Video wird geladen...
Video konnte nicht geladen werden
आमच्या पोरा पोरीना धर्माच्या दावणीला बांधून.. - यामिनी दळवी yamini dalvi
22,115 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)
10 Kommentare

@poetyamini धर्म राहिला तर काही लिहिता येईल,नाहीतर इराण, सीरिया,अफगाण सारखे महिलांना घरी बसावे लागेल

@poetyamini हिंदू बहुसंख्य आहेत म्हणून सुचतंय हे शहाणपण.. थोडं दूर बांगलादेशात जन्मली असती दळवी आडनाव घेऊन तर समजलं असतं 😅

@poetyamini तेव्हढ ओवेसी आणि त्याच्या भावाला ऐकव 😂😂😂😂

@poetyamini तू त्यांचं ऐकतो का?

@poetyamini थोडीशी अक्कल आली की अशी फालतू बकवास लोकांची डोकी भडकण्याची कामे करतात.

@poetyamini काश्मिरी पंडित आणि त्यांच्या पोरी पण असच आभाळ हेपलायचे आधी ....

@poetyamini He asle lok kasakai neutral reporting karnar ? Bangladesh, afganistan, Iran,ithe koni bhandan lavla ? London devlop nahi ka ma tithe pakistani population 41% kasa zala ?? Anyay karnarya ektarfi secular system wirudha ladna manje dharma data nahi tar swadharma ahe

@poetyamini हो, धर्माच्या दावणीला नका बांधू, फक्त पीठ मागे, एक पराठा लाख पराठा, धनगर माळी वंजारी करत बसा.

@poetyamini मग आम्हाला भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या दावणीला बांधलं जावं अशी इच्छा आहे.. आणि समान नागरी कायदा आणावा म्हणजे धर्मातला भेद मिटवता येईल डोळे असून आंधळं असं म्हणायचं असेल कदाचित कवयित्री बाईंना.. पण फुर्रोगामीत्वाच्या नशेत असल्यामुळं असं 'पांगळेपण' येऊ शकतं.

@poetyamini इतिहास मद्ये तलवारी नसत्या तर आज अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला असता तलवार == अस्तित्व. शस्त्र आणि शास्त्र हे हवच. तुमचा पुरोगामी किडा स्वतःजवळ ठेवा
Ähnliche Videos
Sensitive content
आणि म्हणोन आमच्या दोघां चा गुरू कॅप्टन प्रकाश आहे
Ankush Chavhan
40,682 Aufrufe • vor 4 Monaten
