Loading video...

Video Failed to Load

Go Home

"आदेश विचारू नका मैदानात उतरा आणि ठोकून काढा." - उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis जी #vijaysankalpkaryakarini

45,441 views • 2 years ago •via X (Twitter)

11 Comments

Vijay Nakashe (Real Family Man)'s profile picture
Vijay Nakashe (Real Family Man)2 years ago

@Dev_Fadnavis हिच चिथावणीखोर भाषा महाराष्ट्रात जनतेला आवडत नाही. प्रयत्न जरी केला ना तर पळताभुई करुन टाकेल महाराष्ट्रातील जनता.

स्वप्नील कडाळे's profile picture
स्वप्नील कडाळे2 years ago

@Dev_Fadnavis ठोकून काढा..?? काय पाप केलंय महाराष्ट्राने की हे असले राज्यकर्ते नशिबी आले 🤷

RedDeer.Games's profile picture
RedDeer.Games1 year ago

You can check out My Cozy Room over here 👉 ✨

दिनेश जैन's profile picture
दिनेश जैन2 years ago

@Dev_Fadnavis एक नंबर त्या शिवाय पुरोगामी महाराष्ट्र बिमारु बिहार उत्तर प्रदेश होणार नाही एकदम योग्य सल्ला दिलेला आहे नितेश राणे पण हेच बोलले होते तुम्ही तेच बोलले महाराष्ट्राचा UP बिहार तुम्ही नक्की करणार उडता पंजाब सारखा उडता महाराष्ट्र बघण्याचे दुर्दैव नशीब असेल आमचे काय करणार 😢

gopalwankhede's profile picture
gopalwankhede2 years ago

@Dev_Fadnavis विधानसभेत मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे भाजपचे आताच लिहून ghya

Nitesh Mankar's profile picture
Nitesh Mankar2 years ago

@Dev_Fadnavis आदेश हा मंद लोकांना दिला जातो ज्यांना काही माहीतच नसत अशा लोकांना दिला जातो 😂

akash shirke's profile picture
akash shirke2 years ago

@Dev_Fadnavis I repeat... गंगाधर च्या पोट्ट पिसाळल....

Ramdas Mashal's profile picture
Ramdas Mashal2 years ago

@Dev_Fadnavis हाच माज, जनता नक्की उतरवणार...

Sanju Baba's profile picture
Sanju Baba2 years ago

@Dev_Fadnavis उत्तर देत नाहीत बरोबर आहे तुमचं फडणवीस साहेब, कारण लोकांना अजित पवार नको होता सोबत आणि दुसरी तुमची फोडाफोडी, ई डी, ची राजनीती , मग्रुरी हे सगळे कारणीभूत आहेत

Shrikant Shivale's profile picture
Shrikant Shivale2 years ago

@Dev_Fadnavis @cbawankule @AmitShah . मी वापस आ गया लेकिन दो पार्टी तोड के . हे विधान फेक नॅरेटिव होत का ? कमळाची हालत विधानसभेत लोकसभे पेक्षा भयानक होणार आहे . तुम्ही ED, CBI, EC चा अतिरेकी वापर केला आहे . महाराष्ट्रात गद्दारांना स्थान नाही

SATYAJIT JONDHALE 🔥🔥's profile picture
SATYAJIT JONDHALE 🔥🔥2 years ago

@Dev_Fadnavis आपण गृहमंत्री आहात की कलहमंत्री आहात❓ सत्तेसाठी काहीपण भाषा वापरणार का आपण❓ अहो अध्यक्ष महोदय, आपण विसरलात का महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्याला लोकसभेमध्ये अगोदरच इतकं फोडून काढलय ते.... लोकसभा फक्त इशारा होता तुमच्यासाठी आता विधानसभेला चांगलाच इंगा दाखवला जाईल... 😡😡

Related Videos