Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

आपलं मणिपूर धुमसतंय, आपला ईशान्य भारत खदखदतोय पण... 🇮🇳

661,874 Aufrufe • vor 3 Jahren •via X (Twitter)

8 Kommentare

Profilbild von TUSHAR KHARE 🇮🇳
TUSHAR KHARE 🇮🇳vor 3 Jahren

साहेब आमच्या मनातला आवाज अन खदखद तुम्ही ऐकलीत! महाराष्ट्र नेहमी देशाला दिशा देत आलाय असे तुम्ही म्हणता पण आज खरे म्हणावेसे वाटते "आज तुमच्या रूपाने महाराष्ट्र देशाला दिशा देतोय" आता मणिपूर १००% आपला म्हणूनच "जाणला" जाईलही आणि "मानला" जाईलही! जय हिंद, जय महाराष्ट्र ❤️

Profilbild von Thomas Shelby
Thomas Shelbyvor 3 Jahren

Sir जरा मोदी आणि शाह ला पण tag करा. #ED_भीती

Profilbild von Ganesha | गणेशा
Ganesha | गणेशाvor 3 Jahren

#Manipur_Violence #ManipurBurning #ManipurRiots #ManipurHasFallen #ManipurViolence

Profilbild von sapnill More
sapnill Morevor 3 Jahren

घराच्या एका कोपऱ्यात आग लागली असताना कुटुंबप्रमुख शांतपणे योगा आणि ध्यान कसा करू शकला हाही एक प्रश्न सतावतोय ? ..

Profilbild von Mahi
Mahivor 3 Jahren

जनतेची मनं जिंकण्याची जुनी निंजा टेक्निक! असा मुद्दा पकडा आणि मत मांडा व सहानुभूती मिळवा! पण जेव्हा महाराष्ट्रा करिता सत्याची कास धरायची वेळ येते तेव्हा मुग गिळुन शांत बसा! भाडे तत्त्वावर पक्ष देणाऱ्या लोकांना जनता चांगलीच ओळखुन आहे! त्यामुळे ड्रामा बस करा!

Profilbild von Aakash Chaudhari
Aakash Chaudharivor 3 Jahren

रडू आला राजसाहेब तुमचे शब्द बघून .....पण नालायक लोकांना कळणार कधी ....हा भाग देशातून गेला तर .....विचार करूनच धक्का बसतो

Profilbild von विनोद पिसे 🇮🇳
विनोद पिसे 🇮🇳vor 3 Jahren

ही देशाविषय तुमची तळमळ बघुन वाईट वाटतंय तर खुप वाटतंय पण बाकी लोकांना वेळ कुठं आहे विचार करायला बसले आहेत एकमेकानवर चिखल फेकत

Profilbild von राजेंद्र देवरे
राजेंद्र देवरेvor 3 Jahren

हेच काही दिवसांपूर्वी उद्धव साहेब बोलले होते..🚩🤝 साहेब.. मोठ्या साहेबांचे आणि तुमचे विचार अजून सुद्धा एक आहे आपलं सगळं काही गेलं आहे.. आता वेळ आली आहे एकत्र येण्याची..🙏

Ähnliche Videos