Video yükleniyor...
Video Yüklenemedi
आमच्या बूथप्रमुखाची (स्व.संतोष देशमुख) हत्या झाली. त्याला न्याय मिळाला पाहिजे…. आरोपींना फाशी झाली पाहिजे. #संतोषदेशमुख #भाजपा #बुथप्रमुख #केज #बीड #santoshdeshmukh #BJP #Beed #kaij #bjpmaharashtra #SureshDhas #maharashtra Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule भाजपा महाराष्ट्र BJP
26,779 görüntüleme • 1 yıl önce •via X (Twitter)
11 Yorum

@Dev_Fadnavis @cbawankule @BJP4Maharashtra @BJP4India फिक्सर!!!!

@Dev_Fadnavis @cbawankule @BJP4Maharashtra @BJP4India धनंजय मुंडे ला अटक करून चौकशी झालीच पाहिजे

This one's for the Crypto Whales ⬇️ NEW exclusive & luxurious experiences have been added to Apply today & #TravelUnlikeAnyOther with your favorite cryptocurrency.

@Dev_Fadnavis @cbawankule @BJP4Maharashtra @BJP4India एवढी काळजी होती भाजपच्या बूथ प्रमुखांची तर गुन्हा नोंद व्हावा म्हणून कुटुंब रस्त्यावर का होते? आज पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री की पार्टीचे प्रदेशाध्यक्ष गेले का भेटीला? संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील त्या दिवशी जर रस्त्यावर बसले नसते तर हे प्रकरण तिथेच दबून गेलं असतं.

@Dev_Fadnavis @cbawankule @BJP4Maharashtra @BJP4India

@Dev_Fadnavis @cbawankule @BJP4Maharashtra @BJP4India फाशी नाही झाली पाहिजे..… त्यांनी जस संतोष अण्णा ना मारले त्याही पेक्षा भयानक मृत्यु यांना दिला पाहिजे.. रायगडा वरील तोफा पुन्हा जागृत करून आरोपींना तोफेच्या तोंडी दिले पाहिजे.

@Dev_Fadnavis @cbawankule @BJP4Maharashtra @BJP4India rajesh vitekar यानला मंत्री करा

@Dev_Fadnavis @cbawankule @BJP4Maharashtra @BJP4India तुमचा बूथ प्रमुख नसता तर तुम्ही न्याय नसता मागितला का.

@Dev_Fadnavis @cbawankule @BJP4Maharashtra @BJP4India Janatela murkh samaju naka. Tumachya booth pramukhachya marekaryala fashi zali pahije ani somnath suryavanshi chya marekaryana maf kara bolatana laj pan watali nahi ka?

@Dev_Fadnavis @cbawankule @BJP4Maharashtra @BJP4India मुंडे शी गुप्त भेट घेताना नाही वाटले का की बूथ प्रमुख चे हत्यारे आहेत हे मुंडे ????

@Dev_Fadnavis @cbawankule @BJP4Maharashtra @BJP4India @SureshDhasBJP हे सर्व तुम्ही तुमच्या आकाला आणि त्या 52कुळे ला सांगा


