Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

आमश्या पाडवी - एकनाथ शिंदे गटाचे आमदार काय सुरेख शपथ घेतली आहे ❤️❤️👏👏

95,643 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)

10 Kommentare

Profilbild von आणि मी..(anime)
आणि मी..(anime)vor 1 Jahr

नंदुरबार जिल्हातील धडगाव अक्कलकुवा या अतिशय दुर्गम भागातील आमदार आहेत, बोली भाषा ही मराठी नसून पूर्ण पने वेगळी आहे त्यामुळे तुम्ही ठरवलेल्या शुद्ध ? भाषे मध्ये अडचण येते आहे त्यांना !!

Profilbild von RamanKumar
RamanKumarvor 1 Jahr

बऱ्याच आदिवासी लोकांना वाचता येत नाही, मराठी व्यवस्थित बोलता येत नाही. त्यांनी त्यांच्या बोलीभाषेत शपथ घ्यायला पाहिजे.

Profilbild von sagar Thakur
sagar Thakurvor 1 Jahr

तो दुर्गम भागातला आदिवासी आहे म्हणून तुला त्याची अडचण आहे ?

Profilbild von JAYWANT NILWARNA 🇮🇳 ( CHALUKYA )
JAYWANT NILWARNA 🇮🇳 ( CHALUKYA )vor 1 Jahr

ते आमदार तरी झाले, तुझी त्यांचा चपराशी होण्याची पण लायकी नाही रे

Profilbild von Savage SiyaRam
Savage SiyaRamvor 1 Jahr

आरशात थोबाड बघ आधी, तुझ्यापेक्षा तो कुत्रा चांगला दिसतोय 😂😂

Profilbild von Dadarao Kalbande
Dadarao Kalbandevor 1 Jahr

नवीन सरकार ने कोणताही विचार न करता यांच्या कडे शिक्षण मंत्रीपदी यांची वर्णी लावायला हवी ..! शिक्षण मंत्रि पाडवी साहेब

Profilbild von खुशाल अ बडगुजर
खुशाल अ बडगुजरvor 1 Jahr

मागासलेल्या राज्यांच्या भाषेत शपथ घेण्यापेक्षा कितीतरी चांगलेच आहे. खूप चांगला प्रयत्न करताय आमदार साहेब, सर्वात महत्त्वाचे राज्याची राज्यभाषा मराठी आहे हे त्यांना माहीत आहे म्हणून त्यांची मातृभाषा नसूनही आवर्जून मराठीत शपथ घेतली.

Profilbild von Suryawanshi Rahul
Suryawanshi Rahulvor 1 Jahr

निवडून आणणारे वेडे नाही आहेत. पब्लिक is सुम्रिम. good आमश्या पाडवी.

Profilbild von KK
KKvor 1 Jahr

युगेंद्र पवार ची मराठी ऐका.

Profilbild von Nagarjuna Jadhav
Nagarjuna Jadhavvor 1 Jahr

i think you should not judge the person on this single matrix, 1) in politics there is no minimum education qualification as it restricts peoples participation especially people coming from downtrodden section 2) oath can be taken only in 22 schedule languages

Ähnliche Videos