १६८ गोविंदा जखमी झाले. 🔷या पार्श्वभूमीवर, महापौर श्रीमती रितू तावडे यांनी रात्री महानगरपालिकेच्या राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालयाला भेट दिली. 🔷रुग्णालयात अस्थिव्यंग शल्यक्रिया विभागात उपचाराधीन असलेल्या सात गोविंदांच्या प्रकृतीची आणि वैद्यकीय स्थितीची महापौर श्रीमती तावडे यांनी सविस्तर माहिती घेतली. तसेच जखमी गोविंदांशी व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. 🔷केईएम रुग्णालयात दिवसभरात ४२ गोविंदा वैद्यकीय उपचारासाठी दाखल झाले. पैकी ३५ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. तर, सात जण अस्थिव्यंग शल्यक्रिया विभागात उपचार घेत आहेत, सुदैवाने कोणालाही गंभीर इजा नाही, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. 🔷रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सर्व गोविंदांना आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपचार प्राधान्याने, वेळेत आणि दर्जेदारपणे देण्याचे निर्देश महापौर श्रीमती रितू तावडे यांनी रुग्णालय प्रशासनाला दिले. 🔷यावेळी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हरीश पाठक, अस्थिव्यंग शल्यक्रिया विभाग प्रमुख डॉ. मोहन देसाई आणि संबंधित वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी

माझी Mumbai, आपली BMC

29,889 次观看 • 24 天前