Video wird geladen...
Video konnte nicht geladen werden
आपकी अदालत!
238,832 Aufrufe • vor 3 Jahren •via X (Twitter)
10 Kommentare

Amitbajajvor 3 Jahren
उरलेले आमदार खासदार हा एपिसोड लाईव्ह व्हायच्या आत शिंदे गटात नाही गेले म्हणजे मिळवलं सो दाऊद एक राऊत🤣🤣

ब्लॅक पँथर 🇮🇳vor 3 Jahren
उरलेले आमदार खासदार हा एपिसोड लाईव्ह व्हायच्या आत शिंदे गटात नाही गेले म्हणजे मिळवलं 😂😂😂😂😂

Rupesh_ 🇮🇳🚩vor 3 Jahren
🔥 राऊत साहेब ... बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक 🚩💪

$uh@$vor 3 Jahren
झाकणझुल्या लाज वाटू दे लोकं तुझ्यावर हसता आहेत तुझी चेष्टा करता आहेत... तुला भारी वाटतं आहे... अवघड आहे #लाचार

राम 🏹vor 3 Jahren
ते मकरंद अनासपुरे सारखं का हसत आहात?😂😂😂😂

ધર્મેન્દ્ર અનમાનેvor 3 Jahren
दिल्लीच्या हुकूमशाहीपुढे

आता फक्त शिवसेनाvor 3 Jahren
वेड लागले वेड लागले

शिवसैनिक उमेश देशमुखvor 3 Jahren
भक्त कॉमेंट मारणार त्यांना पैसा येतो

Archanavor 3 Jahren
एका फटक्यात किती जणांची विकेट😂

Parag Sharad Mohitevor 3 Jahren
#TigerRoar In #AapkiAdalat 🚩🔥✌️


