Loading video...
Video Failed to Load
आपल्या आबांचा लेक.. रोहित लाखात एक... प्रचारगीत.. #rrpatil #wewillrise
40,537 views • 1 year ago •via X (Twitter)
10 Comments

तू स्वतः काही आहे की नाही बाळा

बापाचे नाव काढले तर कर्तृत्व काय आहे?

विकासकामं कुठं आहेत दादा ..?

आयुष्यभर अनुकंपावरच का? काही काम गेले 5 वर्षे केल्याचे व्हिडिओ नाहीत का?

मी एकुलता एक मी आबाचा लेक मी काही बी करील🤣🤣🤣

ते आबा ज्यांनी २६/११ च्या मुंबई हल्ल्याला ' छोटी छोटी बाते ' म्हटले होते ...

बापाच्या नावावर मत मागायचा सोड. तुझा स्वतःच कर्तुत्व काय आहे सांग #बापजीवी 😂

मी एकुलता एक मी आबाचा लेक मी काही बी करील! अरे लेका, तुझं स्वतःच काय ते सांग ना. गेल्या 7-8 वर्षात तू पण आहेस राजकारणात. मग इतक्या वर्षात केलेलं एखादं तरी काम दाखव ना व्हिडीओ मध्ये. किती दिवस बापाच्या जीवावर जगणार? बाप RR पाटील होता हे सोडून तुझं कर्तृत्व काय आहे?

आबा च पोरग तर बिलकुल नको....दर वर्षी स्फोट व्ह्याचे महान गृहमंत्र्यांच्या काळात

दादा पप्पांच नाव घेऊन तुम्ही सत्तेत आलात की आपल्या पप्पांसारखा २६/११, बलात्कारावर अशलाघ्य वक्तव्य आणि महिलांबाबत कुविचार मांडणार की नाही सांगा आधी🤡
Related Videos
Sensitive content
माझा अर्ज भरण्यासाठी तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येने सामील झाले त्याबद्दल मी त्यांचा कृतज्ञ आहे. #rrpatil #WeWillRise
Rohit R.R. Patil
32,629 views • 1 year ago
